Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2078 लेख 0 प्रतिक्रिया

रात्री घरफोडी करणारे त्रिकुट अटकेत

रात्रीच्या वेळेस घरफोडी करणाऱया त्रिकुटाला दहिसर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. गणेश पटेल, रामा रघू बनगर, हसनअली अबूबकर शेख अशी त्यांची नावे आहेत. जेलमध्ये असताना त्या...

अंबानी शाळेतील धमकीच्या फोनची उकल

बीकेसी येथील अंबानी शाळेत बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन करणाऱया विक्रमसिंह झाला याला अखेर बीकेसी पोलिसांनी अटक केली. प्रसिद्धीसाठी त्याने धमकीचा फोन केल्याचे तपासात समोर आले...

मालाड येथील निर्मात्याच्या घरी चोरी

चित्रपट निर्मात्याच्या नोकराला डांबून 25 लाख रुपये घेऊन पळाल्याप्रकरणी तिघांना बांगूर नगर पोलिसांनी अटक केली. देवश प्रेमचंद सव्हसिया ऊर्फ दीपू, शेख मुस्तकीम ऊर्फ सोहेल...

परराज्यातील प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांच्या टोळीला  बेडय़ा

मुंबईत आलेल्या परराज्यातील नागरिकांना लुटणारी तीन जणांची टोळी टिळक नगर पोलिसांनी मनमाडमध्ये जाऊन जेरबंद केली. या टोळीने  गेल्या आठवडय़ात लोकमान्य टिळक टर्मिनस बाहेर एका...

मकर संक्रांतीनिमित्त भव्य ग्राहक पेठ 

आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित महिला व लघु उद्योजकांच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री ग्राहक पेठ स्काऊट गाईड हॉल, शिवाजी महाराज पार्क येथे सुरू...

राज्यातील सहकारी संस्थांची वाट बिकट

निधीअभावी 798 विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या निवडणुकाच झाल्या नाहीत राज्यातील सहकारी संस्थांची वाट बिकट असल्याचे समोर आले आहे. सहकार चळवळीचा पाया म्हणून विविध कार्यकारी सहकारी...

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीला स्थगिती

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूक कार्यक्रमाला आव्हान देणाऱया याचिकेची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने या निवडणुकीला अंतरिम स्थगिती दिली आहे. याचिकेवर राज्य सरकार...

पदवी प्रमाणपत्राअभावी मतदार नोंदणी रखडली

पदवी प्रमाणपत्राअभावी मतदार नावनोंदणी होऊ न शकलेल्या पदवीधरांना पदवी प्रमाणपत्र देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. पदवी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पदवीधरांना परीक्षा विभागाकडे...

मुंबई ते रायगड प्रवास नोव्हेंबरपासून अवघ्या 20 मिनिटांत

मुंबई ते रायगड प्रवास येत्या नोव्हेंबरपासून अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून तो...

हिंदुस्थानात येण्यास आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना रस नाही

. हिंदुस्थानात कॅम्पस सुरू करण्यास परदेशी विद्यापीठांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पायघडय़ा घातल्या असल्या तरी अनेक नामांकीत विद्यापीठे हिंदुस्थानात कॅम्पस सुरू करण्यास उत्सुक नसल्याचे समोर...

काँग्रसचे ज्येष्ठ नेते  जयप्रकाश छाजेड यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार जयप्रकाश छाजेड (76) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. बुधवारी रात्री शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. छाजेड यांच्या...

ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन

  पन्नासच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱया ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्या 87 वर्षांच्या होत्या. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ मुलुंड...

सुधीर मुनगंटीवार यांच्या माजी स्वीय सहाय्यकाची धुलाई

राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा माजी स्वीय सहाय्यक अजय धवणे याने नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करत एका व्यक्तीने...

आमदार बच्चू कडू अपघातात जखमी

अमरावती जिह्यातील अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांना आज दुचाकीस्वाराने अमरावतीमध्ये जोरदार धडक दिली. यामध्ये बच्चू कडू यांच्या डोक्याला व पायाला गंभीर स्वरूपाची दुखावत झाली...

जॉन्सन बेबी पावडरच्या विक्री, उत्पादनावरील बंदी उठवली

जॉन्सन अॅण्ड जॉन्सन पंपनीच्या बेबी पावडरचे उत्पादन तसेच विक्री व वितरणावर घातलेली बंदी उठवत उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला पुन्हा एकदा मोठा झटका दिला....

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच 40, 000 पदांची भरती

राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये लवकरच 40 हजार विविध पदांची भरती सुरू होणार आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱयांची परिषद...

