सामना ऑनलाईन
2104 लेख
0 प्रतिक्रिया
दिल्लीत 15 वर्षांनंतर प्रथमच आपचा महापौर-उपमहापौर; शैली ओबेरॉय यांनी केला भाजपच्या उमेदवाराचा पराभव
दिल्लीत 15 वर्षांनंतर पहिल्यांदाच आम आदमी पक्षाने भाजप उमेदवाराचा पराभव करून महापौरपद आणि उपमहापौर मिळवले आहे. आज झालेल्या मतदानात ‘आप’च्या महापौरपदाच्या उमेदवार शैली ओबेरॉय...
पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? शरद पवार यांचे...
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सरकार बनविण्याचा एक प्रयत्न केला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला, राष्ट्रपती राजवट उठली. याबाबत बोलण्याची आवश्यकता नाही. असे...
24 मिनिटांत राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली – संजय राऊत यांची प्रतिक्रिया
‘सरकार स्थापन करताना आम्ही आमदारांचे बहुमत दाखवले असते तरी राजभवनातील राज्यपालांनी बहुमतासाठी आमदारांची डोकी मोजायलाच पाच वर्षे लावली असती. पहाटेच्या शपथविधीमुळे कोंडी फुटली. लख्ख...
गगनयान मोहिमेत महिला रोबो
इस्रोने आपल्या पहिल्या मानवी अंतराळ-उडान मोहिमेअंतर्गत ‘गगनयान’ या वर्षाच्या अखेरीस दोन प्रारंभिक मोहिमा पाठवणार आहे. यामध्ये एक मिशन पूर्णपणे मानवरहित असेल तर दुसऱया मिशनमध्ये...
नागरिकांना महागाईतून दिलासा द्या!
सध्याची महागाईची परिस्थिती पाहता आगामी काळात देशातील चित्र काय असेल याची कल्पना येत आहे. त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आवश्यक ती पावले उचलून...
भरधाव ट्रकच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू
भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील मार्केट यार्डसमोरील चौकात घडली आहे. याप्रकरणी संबंधित ट्रकचालकाला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीकिशन ठाकूर...
अमित शहा यांच्याविरोधात सोलापूर, कोल्हापूर पोलिसांत तक्रार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जाहीर सभेत अनुद्गार काढल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात सोलापुरातील जेल रोड पोलीस ठाणे आणि कोल्हापुरातील...
हत्येच्या घटनांनी सोलापूर जिल्हा पुन्हा हादरला ; मंगळवेढा तालुक्यात एकाच कुटुंबातील तीन महिलांचा खून
एकाच कुटुंबातील तीन महिलांचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे मंगळवारी दुपारी दीड वाजता घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात...
मोहोळमध्ये प्रेयसीने केली प्रियकराची हत्या
अनैतिक संबंधांच्या वादातून प्रेयसीने साथीदारांच्या मदतीने प्रियकराचा खून केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील कोरवली ते वाघोली शिवेवर सोमवारी घडली आहे. याप्रकरणी कामती पोलिसांत गुन्हा दाखल...
रेकॉर्ड ब्रेक! ‘पठाण’ची कमाई एक हजार कोटींच्या घरात!!
अभिनेता शाहरुख खान याच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम रचले आहेत. अवघ्या महिनाभरात या चित्रपटाने जगभरात एक हजार कोटी रुपयांची घसघशीत कमाई...
डबलडेकरची भुरळ; पहिल्याच दिवशी हजार प्रवासी, इलेक्ट्रिक एसी डबलडेकर सुरू
मुंबईचे वैभव ठरणारी आणि सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेली देशातील पहिलीच इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस आज मुंबईकरांच्या सेवेत डेरेदाखल झाली आहे. पहिल्याच दिवशी तब्बल एक...
सुप्रीम कोर्टाचं कामकाज आता लाईव्ह वाचता येणार
सुप्रीम कोर्टाचं कामकाज मंगळवारी पहिल्यांदा लाईव्ह ट्रान्सक्राईब अर्थात लिखित स्वरूपात दाखवण्यात आलं. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelliagence) आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीने हे लाईव्ह...
गल्लीबोळांच्या स्वच्छतेसाठी मुंबईत ‘ई-ऑटो रिक्षा’ धावणार
मुंबईच्या गल्लीबोळांमध्ये साचून राहणारा कचरा उचलण्यासाठी महापालिका आता अत्याधुनिक ‘ई-ऑटो रिक्षा’ चालवणार आहे. पालिकेचा एम/ईस्ट गोवंडी-चेंबूर विभागामधून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात केली जाणार आहे....
शरद पवार यांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट; आंदोलनस्थळावरून मुख्यमंत्र्यांना फोन
एमपीएससी विद्यार्थ्यांनी बालगंधर्व रंगमंदिरसमोर सुरू केलेल्या आंदोलनस्थळी रात्री उशिरा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भेट घेतली. आंदोलन स्थळावरून पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला....
भाजप खासदारही म्हणतात, निवडणूक आयोग बरखास्तच करा!
