Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2625 लेख 0 प्रतिक्रिया

दीड हजार अंगणवाडय़ा इमारत निधीच्या प्रतीक्षेत यंदा नगर जिह्यात अवघ्या...

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांप्रमाणेच जिह्यातील अंगणवाडय़ांच्या इमारतींचा विषय जटिल बनला आहे. शाळाखोल्यांच्या बांधकामासाठी राज्य सरकार अथवा अन्य मार्गाने निधी उपलब्ध होऊ शकतो. मात्र, अंगणवाडय़ांना...

बार्शी तालुक्यातील फटाक्यांचा ‘तो’ कारखाना बेकायदेशीर मालकासह चालकावर गुन्हा दाखल;...

बार्शी तालुक्यातील शिराळा येथे  फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटाप्रकरणी कारखान्याचे मालक व चालक या दोघांविरुद्ध पांगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा कारखाना...

‘मार्ड’च्या निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम

विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने राज्यभर पुकारलेल्या संपात आज कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर सहभागी झाले. त्यामुळे या संपाचा रुग्णसेवेवर परिणाम...

नगरमध्ये पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात

नगरच्या पोलीस दलासाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही चाचणी घेण्यात येत आहे. आज पहिल्या दिवशी चालक संवर्गातील 418 उमेदवारांना...

धारावी पुनर्विकासात माहीम नेचर पार्कचा समावेश नाही प्रकल्प प्राधिकरणाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

प्रस्तावित धारावी पुनर्विकास प्रकल्पात माहीम नेचर पार्कचा समावेश करणार नाही, अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणातर्फे सोमवारी प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयाला देण्यात आली. त्याची दखल...

मनपा प्रशासनाकडून नगर जिल्हा नामांतराचा प्रस्ताव तयार

स्थानिक नगरसेवक अथवा जिह्यातील एकाही आमदारांकडून जिह्याचे नाव बदलण्याबाबत महापालिकेकडे अधिकृत मागणी नसताना केवळ शासनाच्या सूचनेवरून नामांतराचा प्रस्ताव मनपा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे....

खासदार विखे यांचा भाजपला घरचा आहेर

नगर शहराचे नाव बदलायचे असेल तर तो नगरकरांचा अधिकार आहे. बाहेरच्या माणसाने याबद्दल सांगणे उचित नाही, असा घरचा आहेर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील...

अस्थिर परिस्थितीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर मविआ एकत्र असल्याने...

राज्यात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. त्यामुळे  अस्थिर परिस्थिती आहे. त्यातच स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र येऊन लढवणार आहे. त्यामुळे...

65 मेगावॅटच्या सौर प्रकल्पातून वीज निर्मिती

   विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर  राज्यात 65 मेगावॅट क्षमतेचे दोन सौर ऊर्जा प्रकल्प कार्यन्वित झाले आहेत. त्यामध्ये क्लिनटेक सोलर आणि एनटीपीसीने सदरचे प्रकल्प उभारले आहेत....

हिवाळी अधिवेशनासाठी पाठवलेल्या ‘नस्ती’ पुन्हा मंत्रालयात

हिवाळी अधिवेशनासाठी राज्याच्या उपराजधानीत पाठवलेल्या शासकीय नस्ती (फायली) आणि प्रशासकीय कागदपत्रे पुन्हा मंत्रालयात मागवून घेण्यात आल्या आहेत. वेगवेगळय़ा विभागांच्या फायलींचे गठ्ठे आज मंत्रालयातल्या त्रिमूर्ती...

सौदीच्या महिला चालवणार बुलेट ट्रेन 

चार वर्षांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी महिलांना ड्रायव्हिंगला परवानगी दिल्यानंतर आता सौदीच्या महिला लवकरच बुलेट ट्रेन चालवणार आहेत. सौदीच्या 32 महिलांनी बुलेट ट्रेन चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण...

रितेश–जिनिलियाच्या चित्रपटाने लावले ‘वेड’! तीन दिवसांत कमावले 10 कोटी रुपये

बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी, अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा ‘वेड’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक म्हणून रितेशचा हा पहिलाच चित्रपट आहे,...

पवित्र सम्मेद शिखरजी तीर्थस्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा, केंद्र सरकारविरोधात सकल जैन समाजाचे उपोषण

जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजीला पेंद्र सरकारने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. याविरोधात जैन समाजात संतापाची लाट पसरली असून ऋषभ विहार येथील श्री...

मलंगगडावर भगवा फडकवण्यास मनाई; पोलिसांची तरुणांवर दडपशाही

 हिंदुत्वासाठी आम्ही एकत्र आलो असून हे सरकार हिंदूंचेच आहे, असा डांगोरा पिटणाऱया राज्य सरकारमधील गृहखात्याच्या पोलिसांनी चार हिंदुत्वादी तरुणांना श्री मलंगगडावर भगवा झेंडा लावण्यास...

केला मोठ्ठा गाजावाजा, नड्डांच्या सभेचा उडाला फज्जा!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, झेड प्लस सुरक्षा... गर्दीचे विक्रम मोडणार, असा भाजप नेत्यांनी केलेला छातीठोक दावा... संभाजीनगरकरांनी पाठ फिरवल्याने भाजप नेत्यांना जे.पी. नड्डा यांच्या सभेसाठी...