हर्षवर्धन, सिकंदरची विजयी सलामी

माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व संभाव्य विजेता सिकंदर शेख यांनी आपापल्या लौकिकास साजेसा खेळ करीत 65व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद...

पृथ्वीराज 379 ; रणजी इतिहासातील दुसरी सर्वोच्च खेळी

 गेली 2 वर्षे हिंदुस्थानी संघाबाहेर असलेल्या पृथ्वी शॉने आज आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात 379 धावांचा पाऊस पाडत बीसीसीआयच नव्हे तर अवघ्या जगाचे लक्ष वेधले. काल...

सूर्याचं ‘विराट’पण अजून दूर

>> द्वारकानाथ संझगिरी सध्याचे दिवस दोन हिंदुस्थानी फलंदाजांचे आहेत.  एक सूर्यकुमार यादव, दुसरा विराट कोहली. सूर्या टी-20 च्या नभांगणातला सर्वात प्रखर तारा आहे. विराटने तीन...

प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव टेनिस स्पर्धा , रिहान, रिवाने बाजी मारली

प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाच्या टेनिस स्पर्धेत 16 वर्षांखालील गटात अंधेरीच्या ज्ञानकेंद्र शाळेच्या रिहान पटेलने तर विबग्योरच्या अधिरा गुप्ताने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवत बाजी मारली....

पोदार शाळेकडून फ्रीस्टाईल फुटबॉलरचे आयोजन

पोदार इंटरनॅशन स्कूलच्या विद्यार्थ्यांना आनंददायी क्षण अनुभवायला मिळाले, जेथे ते मुंबईला पहिल्यांदाच भेट दिलेला जगातील टॉप 10 फुटबॉल फ्रीस्टाईलर्सपैकी एक असलेला जेमी नाईटसाठी होस्ट...
mumbai-highcourt

दाभोलकर हत्याकांडाच्या तपासाचा अहवाल द्या ; हायकोर्टाचे सीबीआयला निर्देश

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडाच्या तपासावर उच्च न्यायालयाने नियंत्रण कायम ठेवावे, अशी मागणी दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर यांनी बुधवारी केली. त्याची गंभीर दखल...

पंकजा यांनी ‘ब्रीच कॅण्डी’त घेतली धनंजय मुंडेंची भेट

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची ब्रीच कॅण्डी रुग्णालयात भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. धनंजय मुंडे यांचा 3...

दि लीला हॉटेलमधील कर्मचाऱयांना 9500 रुपये पगारवाढ

भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे सहार येथील दि लीला हॉटेलमधील कामगारांना मासिक 9500 रुपयांची वेतनवाढ मिळाली आहे. एप्रिल 2019 ते मार्च 2026 या कालावधीत टप्प्याटप्प्याने...

टेडेक्स सीआरसीई सातव्या वार्षिक परिषदेची जय्यत तयारी

कॉन्सेकाओ रॉड्रिग्ज कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या वतीने स्टुडंट चॅप्टर ‘टेडेक्स सीआरसीई’च्या सातव्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने ही परिषद...

पाच वर्षांत नोंदवलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांची ‘महारेरा’कडून झाडाझडती!

महारेराची संनियंत्रण यंत्रणा सक्षम करण्याचा भाग म्हणून महारेराच्या स्थापनेनंतर 2017 पासून नोंदविलेल्या प्रकल्पांचा आढावा घ्यायला महारेराने सुरुवात केली आहे. कुठलाही गृहनिर्माण प्रकल्प महारेरांमध्ये नोंदणी...

रखडलेले अनुदान महिनाभरात मिळणार ; लोककलावंतांचे उपोषण मागे

कोरोना काळातील पॅकेजचे अनुदान आणि अन्य मागण्यांसाठी राज्यभरातील लोककलावंतांनी बुधवारी आझाद मैदानात उपोषण केले. त्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. रखडलेले अनुदान महिनाभरात लोककलावंतांच्या खात्यात...

दिंडोशी विधानसभा क्षेत्रात भगवा स्फूर्ती पंधरवडा!

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकरण आणि 20 टक्के राजकारण ही शिकवण तमाम शिवसैनिकांना दिली. 23 जानेवारी रोजी असलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त शिवसेना...

अंबानी शाळेत बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन 

बीकेसी येथील धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेत बॉम्बस्फोटाच्या धमकीच्या फोनने एकच खळबळ उडाली आहे. फोन करणाऱयाने त्याची ओळख सांगितली असून तो गुजरातचा रहिवासी आहे. याप्रकरणी...

लॉजमध्ये गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

 जोगेश्वरी येथील एका लॉजमध्ये तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वैभव पटेल असे मृताचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही....

संबंधित बातम्या