आताचा निवडणूक आयोग बरखास्त करा, असा जोरदार हल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया येत आहेत. मुख्य...
शेतकऱयांची व्यथा मांडणारा रौंदळ
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ या गाजलेल्या चित्रपटानंतर भाऊसाहेब शिंदे आता ‘रौंदळ’ चित्रपटातून एका डॅशिंग रूपात आपल्यासमोर येणार आहे. शेतकऱयांची व्यथा मांडणारा हा...
अर्धमत्स्येंद्रासन
‘आसनानि तू यावंतौ तावंतौ जीवजंतवः।’
आसने असंख्य आहेत. जितक्या प्रकारचे जीवजंतू या जगात आहेत, तितक्या प्रकारची आसने आहेत. या आसनांपैकी काही प्रमुख आसनांचा आढावा...
सकाळी उठल्यानंतर…
>> वैद्य सत्यव्रत नानल
रोज सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आपण तोंड धुतो. याची नेमकी पद्धत, क्रम, वापरण्याची साधने याबद्दल आयुर्वेदात नेमकेपणाने जे सांगितले आहे ते आज...
12 आमदारांच्या नियुक्तीचे पत्र प्रसिद्ध करा, पत्राचा अर्थ काय निघतोय, ते लोकांनाही कळेल
महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेले पत्र कोश्यारी यांनी राज्यपाल असताना प्रसिद्ध करायचे होते,...
माझ्या नजरेतून… दैनिक ‘सामना’चे छायाचित्रकार सचिन वैद्य यांच्या फोटोंचे प्रदर्शन
दैनिक ‘सामना’चे छायाचित्रकार सचिन वैद्य यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी चिरा बाजार येथील बँक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. ‘माझ्या नजरेतून’...
सोलापूरमध्ये 20 लाखांचे चंदन जप्त; तीनजणांना अटक; वन विभागाची कारवाई
चंदनाची लाकडे चोरून नेणाऱया तिघांना अटक करण्यात आली असून, 20 लाख रुपयांचे चंदन जप्त करण्यात आले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप ते कंदलगाव या...
अंगणवाडी कर्मचाऱयांचा आयुक्तालयावर हल्लाबोल
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱयांनी आजपासून बेमुदत संप पुकारला असून संपाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेलापूर येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना...
‘मरे’ने जलद गाडय़ांचा स्थानकातील थांबा बदलला ; लोकलसाठी महिलांसह फर्स्ट क्लासवाल्यांची पळापळ!
पूर्व सूचना, उद्घोषणा नसल्याने प्रवाशांमध्ये संताप
मध्य रेल्वेने आपल्या जलद मार्गावरील लोकल गाडय़ांचा स्थानकातील थांबा (हॉल्ट) कोणतीही पूर्व सूचना न देता बदलला आहे. त्यामुळे छत्रपती...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन अचानक युक्रेनमध्ये! अमेरिका पाठीशी असल्याची हमी
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला नुकतेच वर्ष झाले. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी अचानक युक्रेनला भेट दिली. राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यासोबत चर्चा...
सातासमुद्रापार घुमला ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर;लिवरपूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवारी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. अगदी सातासमुद्रापारदेखील शिवरायांचा जयघोष पाहायला मिळाला. इंग्लंडमधील लिवरपूल...
अशी लिहा आदर्श उत्तरपत्रिका; समुपदेशकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधून आदर्श उत्तरपत्रिका कशी लिहावी, परीक्षेत कॉपी केल्यास शिक्षेची तरतूद काय आहे, परीक्षेसंदर्भात बोर्डाने कोणकोणते नियम केले आहेत, याविषयी शाळा...
साईबाबांचे दर्शन होणार सुकर, सुरक्षित; साईबाबा संस्थानने उभारली वातानुकुलित तीनमजली दर्शनरांग
शिर्डीत येणाऱया देश-विदेशातील भाविकांना सुकर आणि सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी साईबाबा संस्थानने 109 कोटी रुपये खर्चून वातानुकूलित तीन मजली दर्शनरांग प्रकल्प तयार केला...
कायम उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहणार
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह दुसऱया गटाला दिले आहे. हे अनाकलनीय आहे. हा निर्णय दुर्दैवी असून, मी कायम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहणार...
अदानींच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी बडोदा बँक कर्ज देणार
हिंडेनबर्गच्या अहवालामुळे 150 लाख कोटींहून जास्त नुकसान झालेल्या अदानी समूहाला बँक ऑफ बडोदा पुन्हा कर्ज देणार आहे. हे कर्ज धारावीच्या पुनर्विकासासाठी तसेच उर्वरित अनेक...
काँग्रेसच्या महाअधिवेशनापूर्वी छत्तीसगडमध्ये ईडीचे छापे; कोळसा घोटाळय़ातील 6 नेत्यांवर कारवाई
कोळसा विक्रीतील लेव्ही घोटाळाप्रकरणी छत्तीसगडमध्ये आज सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 6 काँग्रेस नेत्यांच्या 14 ठिकाणांवर छापे टाकले. त्यात आमदार व पक्षाच्या पदाधिकाऱयांचा समावेश असून...