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार शिवसेना नेते सुभाष देसाई यांचे आश्वासन

वृत्तपत्र विव्रेत्यांना भेडसावणाऱया समस्या प्राधान्याने सोडवणार असल्याचे आश्वासन शिवसेना नेते, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. अंधेरी वृत्तपत्र विव्रेता सेनेचे 22 वे वार्षिक स्नेहसंमेलन...

सचिन म्हात्रे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

जोगेश्वरी पूर्व येथील दोसीबाई जीजीभॉय हायस्कूल या शाळेतील इंग्रजी विषयाचे उपक्रमशील शिक्षक तसेच ब्रिटिश काwन्सिलचे इंग्रजी विषयाचे मुख्य मार्गदर्शक सचिन म्हात्रे यांना यंदाचा क्रांतिज्योती...

गोपीनाथ सावकार स्मृतिसुगंध

नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या गाजलेल्या मराठी संगीत नाटकातील नाटय़ गीतांचा नजराणा असणारा ‘स्मृती सुगंध’ हा कार्यक्रम शनिवार, 14 जानेवारीला संध्याकाळी 4.00...

राज्य बँकेकडून 86 उमेदवारांना नियुक्तीपत्र

 राज्यातील सहकारी बँकांची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने नवीन कर्मचाऱयांच्या भरतीसाठी नुकतीच आयबीपीएसच्या माध्यमातून परीक्षा घेतली होती. त्यानुसार पात्र ठरलेल्या 86 उमेदवारांना...

पंतप्रधान मोदींना मातृशोक, हिराबेन मोदी यांचे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज पहाटे निधन झाले. त्या 100 वर्षांच्या होत्या. आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी गांधीनगरमध्ये दाखल झाले. सकाळी...

मनी लाँडरिंग कायद्याचा गैरवापर; शत्रूवरही अशी वेळ येऊ नये शिवसेना नेते संजय...

देशात मनी लाँडरिंग कायद्याचा गैरवापर होतोय. ज्या पद्धतीने माझ्यावर तसेच अनिल देशमुख, नवाब मलिकांवर कारवाई करण्यात आली आहे. यावरून कायद्याचा आणि सत्तेचा कशा पद्धतीने...

‘दादर कार्निवल’मध्ये हृषीकेशची जादू

महिला उद्योजक आणि कलाकारांना सर्वांगीण व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘दादर कार्निवल’ आयोजित करण्यात आला होता. दोन दिवसांच्या कार्निवलमध्ये हजारो लोक सहभागी झाले. बॉलीवूड पार्श्वगायक हृषीकेश...

सिद्धार्थ बनला गायक

रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱया सिद्धार्थ जाधवचं एक नवं रूप प्रेक्षकांना ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिद्धार्थने अनेक कलाकारांसोबत...

भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

मुलुंड पश्चिम हनुमान पाडा येथील वन खात्याच्या जमिनीवरील घराची भिंत दुसऱया घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. लक्ष्मीबाई कटाडे (40) असे...

हसत हसत जमवलं!

>> निनाद पाटील आपल्यासोबत काम करणाऱया सहकाऱयांना त्यांच्या गरजेच्या वेळी अलवारपणे कसं जपावं हे ‘हास्यजत्रा’च्या टीमकडून शिकले. त्यामुळेच हसत हसत सगळं जमवलं... सांगतेय अभिनेत्री नम्रता...

मुंबईत कोरोनाचे 5 रुग्ण 

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित असून आज दिवसभरात पाच रुग्ण सापडले. या पाचही जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. रुग्ण आणि अतिगंभीर रुग्णांसह मृत्युमुखी पडण्याचे...

2024 मध्ये राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार

राहुल गांधी हेच 2024 मध्ये काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदावार असतील, असे विधान काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केले आहे. तसेच...

250 कोटींची मालकीण आहे ट्विंकल खन्ना – लेखिका आणि इंटेरिअर डिझाइनर

बरसात, मेला, बादशाह, जब प्यार किसी से होता है यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री ट्विंकल खन्ना लग्नानंतर ट्विंकलने अभिनयाला रामराम ठोकला आणि आता ती...

हॅपी न्यू इयर:हिमाचलमध्ये प्रथमच 24 तास खुले राहतील रेस्टॉरंट, कश्मिरात एलओसी टुरिझम

यंदा नववर्षाला मोठी आठवडी सुट्टी आहे. नववर्षाला येणाऱ्या सुट्यांमुळे पर्यटकांचा उत्साह वाढला आहे. यंदा कोरोनाच्या दोन वर्षांनंतर प्रथमच देशाच्या पर्यटनस्थ‌ळांवर गर्दी परतली आहे. डोंगर,...

फुटबॉल – अर्जेंटिनामध्ये 19 व्या शतकात सुरू झाला ‘विशेष खेळ’

अर्जेंटिना हा अशा देशांपैकी एक आहे, जिथे फुटबॉलची आवड अत्युच्च शिखरावर आहे. त्याच्या देशाचा संघ वर्ल्ड चॅम्पियन बनून मायदेशी परतला तेव्हाही दिसून आले. वर्ल्ड...

संबंधित बातम्या