Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3297 लेख 0 प्रतिक्रिया

कठुआ सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणी तिघांना जन्मठेप

सामना ऑनलाईन । पठाणकोट जम्मू-कश्मीरमधील कठुआ येथे अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या 6 आरोपींपैकी न्यायालयाने तिघांना जन्मठेप सुनावली आहे. तर तीन...

Video- पर्यटकांच्या अतिउत्साहीपणामुळे कारला जलसमाधी

सामना ऑनलाईन । वसई वसईत खवळलेल्या समुद्रकिनाऱ्यावर कार घेऊन नेणे पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. या अतिउत्साही पर्यटकांची कार समुद्राच्या लाटांमध्ये अडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर...

ममतांच्या राज्यात आणीबाणी लागू होणार? राज्यपालांनी सोपवला केंद्राला अहवाल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली  पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उफाळलेला हिंसाचार दिवसेंदिवस वाढत आहे. पश्चिम बंगालमधील हिंसक परिस्थितीला आवर घालण्यासाठी केंद्र सरकार कठोर पावले...

कारमधील स्टंटबाजी पडली महागात, तिघांची रवानगी तुरूंगात

सामना ऑनलाईन । मुंबई मुंबई पोलिसांनी कारमधून स्टंटबाजी करणाऱ्या 3 तरुणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे तरूण भरधाव कारच्या खिडकीमधून अर्धे अंग बाहेर काढून स्टंट करत...
law

कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरण, 7 पैकी 6 आरोपी दोषी

सामना ऑनलाईन । पठाणकोट जम्मू-कश्मीरमधील कठुआतील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी 7 पैकी 6 आरोपींना दोषी ठरवले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सांझीरामसह पोलीस अधिकारी...

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पर्यटकांसाठी खुले, महिन्याच्या टूरसाठी फक्त 400 कोटी

सामना ऑनलाईन । कोलाकाता सुट्टीत घालवायचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. तोही थेट पृथ्वीबाहेर. खिशात भलीमोठी रक्कम ठेवून थेट पृथ्वीच्या बाहेर, अंतराळात म्हणजेच इंटरनॅशनल...

सोशल मीडियावरून आत्महत्येचा मॅसेज, पोलिसांनी वाचवले युवकाचे प्राण

सामना ऑनलाईन । मुंबई सोशल मीडियावरून आत्महत्येचे मॅसेज टाकणाऱ्या युवकापर्यंत पोचून त्याचे प्राण वाचवण्याची कामगिरी सायबर पोलिसांनी केली आहे. पुणे येथे राहणाऱ्या एका 19 वर्षीय...

बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली आसामच्या जोरहाट एअरबेसवरून बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या ‘एएन-32’ या विमानाचा सहा दिवस उलटले तरी ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे हवाई दलाने...

लोटस जेटीवर अतिक्रमण! बोटी विकण्यासाठी अनधिकृत ऑफिस थाटले

सामना ऑनलाईन । मुंबई गेल्या काही महिन्यांपासून हाजीअली किनाऱ्यावरील लोटस जेटीची जागा बळकावून तिथे चक्क बोटी विकण्याचे ऑफिसच थाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अलाऊद्दीन...
nair-hospital-

विद्यापीठ, महाविद्यालयांची खैर नाही

सामना ऑनलाईन । मुंबई नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी प्रकरणाची दखल विद्यापीठ अनुदान आयोगानेही (यूजीसी) घेतली आहे. ज्या विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये जातीभेदाच्या प्रकरणांवर तातडीने कारवाई...

राष्ट्र सेवा दलाच्या अध्यक्षपदी गणेश देवी

सामना ऑनलाईन । पुणे राष्ट्र सेवा दलाच्या अध्यक्षपदी भाषातज्ञ, विचारवंत डॉ. गणेश देवी यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या राज्यमंडळ आणि सेवादल...

हॅटट्रिक! न्यूझीलंडच्या विजयाची अन् अफगाणिस्तानच्या पराभवाची

सामना ऑनलाईन । टाँटन जेम्स निशाम व लॉकी फर्ग्युसन या वेगवान जोडगोळीच्या अफलातून गोलंदाजीनंतर कर्णधार केन विल्यम्सनच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत...

दक्षिण आफ्रिकेसाठी करो या मरो

सामना ऑनलाईन । साऊदम्पटन  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘चोकर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये निराशेचा सामना करावा लागत आहे. पहिल्या तिन्ही लढतींत...

हिंदुस्थानचा गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला धक्का

सामना ऑनलाईन । लंडन हिंदुस्थानने रविवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आणि वर्ल्ड कपमध्ये सलग दुसऱ्या विजयासह चार गुणांची कमाई केली. शिखर धवनचे 17वे वन डे...

वॉशरूम समजून महिलेने उघडले विमानाचे इमर्जन्सी दार!

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या एका फ्लाइटमध्ये प्रवासी महिलेने वॉशरूम समजून इमर्जन्सी गेट उघडले आणि विमानात एकच गदारोळ उडाला. सुदैवाने विमान तेव्हा रनवेवर...

नामधारी मंत्रीपद आम्हाला नकोच!

