Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3297 लेख 0 प्रतिक्रिया

गोव्यात पेट्रोल-डिझेल महागले, गोयंकरांच्या खिशाला कात्री

सामना ऑनलाईन । पणजी लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुका संपल्यानंतर गोव्यात पेट्रोल-डिझेल महागल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. गोव्यात पेट्रोल 2.77 तर डिझेल 1.65 रुपयांनी महागले...

अपघातग्रस्त AN-32 विमानाचा CVR व FDR सापडला, तपासाला वेग

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हवाई दलाचे बेपत्ता झालेले AN-32 चे अवशेष 11 जून रोजी अरुणाचल प्रदेशातील टेटो परिसरात सापडले असून विमानातील सर्व 13 जवान...

World Cup 2019: हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावरील शोएब अख्तरच्या प्रश्नावर विरूचा षटकार

सामना ऑनलाईन । मुंबई  हिंदुस्थान आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये 16 जूनला विश्वचषक क्रिकेटमधील पहिला व सर्वात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्याबाबत वातावरण चांगलेच...

मुंबईत अंगावर झाड पडून 45 वर्षीय इसमाचा मृत्यू

सामना ऑनलाईन । मुंबई  पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईत अंगावर झाड पडून इसमाचा मृत्यू झाला आहे. अनिल नामदेव घोसाळकर (45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी संध्याकाळी...

चंद्रपुरात पिसाळलेल्या वानरांचा हैदोस, 8 जणांना घेतला चावा

सामना ऑनलाईन । चंद्रपूर चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरात वानरांनी उच्छाद मांडला आहे. या परिसरात पिसाळलेल्या 2 माकडांनी 7 ते 8 नागरिकांवर हल्ला करून त्यांचा चावा...

वादळी वाऱ्यासह पाऊस; लाखोंचे नुकसान

सामना ऑनलाईन । धुळे मान्सूनपूर्व पावसाने धुळे शहरासह जिह्यातील बहुतांश ठिकाणी जोरदार हजेरी लावली. शहरासह मुंबई-आग्रा महामार्ग आणि नागपूर-सुरत महामार्गावरील ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर...

प्रवाशांच्या जिवाशी प्रशासनाचा खेळ, बदलापूर स्थानकात ‘एलफिन्स्टन’ होण्याचा धोका

सामना ऑनलाईन । बदलापूर फलाट क्रमांक 1 व 2 वर पूर्ण शेड न टाकल्याने बदलापूरकर प्रवाशांना पावसाळ्यात पुलाचा आडोसा घ्यावा लागत आहे. या दाटीवाटीतच लोकल...

अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांचे पूर्ण गुण मिळणार, परीक्षा मंडळ बैठकीतील निर्णय

सामना ऑनलाईन । मुंबई विविध विद्याशाखांच्या परीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांचे यापुढे पूर्ण गुण मिळणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय...

मुंबई विद्यापीठात जीएसटी अभ्यासक्रम सुरू करा! युवासेनेची मागणी

सामना ऑनलाईन । मुंबई देशात जुलै 2017 पासून वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी हा एकच कर लागू करण्यात आला आहे. जीएसटी विषयातील रोजगाराच्या संधी...

प्रॉपर्टीचा वाद मिटवण्यासाठी अबू सालेमला पाहिजे सुट्टी

सामना ऑनलाईन । मुंबई लखनौ व आझमगड येथे असलेल्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरून आम्हा भावंडांमध्ये वाद सुरू असून माझी प्रॉपर्टी मला मिळावी यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत....

आयकर अधिकारी असल्याचे सांगून फिल्मीस्टाइलने 80 लाख रुपये लांबवले

सामना ऑनलाईन । मुंबई चित्रपटात शोभावी अशा गुह्याची उकल दहिसर पोलिसांनी केली आहे. आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून एका व्यापाऱ्याच्या घरातून रोकड व महागडे मोबाईल...

मासुंदा तलावात काचेचा पूल, ठाणेकर करणार पाण्यावरून ‘वॉक’

अजित शिर्के । ठाणे तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठाण्यातील मासुंदा तलाव भेटीगाठींचे डेस्टीनेशन म्हणून ओळखले जाते. सकाळ, संध्याकाळ हा परिसर गर्दीने फुलून गेलेला असतो....

पुत्रप्रेमापोटी तिने विकत घेतले चोरीचे बाळ, ‘आशिक’च्या अपहरणकर्त्याला बेड्या

सामना ऑनलाईन । भिवंडी धामणकर नाका उड्डाणपुलाखालून आईच्या कुशीतून चोरलेल्या अवघ्या एक वर्षाच्या आशिकची दहा दिवसांनंतर गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिट दोनने उत्तर प्रदेशातून सुटका केली...

एनएमएमटीचा प्रदूषणमुक्त प्रवास, नवी मुंबईत धावणार 300 इलेक्ट्रिक बसेस

सामना ऑनलाईन । नवी मुंबई शहरातील प्रदूषणाची पातळी घटवण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने 300 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या फम...

माझ्यासाठी मुख्यमंत्रीच देव! ईश्वराऐवजी आमदाराने मुख्यमंत्र्यांच्या नावे घेतली शपथ

सामना ऑनलाईन । अमरावती आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर वायएसआर काँग्रेस सत्तेत आली आहे. या पक्षाच्या आमदाराने आमदारकीची शपथ घेताना ईश्वराऐवजी चक्क मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी...

