Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

19517 लेख 0 प्रतिक्रिया

रक्षकच बनला भक्षक, पोलिसाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सामना प्रतिनिधी । नाशिक दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे एका १५वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईच्या भायखळा पोलीस स्टेशनचा शिपाई गोरख शेखरेला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने...

बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । नाशिक निफाड तालुक्यातील तारुखेडले येथे सोमवारी रात्री घराबाहेर अंगणात खेळणाऱ्या पाचवर्षीय बालिकेला बिबट्याने हल्ला चढवित ठार केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली...

उत्तरप्रदेशमध्ये एक लाखांपर्यंत कर्जमाफी, ८६ लाख शेतकऱ्यांना फायदा

सामना ऑनलाईन । लखनऊ उत्तरप्रदेश सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेशमध्ये एक लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री योगी...

‘राम जन्मला, ग सखी राम जन्मला’च्या गजरात रामनवमी उत्साहात साजरी

सामना प्रतिनिधी । कोकण तोफांचा धडधडाट, बंदुकींच्या फैरींचा दणदणाट, मंगलवाद्यांचा किनकिनाट, गुलालाची उधळण आणि सियावर रामचंद्र की जय, जयजय रधुवीर समर्थच्या गजर. मालवणमध्ये हजारो भाविकांच्या...

कश्मीर मुद्यावर अमेरिका मध्यस्थीसाठी तयार – निकी हॅली

सामना ऑनलाईन । वाशिंग्टन हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील वादग्रस्त कश्मीर मुद्दयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करण्यासाठी तयार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र संघामधील हिंदुस्थानी...

चीनचा विरोध डावलून अमेरिका करणार मसूद अजहरवर कारवाई

सामना ऑनलाईन । वाशिंग्टन हिंदुस्थानचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरवर प्रतिबंध घालण्यावरुन अमेरिका आणि चीनमध्ये वाजलं आहे. अमेरिकेनं चीनचं नाव...

अभिनेत्री राखी सावंतला मुंबईत अटक

सामना ऑनलाईन । मुंबई बॉलिवूडमधील अभिनेत्री राखी सावंतला पंजाब पोलिसांनी मुंबईत अटक केली आहे. वाल्मिकी ऋषींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे लुधियानातील न्यायालयानं राखी सावंत विरोधात अटक...

‘जीओ’चा सेटटॉप बॉक्स येणार, वेलकम ऑफरही मिळणार?

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली रिलायन्स ‘जीओ’नं लोकांना फुकटात इंटरनेट आणि प्राईम मेंबरशीप घेण्यीची मुदतही वाढवून दिली आहे. ‘जीओ’च्या टेलिकॉम क्षेत्रातील वाढत्या प्रभावामुळे मोठमोठ्या कंपन्यांचे...

आमचा पगार ५ कोटी करा, कोहलीची बीसीसीआयकडे मागणी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली बीसीसीआयने हिंदुस्थानी खेळाडूंच्या पगारात दुप्पटीनं वाढ करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. कर्णधार विराट कोहलीला मात्र हा निर्णय पटलेला दिसत...

आशीर्वाद देणारा हात…

>> दिलीप जोशी  [email protected] तान्हुल्याला आशीर्वाद देताना पूर्वी म्हटलं जायचं ‘दूर्वांसारखा वेल वाढू दे, कापसासारखा म्हातारा होऊ दे!’ अर्थ एकच, या बाळाला भरपूर आयुष्य लाभावं,...

प्रगतिशील देशांच्या यादीत हिंदुस्थान कुठे?

>>मुजफ्फर हुसेन इतिहासकाळात हिंदुस्थानात सोन्याचा धूर निघत असे. आज हिंदुस्थान विविध मार्गाने प्रगती करीत असतानाही युनेस्को ही जागतिक संघटना दरवर्षी प्रगतिशील राष्ट्रांची जी यादी प्रसिद्ध...

बेभान ‘यमदूतां’ना चाप!

केवळ मौजमजा म्हणून दारू प्यायची, ‘थ्रिल’ म्हणून त्याच अवस्थेत बेदरकारपणे वाहने चालवून स्वतःसह इतर निरपराध्यांसाठीही ‘यमदूत’ बनायचे ही मानसिक विकृती अलीकडे खूपच वाढली आहे....

आत्महत्येचं त्यानं केलं लाईव्ह फेसबुक स्ट्रिमिंग..

सामना ऑनलाईन । मुंबई मुंबईमध्ये एका २४ वर्षांच्या तरुणानं आत्महत्या केली आहे. अर्जुन भारद्वाज असं या आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे. बाद्रामधील प्रसिद्ध हॉटेल ताजमधील...

माध्यामांवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला – एस.एस. देशमुख

सामना ऑनलाईन । पनवेल पत्रकार व माध्यमांवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे. वाढते हल्ले रोखण्यासाठी विधिमंडळातील याच अधिवेशनात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करावा तसेच पत्रकार सुधीर...

पुण्याजवळ कॉलेज युगुलाचा विवस्त्र करून खून

सामना प्रतिनिधी । पुणे पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये अभियांत्रिकी शाखेत शिकणाऱ्या तरुण-तरुणीचा डोक्यात दगड घालून निर्घुनपणे खून करण्यात आला आहे. सोमवारी लोणावळ्यात भूशी धरणाजवळील डोंगरावर ही...

