ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3426 लेख 0 प्रतिक्रिया

विशाळगडावरील 14 अतिक्रमणे जमीनदोस्त, 7 तासांची संयुक्त कारवाई

ऐतिहासिक विशाळगडावरील 14 अतिक्रमणे पुरातत्व, वन आणि महसूल विभागाकडून संयुक्त मोहीम राबवत सात तासांत जमीनदोस्त करण्यात आली. गडावर एकूण 158 अतिक्रमणे होती, पैकी 94...

मद्यपी वाहनचालकाला न्यायालयीन कोठडी

भावे हायस्कूल परिसरातील चहाच्या हॉटेलसमोर 12 जणांना धडक देणाऱ्या मद्यपी वाहनचालकाला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याने मद्यपान केले होते, तसेच त्याला कार चालवता...

मुंब्य्रात दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट; मायलेकी जखमी

इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचे चार्जिंग सुरू असतानाच अचानक स्फोट होऊन त्यात मायलेकी गंभीर जखमी झाल्याची घटना आज मुंब्य्रातील अलमास कॉलनी येथे घडली. नुसरत सय्यद या...

एशियन डेव्हलपमेंट बँक हिंदुस्थानात 86 हजार कोटींची गुंतवणूक करणार

एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) हिंदुस्थानातील शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सुमारे 86 हजार कोटी रुपये गुंतवण्याची 5 वर्षांची योजना जाहीर केली आहे. ही योजना मेट्रो...

61 लाखांचा गंडा घालणाऱ्याला अटक

मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन मंत्रालयातून बोलतोय सांगून तुमच्या नावाने बँक खात्यातून दोन कोटी रुपयांचे मनी लॉण्डरिंग झाले असल्याचे सांगून 61 लाख 19 हजार 080 रुपयांना...

अब्बास अन्सारीची आमदारकी रद्द, आक्षेपार्ह भाषण प्रकरण भोवले; उत्तर प्रदेश सरकारने रविवारी सचिवालय उघडून...

दोन समाजात तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह आणि द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी मऊच्या एमपी/एमएलए न्यायालयाने शनिवारी अब्बास अन्सारी याला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावल्यावर आज उत्तर...

विमानतळावरून जिवंत वन्यजीव जप्त; कस्टमची कारवाई

सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई केली. कारवाई करून जिवंत आणि मृत वन्यजीव प्रजाती जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीला...

विनयभंगप्रकरणी सुरक्षा रक्षकाला अटक

मदतीचा बहाणा करून तरुणीशी अश्लील चाळे केल्याच्या आरोपाखाली सुरक्षा रक्षकाला खार पोलिसांनी अटक केली. अनुरंजन काश्मीर एक्का  त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात...

कारवाईची भीती दाखवून पैसे उकळले

ड्रग प्रकरणात कारवाईची भीती दाखवून सायबर ठगाने पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार...

धुमश्चक्री सुरूच… गाझात मदत केंद्रात जाणाऱ्या पॅलेस्टिनींवर गोळीबार; 32 ठार, 232 जखमी

गाझा येथील मदत केंद्रात मदत साहित्य गोळा करण्यासाठी जाणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांवर रविवारी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात 32 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला तर 232...

मोबाईलचा ऍक्सेस घेऊन इंजिनीअरची फसवणूक

एका नामांकित खासगी कंपनीच्या प्रोजेक्ट इंजिनीअरच्या मोबाईलचा अॅक्सेस घेऊन 15 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास...

आयआरएस अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना अटक केल्याची घटना ताजी असतानाच आयआरएस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आयआरएस...

महाराष्ट्रासह आठ राज्यांत एनआयएची छापेमारी, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा संशय; इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह अनेक कागदपत्रे जप्त

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाला अटक केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कारवाई तीव्र केली आहे. याच मोहिमेंतर्गत एनआयएने महाराष्ट्रासह...

कुणावर ओरडणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे! सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, शिक्षकाला दोषमुक्ती नाकारणारा...

चुकीचे कृत्य केल्याने कुणावर ओरडणे हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. रागावल्यामुळे कुणी आत्महत्या करू...

दिल्लीत धुळीच्या वादळामुळे विमानाच्या हवेतच घिरटय़ा

छत्तीसगढवरून रायपूरमार्गे दिल्लीला जाणारे इंडिगो एअरलाईन्सचे विमान रविवारी टर्बुलेंसमध्ये अडकले. त्यामुळे दिल्ली विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वी विमानाला पुन्हा हवेत झेप घ्यावी लागली. राजधानी दिल्लीमध्ये धुळीच्या...

IPL 2025 – श्रेयसने गेम केला रे…; पंजाब चॅम्पियन होण्यासाठी RCB ला भिडणार, मुंबई...

