Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1430 लेख 0 प्रतिक्रिया

विद्यापीठ प्रशासनाचा अजब कारभार; मुलाच्या हॉल तिकिटावर मुलीचा फोटो

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तरअभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरु असून, आजपासून बीए आणि बीएस्सीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थी परीक्षा देत आहेत. ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांजवळ हॉल...

विधिमंडळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र

हिंदुहृदयसम्राट   शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या 23 जानेवारीला मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांचे तैलचित्र लावण्यात येणार असल्याची  घोषणा विधानसभा...

सीमाभाग केंद्रशासित करा; पटोले यांची मागणी

सीमावर्ती भागासंदर्भात सर्वेच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. निकाल लागेपर्यंत हा भाग  केंद्रशासित व्हावा, अशी मागणी होत होती.  केंद्रशासित प्रदेश करण्यासंदर्भात केंद्र सरकारने मध्यस्थी केली...

सीमा आंदोलनात बलिदान देणाऱयांच्या कुटुंबीयांना दरमहा 20 हजार रुपयांची मदत!

  महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांवर अन्याय करणाऱया कर्नाटक सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करणारा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

इतर राज्यांचे भले करणारे महाराष्ट्रद्रोही सरकार!

  राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थान विदर्भातून गुजरातला गेले. फॉक्सकॉन तुमच्या डोळ्यादेखत गुजरातमध्ये गेला, बल्क ड्रग पार्क केंद्र सरकारने महाराष्ट्राला नाकारला, ऑरिक सिटीमधील वैद्यकीय उपकरणांचा प्रकल्पही...

टीईटी प्रमाणपत्र नसतानाही सत्तारांच्या मुलीला शिक्षक म्हणून कायम नियुक्ती

गायरान जमीन घोटाळा,  कृषी महोत्सवासाठी सुरू असलेल्या पठाणी वसुलीचे वादळ घोंगावत असतानाच मंगळवारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गैरव्यवहाराचे आणखी एक धक्कादायक प्रकरण महाराष्ट्रासमोर आले....

सध्याचे सरकार हे चोरांचे सरकार, हे सरकार बदलायला हवे

  ‘‘महाराष्ट्र  सरकार लोकांच्या प्रश्नांत गुंतण्यापेक्षा स्वत:च्या पक्षातील गुंत्यामध्ये अडकले आहे,’’ असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने...

दादर येथे आज शाहिरी लोकरंग

लोककलेला नवसंजीवनी मिळावी, या उद्देशाने स्थापन झालेल्या शाहिरी लोक कला मंच या संस्थेचा पाचवा वर्धापन दिन 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता दादरच्या शिवाजी...

विद्याधर गोखले यांची जन्मशताब्दी, वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल

पत्रकार, साहित्यिक आणि संगीत नाटककार असलेल्या विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 4 जानेवारीपासून मुंबईसह राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन विद्याधर गोखले संगीत-नाटय़ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात...

दीर्घायु भव प्राणधारणा

>> अभिजित कुळकर्णी  (योगशिक्षक, भारतीय योग मंदिर) श्वासोच्छ्वास हा बहुधा आपल्यामधील प्राणशक्तीचा सर्वात जवळचा अविष्कार आहे आणि म्हणूनच मनामध्ये ईश्वराप्रति श्रद्धा आस्तिक्य भाव असावा. यालाच...

बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची चुरस 9 ते 11 जानेवारीला प्राथमिक फेरी; अंतिम फेरी...

मराठी नाटय़ वर्तुळामध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱया सुप्रिया प्रॉडक्शन्स आयोजित ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धे’ची अंतिम फेरी 18 जानेवारीला दादरच्या शिवाजी मंदिर नाटय़गृहामध्ये रंगणार आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी...

वेळ लागला तरी… उपचार परिणामकारक

>> वैद्य सत्यव्रत नानल आयुर्वेदाने चिकित्सा करताना रोग मुळापासून ठीक तर होतात पण वेळ खूप लागतो, असा एक गैरसमज पसरवला जातो. या प्रश्नाचे अर्धे उत्तर...

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांना कायमस्वरूपी घरे द्यावीत

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांना कायमस्वरूपी घरे देण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांनी आज केली. संजय गांधी...

गोराई महापालिका दवाखान्याच्या ठिकाणी अद्ययावत रुग्णालय उभारा!

मुंबईतील बोरिवली पश्चिमेला गोराई-1 येथे असणाऱया महानगरपालिका दवाखान्याच्या जागी अद्ययावत रुग्णालय उभारा, अशी मागणी शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेख सूचनेद्वारे...

सरकारविरोधात अनोखे आंदोलन

शेतकरी हैराण सत्तार खातो गायरान... खोके लुटा कधी गायरान लुटा... सुरतला चला कधी गुवाहाटीला चला... 50 द्या कुणी 82 द्या, शिंदे सरकारला द्या... भूखंड...

फ्लू व्हॅक्सिन आणि कोरोनाचा बूस्टर डोस सोबतच घेता येतो का?

हिवाळ्यात सर्दी, फ्लूचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा ओपीडीमध्ये इन्फ्लुएंझाचे जास्त रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या अवस्थेत आता फ्लूचा...

