Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

10238 लेख 0 प्रतिक्रिया

टीएमटीचा गल्ला गारठला,सलग तीन दिवस दैनंदिन उत्पन्नात घट

सामना ऑनलाईन, ठाणे धुवाधार पावसाच्या सलग तीन दिवस झालेल्या बॅटिंगमुळे टीएमटीचा गल्ला गारठला आहे. दैनंदिन 26 लाख उत्पन्नाकरून टीएमटीची ‘गाडी’ रविवारी थेट पाच लाखांपर्यंत खाली...

कल्याणमध्ये पेट्रोल कम पानी जादा,भेसळमुळे पंपावरच 70 गाडय़ा बंद पडल्या

सामना ऑनलाईन, कल्याण गाडीत पेट्रोल, डिझेल भरल्यानंतर गाडीच सुरू होत नसल्याचा प्रकार कल्याणमधील रोशन पंपावर घडला. बंद वाहनांची रस्त्यावर रांग लागत असल्याने भेसळचा प्रकार उघड...

शेकाप, काँग्रेसमधून शिवसेनेत इनकमिंग

सामना ऑनलाईन, उरण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरण मतदारसंघात शेकाप व काँग्रेस पक्षाला जोरदार खिंडार पडले आहे. कंसळखंड, आष्टे, अरिवळी, कोळखेपेठ, शिवाजीनगर, समतानगरमधील शेकाप व...

शिवसेनेच्या प्रयत्नांना यश,पूरग्रस्तांना मिळणार 15 हजारांची मदत

सामना ऑनलाईन, ठाणे रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे बारवी धरण ओव्हरफ्लो झाले आणि दिव्यासह कल्याण ग्रामीणचा भाग पुरात बुडाला. यामध्ये हजारो रहिवाशांच्या संसाराचा अक्षरशः चिखल झाला. त्यांना...

पूर असूनही चालकाने एसटी दामटवली, सुदैवाने 25 प्रवाशांचा जीव वाचला

सामना ऑनलाईन, अलिबाग गोरेगावमध्ये चारही बाजूला पाणी.. रस्ताही पाण्याखाली.. अशी स्थिती असतानाही बसचालकाने अतिसाहस करून गाडी पुढे दामटवली खरी, पण ही बस प्रवाहासोबत कलंडून एका...

आदिवासी वाडीवर दरडींचा धोका ,पाली-सुधागडमध्ये डोंगर खचला

सामना ऑनलाईन, पाली एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असतानाच दुसरीकडे पाली-सुधागडमध्ये रविवारी पहाटे डोंगर खचल्याने एकच खळबळ उडाली. भूकंपासारखे धक्के बसून जमीन खचली आणि मोठमोठय़ा भेगा...

महाडमध्ये हाहाकार, पाच दिवस पुराचा वेढा; दाणापाणी संपला.. चहाही मिळेना..

सामना ऑनलाईन, महाड नद्यांना आलेला पूर आणि सतत पडणारा मुसळधार पाऊस यामुळे महाडमध्ये हाहाकार उडाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहराला पुराचा वेढा पडल्याने संपूर्ण जनजीवन...

बागलाण तालुक्यात पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला

सामना ऑनलाईन, सटाणा बागलाण तालुक्यातील अंतापूर मोसम नदीवरील मांगीतुंगी, भिलवाड, तुंगण, दसवेल गावांसह पांढरी कुत्तुरवाडी आदिवासी लोकवस्तीतील नागरिकांना दळणवळणासाठी असलेला पूल एका बाजूने वाहून गेल्याने...

भरलेला पाझर तलाव पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी

सामना ऑनलाईन, कळवण तालुक्यातील पुनंद खोऱ्यात आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने इन्शी येथील पाझर तलाव 60 टक्के भरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इन्शी पाझर...

नाशिक जिल्ह्यातील सातही धरणे ओव्हरफ्लो

सामना ऑनलाईन, नाशिक / इगतपुरी इगतपुरीसह आदिवासीबहुल तालुक्यात सलग दोन आठवडे धुंवाधार बरसलेल्या पावसाने आज काहीशी विश्रांती घेतली. धरणांतील विसर्ग कमी केल्याने पूरही ओसरला. मात्र,...