ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2020 लेख 0 प्रतिक्रिया

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार; सांगलीत दोघांवर गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवून सांगलीतील एका फ्लॅटमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणी कोल्हापुरात शासकीय सेवेत असून, तिने दिलेल्या फिर्यादीची...

अल्पवयीन मुलीशी विवाह करून अत्याचार, राहुरीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या

अल्पवयीन मुलीबरोबर विवाह करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या राहुरी पोलिसांनी मुसक्या आवळून त्याच्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला राहुरी न्यायालयाने 26 ऑगष्टपर्यंत पोलीस कोठडी...

विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राची फेक वेबसाइट

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राची बनावट वेबसाइट बनवण्यात आल्याचे समोर आले आहे. सर्व विद्यार्थी आणि भागधारकांनी या वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन मुंबई...

गोविंदा रे गोपाळा… मुंबईत सराव शिबिरांचा थरार

‘गोविंदा रे गोपाळा’, ‘बोल बजरंग बली की जय’ म्हणत गोकुळाष्टमीला उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई, ठाण्यातील गोविंदा पथके महिनाभर सराव करतात. याची रंगीत तालीम...

जंगली रमीने तरुणाई वेडी झालीय, अ‍ॅप बंद करण्याची मागणी

जंगली रमीने तरुणाई वेडी झाली आहे. तरुणांचे आर्थिक नुकसान होत आहे. या खेळामुळे काही तरुणांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे जंगली रमी व रमी सर्कल...

अभियांत्रिकी पदवी प्रवेशाची आज दुसरी यादी

अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशातील पहिल्या यादीत 1 लाख 26 हजार 458 विद्यार्थ्यांना कॉलेज अ‍ॅलोट झाले होते. त्यापैकी केवळ 28 हजार 742 विद्यार्थ्यांनी प्रवेश कर्न्फम...

दहा वर्षे खोदलेला रस्ता आणि उड्डाणपुलाचा सांगाडा

<<< दुर्गेश आखाडे ठेकेदार कंपनीच्या कामचुकारपणामुळे मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. लांजा शहरातून जाणाऱ्या रस्त्याला आणि उड्डाणपुलाला कोणी वाली नाही अशी अवस्था आहे. दहा...

मुंबई-गोवा महामार्गाने मोडले एसटी चालकांचे कंबरडे

<<< दीपक पवार मिंधे सरकारने विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी प्रवासाची सोय केली. यासोबतच देशातील सर्वाधिक काळ रखडवलेल्या आणि पावसामुळे खड्ड्यांनी प्रचंड...

वसंत तावडे स्मृती प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धा

प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले धडाडीचे शिवसैनिक वसंत तावडे यांच्या असामान्य योगदानाला अभिवादन करण्यासाठी या वर्षीपासून ‘साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन-मार्मिक कथा...

‘हजेरी अ‍ॅप’मुळे मुंबई मेट्रोची अडीच कोटींची बचत

मुंबई मेट्रोचे ‘हजेरी अ‍ॅप’ कर्मचाऱ्यानेच तयार केल्यामुळे प्राधिकरणाची अडीच कोटी रुपयांची बचत झाली आहे. त्याबद्दल शिवसेना शाखा क्रमांक 204 च्या वतीने परळगाव येथील रहिवासी...

‘टेलिग्राम’चे सीईओ पावेल दुरोव्ह यांना अटक

टेलिग्राम मेसेजिंग ऍपचे संस्थापक आणि सीईओ पावेल दुरोव्ह यांना शनिवारी फ्रान्सच्या बॉर्गेट विमानतळावरून अटक करण्यात आली. पावेल दुरोव्ह आपल्या खासगी विमानातून फ्रान्समध्ये आले असताना...

सावधान! जिओच्या नावावर फसवणूक

रिलायन्स जिओची सेवा वापरणाऱ्या ग्राहकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे. कारण, जिओच्या नावावर लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे....

ब्रेन ट्युमर होऊनही हार मानली नाही… राजस्थानच्या तरुणीने ‘केबीसी’मध्ये जिंकले 50 लाख रुपये

ब्रेन ट्युमर होऊनही न खचता एका तरुणीने अभ्यास सुरूच ठेवला आणि ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात 50 लाख रुपये जिंकले. तिच्या जिद्दीला, मेहनतीला सलाम. नरेशी...

सुनीता विल्यम्सचा मुक्काम वाढला

बोइंग स्टारलायनर या अंतराळयानाच्या चाचणीसाठी गेलेल्या नासामधील हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर हे अडीच महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. सुनीता...

काय सांगता, ओम् पर्वतावरून गायब झाला ओम्, समोर आले चिंता वाढवणारे कारण

हिमालयातील अमरनाथ येथील गुहांमध्ये बर्फापासून नैसर्गिकरित्या शिवलिंग निर्माण होते. त्याचप्रमाणे उत्तराखंडमधील पिथौरागड जिह्यात ओम् पर्वत येथे दरवर्षी ओम् अशी आकृती तयार होते. मात्र या...