सामना ऑनलाईन । पाटणा भाजपने देऊ केलेले प्रातिनिधिक मंत्रीपद हवेच कशाला? असे नामधारी मंत्रीपद आम्हाला नकोच, या भूमिकेचा जदयू नेते, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुनरुच्चार...

बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजनेचा सोलापुरात शुभारंभ

सामना ऑनलाईन । सोलापूर पाऊस लवकर यावा यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करत आहोत, पण तो लवकर नाहीच आला तरी चिंता करू नका. पाऊस येईपर्यंत दुष्काळग्रस्त भागातील...

पत्रकार संघाच्या क्रीडा पुरस्कारांचे आज वितरण

सामना ऑनलाईन । मुंबई मुंबई मराठी पत्रकार संघाच्या द्वितीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण सोमवार, 10 जून 2019 रोजी करण्यात येणार आहे. दै. ‘नवाकाळ’चे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार...

राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे नवे बॉस

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्याराहुल द्रविड यांच्या खांद्यावर आता आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात...

श्री समर्थला मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खोचा दुहेरी मुकुट

सामना ऑनलाईन । मुंबई मुंबई खो-खो संघटना आयोजित आणि लायन्स क्लब ऑफ माहीम पुरस्कृत मुंबई जिल्हा अजिंक्यपद कुमार, मुली खो-खो स्पर्धेत दादरच्या श्री समर्थ व्यायाम...

लाल मातीचा सम्राट ‘नदाल’च, 12 वेळा जिंकली फेंच ओपन स्पर्धा

सामना ऑनलाईन । पॅरीस रफाएल नदालने लाल मातीच्या कोर्टवरील किंग आपणच असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. स्पेनच्या या दिग्गज टेनिसपटूने अजिंक्य पदाच्या लढतीत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक...

कारच्या धडकेत तरुण ठार, पाच जण जखमी

सामना ऑनलाईन । मुंबई भरधाव कारने सहा पादचाऱ्यांना धडक दिल्याची घटना रविवारी शिवडी येथील जकेरिया बंदर परिसरात घडली. या अपघातात दर्पण दीपक पाटील (18) हा तरुण...

मंत्रालयात प्रवेशासाठी दक्षिणायन

सामना ऑनलाईन । मुंबई राजकीय नेत्यांच्या दृष्टीने अशुभ वाटणाऱ्या मंत्रालयाच्या दर्शनी भागातील पायऱ्या तोडल्यानंतर आता मोकळ्या झालेल्या दर्शनी भागातून थेट मंत्रालयात जाण्यासाठी व्हीव्हीआयपी गेट सुरू...

बिग बॉसने घेतली पहिली विकेट… मैथिली जावकर घराबाहेर

सामना ऑनलाईन । मुंबई बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिजनमधून पहिला कोणता स्पर्धक बाहेर जाणार याची सर्वांना उत्सुकता होती. या आठवडय़ात पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, वीणा...

9 जुलैपासून राज्यभरातील ऑटो रिक्षा संपावर

सामना ऑनलाईन । मुंबई राज्यातील ऑटो रिक्षाचालक-मालक संघटनांच्या कृती समितीने रिक्षांच्या भाडेवाढीसह अन्य प्रलंबित मागण्यांवर 30 जूनपर्यंत विचार न झाल्यास येत्या 9 जुलैपासून राज्यव्यापी संपाचा...

एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा तलावात बुडून मृत्यू

सामना ऑनलाईन । नगर नगरच्या पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे तलावात एकाच कुटुंबातील तीन भावांचा बुडून मृत्यू झाला आहे. इस्माईल शेख (20), नावेद शेख (16) मोईन...

एक भूखंड 22 जणांना विकला, 84 वर्षांच्या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

सामना प्रतिनिधी । नांदेड नांदेडमधील मोक्याच्या ठिकाणी असलेला एक भूखंड 20 वर्षापूर्वी तब्बल 22 जणांना विकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. झुमकाजी नरबाजी परणकर (84) असे आरोपीचे...

भयंकर! मुस्लीम डॉक्टरकडून 4 हजार बौद्ध महिलांची गुपचूप नसबंदी

सामना ऑनलाईन । कोलंबो श्रीलंकेतील प्रसिद्ध 'डिवाइन' या वृत्तपत्रातील  एका बातमीमुळे श्रीलंकेत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर एका मुस्लीम डॉक्टरने गुपचूपपणे 4...

विषारी इंजेक्शन टोचून 85 रुग्णांचा जीव घेतला, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

सामना ऑनालाईन । ओल्डेननबर्ग जर्मनीत एका पुरुष परिचारकाला 85 रुग्णांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नील्स होगले (42) असे या विक्षिप्त परिचारकाचे नाव असून त्याने विषारी...

सदाशिवगड पाणी योजनेची चाचणी यशस्वी

सामना ऑनालाईन । कराड सातारा जिल्ह्यातील कराडजवळ असलेल्या किल्ले सदाशिवगडावर लोकवर्गणीतून साकारलेली महत्त्वकांक्षी पाणी योजना यशस्वी झाली आहे. सदाशिवगडावर पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने पाईपलाईनद्वारे गडाखालून तब्बल दोन...