Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

12302 लेख 0 प्रतिक्रिया

वडिलांचे बालपणी निधन, कंडक्टर आईने ‘त्याला’ टीम इंडियाचा स्टार बनवले

हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघाने शनिवारी बांगलादेशवर थरारक विजय मिळवत सातव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरण्याचा पराक्रम केला. हिंदुस्थानचा डाव 106 धावांवर गडगडल्यानंतर बांगलादेशला 101...

कॉपी करू नको बोलणाऱ्या ‘गानसम्राज्ञी’ लतादीदींना रानू मंडलचे उत्तर, वाचा सविस्तर…

पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वे स्थानकावर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे गाणे गावून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या रानू मंडल हिचे ‘तेरी मेरी कहानी’ प्रदर्शित झाले. संगीतकार हिमेश...

Chandrayaan-2 मोदींचा अपशकुनी पाय ‘इस्रो’ला भोवला, कुमारस्वामींचे वादग्रस्त विधान

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. हिंदुस्थानच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असणाऱ्या 'चांद्रयान-2'चे विक्रम लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असताना पंतप्रधान मोदी बंगळुरूच्या...

लोकनेते सोळंके कारखान्याचा शेतकऱ्यांना 100 रुपयांचा हप्ता

माजलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्याने गतवर्षी गाळप हंगामात 7 लाख 40 हजार मे.टन उसाचे गाळप केले. त्या उसास यापूर्वी 2200/- रुपये प्रति...

गणरायाच्या निरोपासाठी गिरगाव चौपाटीवर अलोट गर्दी

श्री गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईत अपूर्व उत्साहात विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या. मिरवणुकीतील उत्सव मुर्तींवर गिरगांव चौपाटीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

पुढल्या वर्षी लवकर या! बाप्पाला वाजत-गाजत निरोप

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला...गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात आज अनंत चतुदर्शी दिवशी वाजत-गाजत बाप्पांना भावपूर्ण...

गणपती विसर्जनावेळी आचरा समुद्रात दोघे बुडाले

गणपती विसर्जनाच्या वेळी आचरा समुद्रात दोन युवक बुडण्याची दुर्घटना गुरुवारी (12) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली.  बुडालेल्या दोघाही युवकांचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. घरगुती गणपतींचे...

रत्नागिरी – गणपती विसर्जनादरम्यान राजापूरात तीन तरूण बुडाले

गणपती विसर्जनासाठी गेलेले तिघे तरूण बुडाल्याची दुर्देवी घटना राजापूर तालुक्यात गुरुवारी सायंकाळी घडली. अनंत चतुदर्शी निमित्त आज अकरा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. राजापूर तालुक्यात...

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित! मोदी, शहांच्या उपस्थितीत होणार सोहळा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मेगाभरती सुरू आहे्. आता साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे देखील कमळ हाती घेण्याची शक्यता आहे....