सामना ऑनलाईन
2625 लेख
0 प्रतिक्रिया
रोडरोमिओंच्या छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन मुलीची आत्महत्या; लोणी पोलिसांकडून तिघांवर गुन्हा
महाविद्यालयात जाताना तरुणांकडून होणाऱया छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे घडली आहे. याप्रकरणी लोणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल...
उधारीच्या वादातून मित्रांनीच केला मित्राचा खून
पानपट्टीच्या उधारीवरून झालेल्या वादातून मित्रांनीच धारदार शस्त्र्ाने वार केल्यानंतर सिमेंटच्या पाईपचा तुकडा डोक्यात घालून मित्राचा खून केला आहे. करवीर तालुक्यातील उचगाव येथे कृषी महाविद्यालयाच्या...
अवकाळी पावसाने सातारा जिह्याला सलग तिसऱया दिवशी झोडपले
खंडाळा, कोरेगाव, कराडसह जिह्यात विविध ठिकाणी आज ढगांच्या आतषबाजीसह आणि सोसाटय़ाच्या वाऱयासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. शिरवळ परिसरात जवळपास पाऊणतास जोरदार गारपीट झाली....
कराडमध्ये मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून
मुलाने लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत जन्मदात्या बापाचा मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथे घडली आहे. याप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल...
नागरिकांना पाणी मिळत नसल्याने तोंड लपवून फिरण्याची वेळ; सांगली मनपा सभेत नगरसेवक संतप्त; अधिकाऱयांवर...
शहराला कृष्णा नदी लाभली असताना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. यामुळे नागरिक नगरसेवकांना जाब विचारत आहेत, प्रभागात तोंड लपवून फिरण्याची वेळ आली, राजीनामा द्यावा वाटत...
नगर जिल्हय़ात दिग्गज उमेदवार समोरासमोर
पुणे - पश्चिम महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस होता. अर्ज माघारीनंतर बाजार समित्यांच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून,...
नगर बाजार समितीत 2 बिनविरोध
नगर बाजार समिती निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्याक्षणी कर्डिले-कोतकर गटाकडून व महाविकास यांच्यामध्ये लढत होणार आहे. यामध्ये कर्डिले-कोतकर गटाच्या दोन जागा बिनविरोध झाल्या. अखेर...
कलिंगडावर मीठ टाकून खाताय? लवकर बदला ही सवय ..
उन्हाळ्यात घसा कोरडा पडतो तेव्हा काय हवं असतं? फक्त एक प्लेट कलिंगड मिळालं तरी थंडावा मिळून जातो. कलिंगड केवळ शरीराला हायड्रेटेड ठेवत नाही, तर...
सोलापूर जिह्यातील आठ बाजार समित्यांचे चित्र स्पष्ट; मोहोळ बाजार समिती बिनविरोध
सोलापूर जिह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत असून, मोहोळ बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे, तर दुधनी बाजार समितीत दोन उमेदवारांची बिनविरोध...
वृद्धाचे प्लॉट परस्पर गहाण ठेवत घेतले तीन कोटींचे कर्ज; नगर अर्बन बँकेत आणखी एक...
वृद्धाच्या नावे असलेल्या केडगाव येथील तीन प्लॉटचे परस्पर गहाण खत करून त्यावर नगर अर्बन बँकेच्या केडगाव शाखेतून तीन कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचे...
संगमनेरातील कत्तलखान्यांवर उपाधीक्षकांच्या पथकाचा छापा; पावणेदोन टन गोमांसासह 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
संगमनेरचे अवैध कत्तलखाने आणि गोवंश हत्या सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले असून, संगमनेर शहर पोलिसांना अंधारात ठेवत पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने या कत्तलखान्यांवर छापेमारी...
मळगंगा ट्रस्टचे नवनिर्वाचित विश्वस्त मंडळ बरखास्त; नगरच्या धर्मादाय उपायुक्तांचा निर्णय
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे नवनिर्वाचित विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. नगर धर्मादाय उपायुक्तांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. मळगंगा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची...
आक्षेपार्ह संदेश पसरविणाऱयांसह ग्रुप ऍडमिनवर होणार कारवाई; नगर सायबर पोलिसांनी काढली नोटीस
आगामी रमजान ईद व अक्षय्य तृतीया सणांच्या पार्श्वभूमीवर नगर जिह्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश, अफवा पसरविल्यास संदेश पाठविणारा तसेच ग्रुप ऍडमिन या दोघांवरही कारवाई...
छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाजवळील भयंकर घटना
छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय (सीपीआर)मध्ये शवविच्छेदन गृहाजवळ गुरुवारी सकाळी भटक्या कुत्र्यांकडून दोन मृत अर्भकांची शव आणली गेली. कर्मचाऱयांनी कुत्र्यांना पिटाळले. मात्र, अर्भकाचे काही अवयव...