देशभरातील महत्वाच्या घडामोडी

झोमॅटोवर दोन दिवस आधीच ऑर्डर करता येणार ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोवर ग्राहक आता दोन दिवस अगोदरच ऑर्डर शेड्यूल करू शकतात. कंपनीचे सीईओ दीपंदर गोयल...

‘पॅरासिटामॉल’सह 156 औषधे बंद

एफडीसी म्हणजे काय... एकाच गोळीमध्ये एकापेक्षा जास्त औषधांचे मिश्रण करून तयार केलेल्या औषधांना फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन ड्रग्स (एफडीसी) म्हणतात, जास्त औषधांचे मिश्रण असल्यामुळे या...

आता वाढतोय चिकुनगुणियाचा धोका

कोरोनानंतर सुरू झालेल्या विविध आजारांचे दुष्टचक्र अद्यापि सुरू आहे. म्युकर मायसोसिस, डेंग्यू, झिकापाठोपाठ आता चिकुनगुणियाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, सर्व रुग्णालये रुग्णांच्या गर्दीने फुल्ल...

‘मेरे संग संग’तून श्रीकृष्णांचे विचार देशविदेशात; जन्माष्टमीचा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा

पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रेरणेने स्वाध्याय परिवारातील युवावर्ग श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत आहे. देश-विदेशात सुमारे 2 लाख युवक 'मेरे संग संग'...

पुणेकरांनो… वाहने सांभाळा; शहरात दिवसात सहा दुचाकी चोरीचे गुन्हे

शहरात गुन्हेगारीबरोबरच सराईत वाहनचोरदेखील सुसाट सुटले असून, काल एका दिवसात पुणे पोलिसांत वाहनचोरीचे सहा गुन्हे दाखल झाले आहेत. येरवडा, चंदननगर, वानवडी, हडपसर, भारती विद्यापीठसह...

पावसामुळे फळभाज्यांची आवक कमी; दासूण, मटारचे भाव तेजीत

पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये राज्यासह परराज्यांतून  गतआठवड्याच्या तुलनेने फळभाज्यांची आवक कमी झाली. मागणी वाढल्याने लसूण आणि मटारच्या भावात 10...

दहीहंडीनिमित्त शहरातील वाहतुकीत उद्या बदल

शहरात दहीहंडीनिमित्त होणारी गर्दी विचारात घेता मध्यभागात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. मंगळवारी (दि.27) सायंकाळनंतर छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावरील...

रायगडात लाडक्या बहिणी असुरक्षित;7 महिन्यांत 221 जणींवर अत्याचार

एकीकडे मिंधे सरकार 'लाडकी बहीण' योजनेचे ढोल पिटत असताना रायगड जिल्ह्यात मात्र या लाडक्या बहिणी असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यात जानेवारी...

राजकीय पक्षांकडून बक्षिसांची उधळण; साडेआठ हजार हंड्या रायगडात फुटणार

डीजेच्या तालावर ताल धरत, राजकीय पुढाऱ्यांनी पुरस्कृत केलेले लाल, निळे, पिवळे टी-शर्ट घालून थरावर थर रचून लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली...

डोंबिवलीच्या शिवमंदिर स्मशानभूमीत छत्र्या हाती घेऊन अंत्यसंस्कार

डोंबिवलीतील शिवमंदिर मुक्तिधाम स्मशानभूमीच्या छताला भगदाड पडले आहे. गळतीमुळे लाकडे भिजत असून अक्षरशः छत्र्या हाती घेऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. त्यातच स्मशानभूमीत पावसामुळे...

Pune News – पुण्यात MSRTC बसची कारला धडक, भूमी अभिलेख अधिकाऱ्याचा मृत्यू; 12 जण...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसने दुचाकी आणि कारला धडक दिल्याने भूमी अभिलेख विभागाच्या महिला अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात अधिकाऱ्याच्या पती आणि...

फ्रेशर्स पार्टीनंतर रुममध्ये येऊन झोपला, सकाळी TISS च्या विद्यार्थ्याचा मृतदेहच आढळला

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मध्ये शिकणाऱ्या 23 वर्षीय विद्यार्थ्याचा राहत्या खोलीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनुराग जैस्वाल असे मयत विद्यार्थ्याचे...

Ratnagiri News – हर्णे एसटी स्टॅंडमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य; सुस्त प्रशासनाचे दुर्लक्ष

दापोलीतील हर्णे एसटी स्टँडमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. एसटी स्टँडमधील रस्त्यांवर पडलेल्या महाकाय खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र सुस्त प्रशासन खड्डे बुजवण्याचे सोडून...

येमेनमध्ये बोट बुडाली, 13 जणांचा मृत्यू; 14 जण बेपत्ता

जिबूतीहून 27 प्रवाशांना घेऊन निघालेली बोट येमेनच्या किनारपट्टीवर बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. या दुर्घटेनतील बोटीतील 13 प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला तर 14 जण...

सिम कार्ड काढण्याची पिन श्वसननलिकेत अडकली; डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत महिलेला दिले जीवदान

रत्नागिरीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईलचं सिम कार्ड काढण्याच्या नादात तोंडात ठेवलेली पिन महिलेच्या श्वसननलिकेत जाऊन अडकली. महिलेला तात्काळ डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात...

संबंधित बातम्या