Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3297 लेख 0 प्रतिक्रिया

मुंबईकरांसाठी खुषखबर! २६५ दिवसांचा पाणीसाठा उपलब्ध

सामना प्रतिनिधी, मुंबई मुंबईला पाणीपुरकठा करणाऱया तलावांमध्ये महत्त्वपूर्ण असलेला ‘तानसा’ तलाव आज ओव्हर फ्लो झाल्याने मुंबईकरांचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार आहे. जोरदार पावसामुळे सध्या मुंबईला पाणीपुरवठा...

जिनिंग कारखान्यातून निर्माण होतेय  बोंड अळी, सूचना न पाळल्यास फौजदारी कारवाई

सामना ऑनलाईन | वर्धा जिनिंग कारखान्यातून उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यामधुन गुलाबी बोंड अळी निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कारखान्यांना कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या...
st bus

अतिवृष्टीचा खेड एसटी आगाराला फटका, फेऱ्या रद्द झाल्याने लाखोंचे नुकसान

सामना ऑनलाईन | खेड कोकणात बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड आगारातून सुटणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक पुर्णपणे कोलमडले आहे. अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द कराव्या...

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू, तीन जण जखमी

ऑनलाईन सामना |उल्हासनगर उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत. लीना गंगवाणी ४० असं मृत महिलेचे नाव असून...

रविवारी मध्यरात्रीपासून दूध दरवाढीसाठीच्या आंदोलनाला सुरूवात,आंदोलकांनी टँकर फोडून दूध रस्त्यावर सोडले

सामना ऑनलाईन | नगर  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढीसाठी रविवारी मध्यरात्रीपासून पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगर जिल्हयातील सर्व नामांकित खाजगी दुध डेअरी चालकांनी या आंदोलनास...

चंद्रपूरात वाघाचा गुढ मृत्यू

सामना ऑनलाईन | चंद्रपुर चंद्रपूर जिल्ह्यात एका वाघाचा मृत्यू झाला आहे. सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर जवळच्या जंगलात वाघाचा मृतदेह आढळला असून हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. वाघाचा...

मुंबई – पुणे जून्या महामार्ग मंदिरात घुसली कार, मोठी जीवीतहीनी टळली.

सामना ऑनलाईन | खोपोली मुंबई - पुणे जून्या महामार्गावर खालापुर जवळील वीणेगाव येथील बाप देव मंदिरात भरधाव कार घुसली आहे. रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास...

व्हिडिओ: मुंबई – पुणे जुन्या महामार्गावर भीषण अपघात, ७ जण ठार

सामना ऑनलाईन | पुणे मुंबई - पुणे जुन्या महामार्गावर कार्ला फाटा येथे भीषण अपघात झाला असुन या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला असुन दोन...

व्हिडिओ: समुद्राला आलं उधाण, सातपाटी गाव भीतीच्या छायेत

सामना ऑनलाईन | पालघर पालघर जिल्ह्यातील सातपीटी गावाला उधाणाचा मोठा फटका बसला आहे. जवळपास ६ मीटर पेक्षा मोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळल्याने धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचं मोठं नुकसान...

विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकरी दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

सामना ऑनलाईन | वर्धा वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातल्या टेंभरी परसोडी येथे शेतामधील गोठ्यात लाईट लावण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकरी दाम्पत्याचा विजेच्या धक्याने दुर्दैवी मृत्यु झाला आहे. शेतात...

व्हिडिओ : धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडले, गावांना सतर्कतेचा इशारा

सामना ऑनलाईन | पालघर पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या सात दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने सूर्या नदीवरील धामणी धरण ७७ टक्के...

पालघर जिल्हापरिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ 

सामना ऑनलाईन । पालघर  बोईसर नवापुर नाका योथील  जिल्हा परिषदेच्या गुजराती शाळेत विध्यार्थ्यांना चक्क शाळेच्या छतावर चढवून विस्कटलेली कौलं नीट कराला लावली. त्यामुळे या चिमुकल्या...

वेंगुर्ल्यातील बेपत्ता संतोष गावडेचा मृतदेह आढळला

सामना ऑनलाईन । सिंधुदुर्ग वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली - गावडेवाडी येथील बेपत्ता संतोष विष्णू गावडे (३०) या युवकाचा वायंगणी समुद्र किनारी शनिवारी मृतदेह आढळला आहे. जिल्हा...