तांदळाच्या कोंड्याच्या तेलाचे फायदे
हे तेल तांदळाच्या कोंड्यापासून काढले जाते. आधी तांदळाच्या कोंड्याचा वापर हा जनावरांना खायला देण्यासाठी होत असे, परंतु जेव्हा पासून या Rice bran oil benefits...
फळे खा.. उन्हाळा सुकर करा..
उन्हाळ्यातल्या उष्णतेचे नियमन करण्यासाठी, घामामुळे शरीरातील कमी झालेला जलांश पुन्हा भरून येण्यासाठी शरीराची पाण्याची किंवा काहीतरी थंड पेय प्यायची ओढ रास्त असते आणि ही...
मानसिक आणि शारीरिक थकवा घालविणारा मसाज
तासनतास एकाच जागी बसून काम केल्याने. चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे, शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना होत असल्याने तुम्हाला अनेकदा त्रास होतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही बॉडी...
दालचिनीचा वापर.. हृदयविकाराला कायमचा रामराम..
हिंदुस्थानात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. याचे कारण म्हणजे बाकीच्या देशांच्या तुलनेत आपल्याकडे जास्त मीठ खाल्ले जाते. खारट पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त...
कडक उन्हाळ्यामुळे त्वचेचे कायमस्वरुपी नुकसान होण्याची भीती; उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची?
>> डॉ श्रद्धा देशपांडे, सौंदर्य शल्यविशारद, वोक्हार्ट रुग्णालय
उन्हाळा म्हटल्या की परीक्षा, सुट्ट्या , निवांत दुपारच्या गप्पा, आणि भरपूर ऊन असं समीकरण आपल्या मनात घट्ट...
भाजपच्या नेत्यांनाच सरकारची चपराक
भाजप नेत्यांच्या अडचणीतील नऊ सरकारी साखर कारखान्यांना सरसकट मार्जिन मनी कर्ज न देता निकषांची पूर्तता करणाऱया कारखान्यांनाच हमी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला....
मिर्ची ग्रुपच्या क्रीडा महोत्सवाचा धमाका
मुंबईतील लालबाग येथील गणेशगल्लीमधील मिर्ची ग्रुपने आपल्या रौप्य वर्षानिमित्त येत्या 24 एप्रिल ते 1 मेदरम्यान भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या रौप्य महोत्सवी...
जयश्री भोज यांची बदली
माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाच्या महासंचालिका जयश्री भोज यांची अवघ्या सहा महिन्यांत बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आयपीएस...
बेपत्ता मेंढपाळ तरुणाचा गळा चिरून निर्घृण खून; कुरुंदवाड येथील घटना
मेंढपाळ तरुणाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडमधील मजरेवाडी येथे घडली आहे. खुनानंतर मृतदेह मजरेवाडी-कुरुंदवाड रस्त्यावर असलेल्या बीपीएड कॉलेजजवळील कुरणी शेतातील...
अजय यादव ठरला ‘‘पुश अप्स’चा बाहुबली!
‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ क्रीडा महोत्सवात बुधवारी अखेरच्या दिवशी चंदिगडचा अजय यादव सर्वाधिक ‘पुश अप्स’ मारून ‘बाहुबली’ ठरला. 24 वर्षीय या पट्टय़ाने 737 ‘पुश...
उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राखीव जागांसाठी नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
या...
सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे कररुपाने कोटय़वधी रुपये जमा
सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांना शहरी भागातील कर जमा करण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवाव्या लागतात. पण, ग्रामीण भागातील अन्नदाता ग्रामपंचायतींचा कर वेळेत भरतो. त्यामुळे ग्रामपंचायतीही मालामाल होऊन...
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱया दोन हजार बसेसवर कारवाई
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया एक हजार 913 खासगी बसवर 20 लाख 30 हजार 242 दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात अपघात...
चार दिवसांनी पुन्हा कोरोना कहर; दिवसभरात दहा हजार रुग्ण, 38 जणांचा मृत्यू
मुंबई-महाराष्ट्रासह देशात चार दिवस काहीशी नियंत्रणात आलेली कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 10 हजार 542 कोरोनाबाधित आढळले...
बेदरकार चालकांना ‘बेस्ट’चा लगाम
‘बेस्ट’च्या बेदरकार ड्रायव्हरना लगाम घालण्यासाठी तिसऱयांदा तक्रार आली तर थेट निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर ‘शून्य अपघात’ मोहिमेत सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी समुपदेशन,...
नखं वाढवण्यासाठी नक्की वापरा सोपे घरगुती उपाय
लांब आणि सुंदर नखं प्रत्येक मुलीला आवडतात. व्यवस्थित सेट केलेली आणि नेलपॉलिश लावलेली नख ही हाताची शोभा आहे असंच मानलं जातं. तसंच नखं चांगली...