करायला गेले मासेमारी, गळाला लागले एटीएम!

सामना ऑनलाईन । मंड्या कर्नाटकमध्ये एका तलावात मासेमारी करताना एटीएम मशीन सापडले आहे. तलावामध्ये एटीएम मशीन सापडल्यानं प्रशासन आणि गावकरीही चक्रावून गेले आहेत. गावातील तरुण...

आयपीएल – कोलकाता संघात बदल, रसेलऐवजी कोलीन खेळणार

सामना ऑनलाई । राजकोट आयपीएल सुरू होण्याआधी कोलकाता नाईट रायडर्स संघानं अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलचा बदली खेळाडू म्हणून न्यूझीलंडच्या कोलिन डी इनग्रमची निवड केली आहे....

तोंडी तलाकची प्रथा संपवण्यासाठी मुस्लिम महिला योगींच्या दरबारात

सामना ऑनलाईन । लखनऊ मुस्लिम धर्मामधील तोंडी तलाकविरोधात देशात वादविवाद सुरू असतानाच एका महिलेला तिच्या पतीनं फोनवरून तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. पतीनं तलाक...

रशियातील सेंट पिटर्सबर्गमध्ये दहशतवादी हल्ला, १० ठार

सामना ऑनलाईन । सेंट पिटर्सबर्ग रशियातील सेंट पिटर्सबर्ग शहरात दोन मेट्रो स्टेशनवर दहशतवादी हल्ला झाला आहे. मेट्रोला लक्ष्य करुन बॉम्बस्फोट करण्यात आले. या स्फोटांमध्ये १०...

मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर, रोहित तंदुरुस्त

सामना ऑनलाईन । मुंबई आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी खुशखबर आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमधून सावरला आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा आयपीएलमध्ये खेळणार की नाही...

सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला, ६ जखमी

सामना ऑनलाईन । श्रीनगर सीआरपीएफच्या जम्मूहून श्रीनगरला जात असलेल्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. ही घटना सोमवारी दुपारी श्रीनगरमधील पांथा चौक परिसरात घडली. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे...

सचिननं गायलेले गाणं व्हायरल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजांवर सत्ता गाजवणाऱ्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या चाहत्यांना पहिल्यांदाच गायन कलेच्या जोरावर मंत्रमुग्ध केले आहे. सचिनने गायलेले गाणे...

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले ३.७ कोटींचे कोकेन

सामना ऑनलाईन । मुंबई मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसआयए) नार्कोटिक्स ब्युरोने (अमली पदार्थ नियंत्रण विभाग) एका महिला प्रवाशाला २.८ किलो कोकेनसह पकडले. या अमली...

लवकरच ‘आयपीएल’ खेळणार! कोहलीकडून चाहत्यांना खूशखबर

नवी दिल्ली : ‘टीम इंडिया’ आणि बंगळुरू रॉयल चॅलेजर्स (आरसीबी) संघाचा कर्णधार विराट लवकरच ‘आयपीएल’च्या मेगा टी-२० इव्हेंटमध्ये खेळणार आहे. त्याने स्वतः ट्विटरवर चाहत्यांना ही...

सिंधू बनली इंडिया ओपनची राणी, ऑलिम्पिकच्या पराभवाचा वचपा काढला

नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमधील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्यामुळे रौप्य पदकावरच समाधान मानावे लागणाऱ्या हिंदुस्थानच्या पी. व्ही. सिंधू हिने रविवारी इंडिया ओपन बॅडमिंटनमधील...

रहाणे ‘कॅप्टन कूल’ मालिकेचा वारसदार

>>द्वारकानाथ संझगिरी एका  कसोटीत अजिंक्य रहाणे हा ब्लूचीप शेयरसारखा सर्वांना हवाहवासा वाटायला लागला. गंमत म्हणजे कोहलीला खिजवण्यासाठी तो ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि पत्रकारांचाही लाडका झाला. ऑस्ट्रेलियन...

लालमहालावरील सर्जिकल स्ट्राइक

>>मिलिंद र. एकबोटे शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहीतील सर्जिकल स्ट्राइकच! आज चैत्र शुद्ध अष्टमीनिमित्त पुण्यातील शिवभक्त मंडळी लालमहालात शिवतेजदिन साजरा करीत आहेत. छत्रपती शिवरायांच्या या साहसी...

आठवले आणि फुटबॉल

>>नीलेश कुलकर्णी [email protected] हिंदुस्थानात फुटबॉलचा प्रसार होण्याच्या ‘उदात्त’ हेतूने केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल व लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या संयुक्त प्रयत्नातून संसदेत प्रत्येक खासदाराला एक ‘फुटबॉल’...

खासदारांची अडीचकी आणि मोदींची झाडाझडती…

>>नीलेश कुलकर्णी   [email protected] उत्तर प्रदेशमध्ये अनपेक्षितपणे जबरदस्त यश मिळाल्यामुळे पंतप्रधान मोदींनी सध्या शिस्तीच्या झाडूने झाडाझडती करण्याचे ठरवलेले दिसते. ‘सेंट्रल हॉलमध्ये नुसत्या चकाट्या पिटत बसू...

पुण्याची पूर्वा बर्वे बनली चॅम्पियन

पुणे : हिंदुस्थानच्या पूर्वा बर्वे हिने योनेक्स इटालियन कुमार बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरून कारकीर्दीतील सलग दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली. मिलान (इटली) येथील ही...