Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

7671 लेख 0 प्रतिक्रिया

मालवणात अनधिकृत वाळू उत्खनन

रात्रीच्या वेळी खाडी पात्रात चोरट्या पद्धतीने वाळू उत्खनन होत असून राजरोस पद्धतीने वाळू चोरी सुरू आहे.

पेण येथील जेएसडब्लू कंपनीत आग, एकाचा मृत्यू

पेण डोळवी येथील जेएसडब्लू कंपनीच्या सेंटर टू ऑपरेशन प्लाटमध्ये लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

जेएनयुचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर, मंडी हाऊसबाहेर जोरदार निदर्शने

नवी दिल्लीत जेएनयूमध्ये 5 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी पुन्हा एकदा विद्यार्थी ,शिक्षकांसह राजकारणी मंडळी रस्त्यावर उतरली आहेत.

अमेरिकेच्या दूतावासावर इराणचा पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला

इराणचे लष्कर प्रमुख कासीम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये अलिखित युद्ध सुरू झाले आहे. याचपार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणवर हल्ला केला.

लेकीला लक्ष्मी मानणाऱया पित्याला अशोक चव्हाणांचा फोन

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी मंत्रालयातील कार्यालयातून कामकाजास प्रारंभ केला आणि लेकीला लक्ष्मी मानून टिकटॉकवर व्हिडीओ करणाऱया कोल्हापूरच्या पित्याला पहिला फोन केला

दिल्लीत कारखान्याला आग, एकाचा मृत्यू

दिल्लीत पटपडगंज औद्योगिक परिसरातील एका फॅक्टरीला गुरुवारी सकाळी आग लागली. यात एकाचा होरपळून मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत.

जेएनयूच्या भेटीनंतर दीपिकावर कौतुक आणि टीकेचा भडिमार

दीपिकाची जेएनयू भेट चांगलीच गाजत आहे. तिच्यावर कौतुक आणि टीकेचा एकाचवेळी भडिमार होत आहे. तिला ‘ब्रेव्ह गर्ल’ ठरवले जात असताना ‘बॉयकॉट छपाक’ हा ट्विटर ट्रेंडही जोरदार चालवला जात आहे.

मानखुर्द पोटनिवडणुकीसाठी आज मतदान उद्या निकाल

मुंबई महानगरपालिकेच्या मानखुर्द प्रभाग क्रमांक 141 मध्ये आज पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी 10 जानेवारीला होणार असून लगेचच निकाल जाहीर होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱयावर

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱयावर येत आहेत.

ऑनलाइन शिक्षक भरती,10 जानेवारीपर्यंत शाळेचे पर्याय निवडता येणार

पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱया ऑनलाइन शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांना शाळेचे पर्याय ‘लॉक’ करण्यासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.