लोडशेडींग विरोधात खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांचा कंदिल मोर्चा

सामना ऑनलाईन । भोपाळ मध्यप्रदेशात उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला लोडशेडींग करून शॉक दिल्यामुळे कमलनाथ सरकारविरोधात भाजपच्या हातात आयतेच कोलीत मिळाले आहे. मध्यप्रदेशातील लोडशेडींग विरोधात भाजपने...

मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी नदीजोड प्रकल्प वेळेत पूर्ण करा

सामना ऑनलाईन । मुंबई राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि ज्या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागांत पुढील...

महालक्ष्मी मंदिर, बाणगंगा परिसराचा होणार कायापालट

सामना ऑनलाईन । मुंबई भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी मंदिर तसेच बाणगंगा मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे. महालक्ष्मी मंदिर येथे येणाऱ्या भाविकांसाठी सरकते जिने त्याचप्रमाणे सभागृह...

प्रीती राठी ऑसिड हल्ला प्रकरण; आरोपीला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा

सामना ऑनलाईन । मुंबई प्रीती राठी ऑसिड हल्लाप्रकरणी आरोपी अंकुर पनवार याला मुंबई उच्च न्यायालयाकडून बुधवारी मोठा दिलासा मिळाला. आरोपी पनवार याला सत्र न्यायालयाने सुनावलेली...

सीबीएसई, आयसीएसईच्या अंतर्गत गुणांना कात्री का लावता?

सामना ऑनलाईन । मुंबई केवळ लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश द्यावा, अशी सूचना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार...

सीकेपी बँकेच्या ठेवीदारांना राज्य सरकार मदत करणार

सामना ऑनलाईन । मुंबई मुंबईसह राज्यातील मध्यमवर्गीयांचे मेहनतीचे पैसे असलेल्या सीकेपी बँकेच्या सुमारे 1 लाख 30 हजार खातेदारांना राज्य सरकार मदत करील, असे आश्वासन मुख्यमंत्री...

फुकट्यांकडून दोन महिन्यांत 50 कोटींचा दंड वसूल

सामना ऑनलाईन । मुंबई मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांविरोधात राबविलेल्या धडक मोहिमेला प्रचंड यश आले आहे. लोकल व ट्रेनमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून एप्रिल ते...

पालिकेच्या ई-टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप, स्थायी समिती अध्यक्षांचे चौकशीचे आदेश

सामना ऑनलाईन । मुंबई पालिकेत ई-टेंडर प्रक्रियेत आयटी विभागाच्या संगनमताने घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपसह विरोधकांनी बुधवारी स्थायी समितीत केला. या आरोपाची गंभीर दखल घेत...

पालिका अभियंत्याला मारहाण; एकाला अटक, 10 जणांचा शोध सुरू

सामना ऑनलाईन । मुंबई धारावीच्या मुख्याध्यापक नाला येथील अतिक्रमणांवर पालिकेकडून कारवाई सुरू असताना पालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण तसेच पालिका कर्मचारी व पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्कीची घटना...

मालवणीच्या न्यू महाकाली नगरचा पाणी प्रश्न सुटणार

सामना ऑनलाईन । मुंबई मालाड-मालवणी येथील न्यू महाकाली नगरमधील रहिवाशांचा पाणीप्रश्न आता सुटणार आहे. ‘एसआरए’अंतर्गत येथे बांधण्यात आलेल्या पुनर्रचित इमारतींना तीन वर्षे होऊनही पाण्याचे कनेक्शन...

शरद पवारांना जबरदस्त धक्का, बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा दुष्काळी भागात वळवले

सामना ऑनलाईन । मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्य सरकारने जबरदस्त धक्का दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात कायद्यात बदल करून दुष्काळी भागाच्या वाट्याचे बारामतीकडे...
mumbai-highcourt

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण, गौतम नवलखा यांना तूर्तास दिलासा

सामना ऑनलाईन । मुंबई भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गौतम नवलखा यांच्या विरोधात सादर करण्यात आलेले पुरावे पाहता प्रथमदर्शनी या आरोपात कोणतेही तथ्य आढळून...

लोकलची रोजची ‘अडवणूक’ बंद होणार!

सामना ऑनलाईन । मुंबई मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये उघड्या असलेल्या रेल्वे फाटकांमुळे उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक नेहमी बिघडत असते. या रेल्वे फाटकांना वाहनांना जाण्यासाठी फार काळ...

अमिताभ बच्चन यांनी फेडले बिहारातील 2100 शेतकऱ्यांचे कर्ज

सामना ऑनलाईन । मुंबई बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी बिहार राज्यातील 2100 शेतकऱ्यांचे कर्ज फेडून त्यांना कर्जमुक्त केले आहे. अमिताभ यांनी याबाबत आपल्या ब्लॉगवर माहिती...

Video- स्टडी टुरच्या नावाने आमदाराचे तरुणीसोबत झिंग झिंग झिंगाट..

सामना ऑनलाईन । पाटणा बिहारमधील एक आमदार तरुणीसोबत अश्लील नृत्य करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा आमदार राष्ट्रीय जनता दलाचा असून यदुवंश कुमार...