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाबने मुंबईचा 5 विकेटने पराभव करत फायनलच तिकीट कन्फर्म केलं आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने एकाकी...

Kolhapur News – आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे…; गीत गातच माजी शिक्षकाने घेतला...

माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनामध्ये गाणे गात असतानाच हृदयविकाराच्या धक्क्याने निवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात घडली. ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे...

प्रियकराने लॉटरीत जिंकले 30 कोटी, सर्व पैसे घेऊन प्रेयसी दुसऱ्या बॉयफ्रेंडसोबत फरार

पैसा भल्याभल्यांना भुरळ पाडतो आणि पैशांच्या मोहापाई अनेक नाती उद्ध्वस्त होतात. अशा अनेक घटना तुमच्या पाहण्यात किंवा वाचण्यात आल्या असतील. असाच काहीसा प्रकार एका...

Pune News – एकीकडे पावसाने झोडपलं, दुसरीकडे कांदा बराकीला आग लावली; शेतकऱ्याच मोठं नुकसान

मे महिन्यातच पुण्यात मुसळधार पाऊस कोसळल्याने शतेकऱ्यांची अवस्था आधीच दयनीय झाली आहे. माल खराब झाल्याने त्याचं आर्थिक गणित बिघडलं आहे. अशातच आता आंबेगाव तालुक्यातील...

Sindhudurg News – दुचाकी चोरी केली अन् मासे मारायला गेला, सापळा रचून पोलिसांनी ठोकल्या...

कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील दुचाकी चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने दुचाकी चोरट्यासह चोरीस गेलेली दुचाकी ताब्यात घेतली आहे. देवगड जेटी येथे ही कारवाई करण्यात आली....

MI Vs PBKS – युजवेंद्र चहल मुंबईविरुद्ध खेळणार का नाही? मोठी अपडेट आली समोर,...

IPL 2025 चा दुसरा क्वालिफायर सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज (1 जून 2025) खेळला जाणार आहे. संध्याकाळी 7.30...

बकरा मंडीसाठी आता एआयचा वापर, चोरी रोखण्यासाठी विशिष्ट रंगाचा होलोग्राम बारकोड पास

>>आशिष बनसोडे यंदाच्या बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृहात बकरा मंडीला सुरुवात झाली आहे. विविध राज्यांतून बकऱ्या तसेच म्हशी या मंडीत मोठय़ा संख्येने दाखल होऊ लागल्या आहेत....

पुण्यात ड्रंक ऍण्ड ड्राइव्हचा थरार, भरधाव कारने 12 जणांना उडवले; 6 विद्यार्थी जखमी

पुण्यातील सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळ शनिवारी सायंकाळी ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची थरारक घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या चालकाने भरधाव वेगाने कार चालवित टपरीवर चहा पिण्यासाठी...

केबीके शाळा संचालकाला अटक

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बल्याणी येथे केबीके शाळेची संरक्षक भिंत चाळीवर कोसळून अंशुकुमार सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी शाळा संचालक सुबराव खराडे...

वाहन अपघातात तिघांचा मृत्यू

गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणारी तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने मेंढवण खिंड परिसरात झालेल्या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ग्लोरिया वेलेस (73), टायटन वेलेस (43),...

Ratnagiri News – चिपळूणमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गुटखा वाहतूक करणारी गाडी पकडली; 23 लाखांचा...

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण पोलिसांनी मोठी कारवाई करत 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. कापसाळ येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत...

करुण नायरने संधीचं सोनं केलं, गोलंदाजांची धुलाई करत इंग्लंडमध्ये ठोकलं द्विशतक

"प्रिय क्रिकेट मला एक संधी दे," असं म्हणत साऱ्या क्रिकेट विश्वाच लक्ष वेधून घेणाऱ्या करुण नायरने मिळालेल्या संधीच सोनं करत इंग्लंड लायन्सविरुद्ध द्विशतक ठोकलं...

IPL 2025 – पंजाबविरुद्ध रोहित शर्माची विस्फोटक फलंदाजी अन् विक्रमांचा पाऊस, वाचा…

IPL 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरातचा 20 धावांनी पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने सर्वांचीच मन जिंकली. त्याने 50 चेंडूंमध्ये 9 चौकार...

IPL 2025 – रोहित फॉर्मात आलाय, मुंबईच चॅम्पियन होणार…; इंग्लंडच्या माजी खेळाडूच भाकीत

IPL 2025 च्या क्वालिफायर 1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) पंजाब किंग्जचा (PBKS) पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. तर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबईने गुजरातचा...

Latur News – वाहनासह एक लाखांहून अधिक किंमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची...

लातूर शहरातील इस्लामपूर भागातील एका घरावर धाड टाकून एक लाख आठ हजार रुपयांचा गुटखा, वाहनांसह जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात...

संबंधित बातम्या