Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

7671 लेख 0 प्रतिक्रिया

मुंबईत मराठी रंगभूमी चळवळीचे संग्रहालय उभारणार- राज्यपाल कोश्यारी यांचे प्रतिपादन

मराठी रंगभूमी चळवळीला 175 वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त मुंबई येथे या चळवळीचा इतिहास साकारणारे संग्रहालय सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

ग्रँट रोडचा फेररे उड्डाण पूल 15 जानेवारीच्या रात्रीपासून बंद

ग्रँट रोडचा फेररे उड्डाण पूल तोडण्यात येणार असल्याने मुंबईकरांना आणखीनच वाहतूककोंडीला सामोरे जावे लागणार आहे. या पुलाचे तोडकाम करण्यासाठी तसेच गर्डर बदलण्याच्या कामासाठी 15 जानेवारीपासून बंद ठेवण्यात येणार आहे.

नाशिकच्या लष्करी जवानाचा श्रीनगरमध्ये मृत्यू

नाशिकच्या आडगाव येथील आप्पा मधुकर मते या लष्करी जवानाचा जम्मू-कश्मीरमध्ये श्रीनगरजवळ कर्तव्य बजावत असताना मंगळवारी रात्री ऑक्सिजनच्या कमतरतेने मृत्यू झाला.

‘बंडातात्या’ला संपवायचे होते, बाजीराव कराडकरची खळबळजनक कबुली

अपमानाचा बदला म्हणून मी बंडातात्या आणि जयवंतला संपविण्याचा निश्चय केला होता. मात्र, बंडातात्यांनी एक दिवस आधीच पंढरपूर सोडल्याने ते माझ्या तावडीतून सुटले अन् जयवंत एकटाच सापडला, अशी खळबळजनक कबुली आरोपी बाजीराव कराडकर याने पोलीस तपासात दिली.

गुन्हेगार सोडून पीडितांना गोवणे नित्याचेच झालेय!- काँग्रेस

जेएनयू हिंसाचार प्रकरणात आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईवरून काँग्रेसने बुधवारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

इराणमध्ये ‘त्राहीमाम’, क्षेपणास्र हल्ल्यापाठोपाठ भूकंप, विमान दुर्घटना

ड्रोन हल्ला करणाऱया अमेरिकेविरोधात युद्धाचे बिगुल वाजवणारे इराण बुधवारी क्षेपणास्त्र हल्ल्यापाठोपाठ भूकंप आणि विमान दुर्घटनेने हादरले.

कुणाला शहरी नक्षलवादी म्हणता येणार नाही- गृहमंत्री अनिल देशमुख

भाजप सरकारच्या भूमिकेविरोधात वेगळे मत मांडले म्हणून कुणाला शहरी नक्षलवादी म्हणणे योग्य ठरणार नाही. चौकशीअंती नेमकी वस्तुस्थिती समोर येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी स्पष्ट केले.

गोव्यात पुन्हा एकदा दिसला मुख्यमंत्र्यांमधला डॉक्टर!

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पेशाने डॉक्टर आहेत. पण मुख्यमंत्रीपदावर असतानाही त्यांनी आपल्यातील डॉक्टर अजुन देखील जिवंत ठेवला आहे.

जप्त केलेला ट्रॉलर मुक्त करण्याचे आदेश

मालवण समुद्रात अनधिकृतरित्या मासेमारी करताना पकडलेला व तहसीलदार यांच्या आदेशाने जप्त केलेला गोवा येथील साओ पाउलो हा ट्रॉलर मुक्त करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिले आहेत.

थंडीपासून बचावासाठी मातेने दोन महिन्याच्या बाळाला विकले

झारखंडमधील जमशेदपुर येथे थंडीने कुडकुडणाऱ्या व भूकेने व्याकूळ झालेल्या दोन महिन्याच्या चिमुरड्याचा जीव वाचावा यासाठी आईनेच त्याला दोन हजार रुपयात विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.