गाईंची तस्करी करणाऱ्या भरधाव कंटेनरचा अपघात, एक तरुण व ३१ गाईंचा मृत्यू

सामना ऑनलाईन । बुलढाणा बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातून राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या एका कंटेनरने तब्बल ६ वाहनांना उडवलं आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला...

शेतकऱ्यांनो सावधान, बोंड अळी पुन्हा येतेय !

सामना ऑनलाईन । वर्धा वर्ध्यातील देवळी तालुक्यात सेलसुरा येथील शेतशिवारात पुन्हा बोंड अळीचे पतंग आढळून आले आहेत. मागील हंगामात कापुस उत्पादक शेतकऱ्यांना जेरीस आणुन बोंड...

अबब! हिंगोलीत जिल्हा परिषद शाळेमध्ये आढळले ७० साप

सामना ऑनलाईन । हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात पांगरा बोखारे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या किचनमध्ये घोणस जातीचे एक दोन नव्हे तर चक्क ६० ते ७०...

चंद्रपुरात रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला कॉलेज तरुणीचा बळी

 सामना ऑनलाईन । चंद्रपूर चंद्रपूर शहरातील वर्दळीच्या बंगाली कॅम्प परिसरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे १९ वर्षीय काजल पाल या कॉलेज तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.काजल ही...

कृष्णा-पंचगंगेला पूर,नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात दक्षिण द्वार सोहळा संपन्न

सामना ऑनलाईन । कोल्हापूर कोल्हापूराच्या नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात दक्षिण द्वार सोहळा उत्साहात संपन्न झाला. कृष्णा आणि पंचगंगा नदीचे पाणी दत्त मंदिरात शिरल्यानं आज शुक्रवारी संध्याकाळी पावणे...
mumbai-highcourt

थर्माकॉलच्या वस्तू, मखर आणि सजावटीच्या सामानांवरील बंदी हायकोर्टाकडून कायम

सामना ऑनलाईन । मुंबई मुंबई  हायकोर्टाकडून आज थर्माकॉलच्या वस्तू, मखर आणि सजावटीच्या सामानांवरील बंदी कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  यासंदर्भातील सविस्तर आदेश याआधीच  कोरर्टाने  दिलेले...

अरे बापरे! मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ६ फुटी अजगर

सामना ऑनलाईन । कुर्ला मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये रस्त्यावर बुधवारी रात्री ६ फुटी अजगर आढळला. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्याचे गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मच्याऱ्यांना रात्री...

अपघाताचा ‘हा’ व्हिडीओ बघून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

सामना ऑनलाईन । मुंबई धुवाधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जात असताना एका भरधाव टेम्पो चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटते आणि हा टेम्पो थेट दुभाजकावर चढून दुसऱ्या...

आंध्र प्रदेशात विषारी गॅस गळतीने सहा जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । अनंतपूर आंध्र प्रदेशमधील अनंतपूर येथे स्टील कारखान्यात विषारी गॅस गळती झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला तर पाच जणांची प्रकृति गंभीर असल्याची प्राथमिक...

गडचिरोलीमध्ये पावसाचे थैमान, दोन जण गेले वाहून

सामना ऑनलाईन । गडचिरोली गडचिरोलीमध्ये गेल्या चार दिवसांपासून तुफान पाऊस कोसळत असून अहेरी तालुक्यातील कोत्तादुड नागेश मलय्या कावरे(२२) आणि पुसुकपल्ली गावातील मल्लेश पोचालू भोयर(५५) ही...

व्हिडीओ : तुकोबांच्या पालखीचे रोटी घाटातील नयनरम्य दृष्य

सामना ऑनलाईन । पुणे पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत तुकाराम महाराजांची पालखीने गुरुवारी विठ्ठल नामाचा जयघोष करीत नयनरम्य पण अवघड असा रोटी घाट पार केला. हा...

नाशिक – सुरगाणा तालुक्यात गॅस्ट्रोचे थैमान, पाच जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । नाशिक नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातल्या राहुडे गावामध्ये गॅस्ट्रोने थैमान घातले आहे. गॅस्ट्रोची लागण झाल्याने आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास...

एका मिसकॉलने केले आयुष्य उद्ध्वस्त, ‘ती’ने केली आत्महत्या

सामना ऑनलाईन । भोपाळ एखाद्या चित्रपटात किंवा क्राईम शोमध्ये शोभेल अशी, फक्त एका मिसकॉलने सुरू झालेल्या प्रेमकथेचा अंत शेवटी 'ती'च्या आत्महत्येने झाला. 'ती' म्हणजे मध्यप्रदेशातल्या...