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला विरोधकांचा पाठींबा मिळणार..?

कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी बोलताना आज सांगितले की 3 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशात प्रवेश करणाऱ्या भारत जोडो यात्रेस कोणत्या पक्षांचा पाठींबा मिळणार आहे...

नगरचा भुईकोट किल्ला सामान्य जनतेसाठी खुला होणार! लवकरच निर्णय घेणार असल्याची...

नगर जिह्यामध्ये पर्यटन वाढावे, याकरिता अनेक वेळेला चर्चा झाल्या, अनेकांनी आश्वासने दिली. मात्र, त्यासाठी ठोस उपाययोजना होऊ शकल्या नाहीत. दरम्यान, पर्यटनवाढीच्या दृष्टीने लष्कराच्या ताब्यात...

सबसिडीतून सोलर पॅनेल बसविण्यासाठी उरले पाचच दिवस

ग्राहकांना लागणारी वीज निर्माण करण्यासाठी शासन 20 ते 40 टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे. घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवायचे असल्यास प्रथम वापरकर्त्याने दररोज किती वीज...

देऊरमधील ब्रिटिशकालीन शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था लोकप्रतिनिधी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव तालुक्यातील देऊर येथे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ब्रिटिशकालीन शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था झाली असून, हे विश्रामगृह सध्या सार्वजनिक शौचालय म्हणून वापरात...

पाथर्डीत मंदिराची दानपेटी चोरटय़ांनी पळवली

पाथर्डी, तालुक्यातील जिरेवाडी गावातील असलेल्या संत वामनभाऊ, भगवान बाबा व विठ्ठल-रुक्मिणी सार्वजनिक मंदिराची दानपेटी चोरटय़ांनी पळविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.  दरम्यान, पळविलेल्या...

सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जाधव निलंबित

आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास किलंब लावल्याने सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्या निलंबनाची घोषणा सार्वजनिक  आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी...

सोलापुरात पुण्यापेक्षा जास्त करआकारणी वाढीव कराची नोटीस मागे घ्या –...

सोलापुरात पुण्यापेक्षा जास्त मिळकत कर आकारणी महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यात पुन्हा वाढीव कराची नोटीस नागरिकांना पाठवण्यात येत आहे. याला माजी महापौर ऍड....

मॅनहोल सफाईची जीवघेणी पद्धत होणार कालबाह्य रोबोटिक यंत्रखरेदीसाठी तीन महिन्यांची...

मॅनहोल, सेप्टिक टँकमध्ये उतरून काम करणाऱया सफाई कामगारांच्या गुदमरून मृत्यू प्रकरणावर सरकारला अखेर जाग आली आहे. यांत्रिकीकरणानेच त्याची कामे करण्याच्या सूचना देताना, तीन महिन्यांत...

चॉकलेट घशात अडकल्याने साताऱयात चिमुकलीचा मृत्यू

  चॉकलेट घशात अडकल्याने एक वर्षाच्या कोवळ्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सातारा शहरालगतच्या कर्मवीरनगर, कोडोली येथे रविवारी रात्री घडली. शर्वरी सुधीर जाधव असे त्या...

वारकरी, पंढरपूरकरांनी बनवला भूवैकुंठ पंढरी विकास आराखडा 1 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त जागेवर...

स्थानिकांची एक इंचदेखील जागा ताब्यात न घेता वारकरी, व्यापारी व नागरिकांनी तयार केलेला ‘भूवैकुंठ पंढरी विकास आराखडा’ सोमवारी जिल्हाधिकाऱयांमार्फत शासनाला सादर करण्यात आला. विशेष...

कोल्हापुरात शाळेच्या आवारातच शिक्षकावर खुनी हल्ला

शाळेच्या आवारातच एका शिक्षकावर खुनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूर शहरातील कदमवाडी येथील शाळेत ही घटना घडली आहे. या घटनेत शिक्षक गंभीर...

वरिष्ठांच्या नावाने मागितली पाच लाखांची लाच सोलापूर ‘समाजकल्याण’च्या दोन शिपायांवर गुन्हा दाखल

सोलापूर आश्रमशाळेतील शिक्षिकेचे प्रलंबित वेतन काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱयांच्या नावाने पाच लाखांची लाच मागणाऱया सोलापूर समाजकल्याण विभागातील दोन शिपायांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला...

खोके घेऊन ओके झालेल्या बोक्यांना ‘महाप्रबोधन यात्रे’द्वारे रोखणार ...

     शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंतांना कुवतीपेक्षा जास्त दिले. त्यामुळे ते आज चालत चालत दीडशे कोटींचा कारखाना खरेदी करू शकतात. मात्र, बौद्धीक कुवत...

विदर्भ-कोकण बँकेची गादेगाव शाखा फोडली दोन लाखांच्या दागिन्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल लंपास

गॅस कटरने खिडकी, लॉक तोडून विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेच्या पंढरपूर तालुक्यातील गादेगाव शाखेत चोरी झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीला आली आहे. यात 3 लाख 2...

संबंधित बातम्या