Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3297 लेख 0 प्रतिक्रिया

28 दिवसांच्या सुट्टीवर अरुण गवळी तुरुंगाबाहेर

सामना ऑनलाईन । नागपूर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची आज नागपूर तुरुंगातून 28 दिवसांसाठी सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गवळी थेट मुंबईच्या दिशेने रवाना...

आता आरपीएफ जवानांच्या वर्दीवर नाइट व्हीजन कॅमेरे

सामना ऑनलाईन । मुंबई मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांच्या युनिफॉर्मवरच आता कॅमेरे बसविलेले दिसणार आहेत. हे कॅमेरे नाइट व्हीजन कॅमेरे असून त्यामुळे रात्रीच्या वेळीही हे काम...

चेन स्नॅचिंग करणाऱ्यांना पकडले म्हणून जमावाचा पोलिसांवर हल्ला

सामना ऑनलाईन । भिवंडी हळदी समारंभ उरकून पतीसोबत घरी जाणाऱ्या महिलेचे सहा तोळ्याचे दागिने दबा धरून बसलेल्या चोरट्याने खेचले. पोलिसांनी या चोरट्याला पकडल्याने संतप्त झालेल्या...

नीरज देसाईविरोधात 709 पानांचे आरोपपत्र

सामना ऑनलाईन । मुंबई हिमालय पादचारी पूल दुर्घटना प्रकरणात आझाद मैदान पोलिसांनी गुरुवारी पहिले आरोपपत्र दाखल केले. स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई यांच्या विरोधात हे 709 पानांचे...

पाणी तुंबू नये यासाठी ‘एमएमआरडीए’शी समन्वय ठेवा, आयुक्तांचे पालिका अधिकाऱ्यांना सक्त निर्देश

सामना ऑनलाईन । मुंबई संपूर्ण मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असून रस्त्यावर चर आणि खड्डे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी...

गझदरबंध पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण ! जुहू, विलेपार्ले, सांताक्रुझ, खारमध्ये पाणी तुंबणार नाही

सामना ऑनलाईन । मुंबई गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले सांताक्रुझ येथील गझदरबंध पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले असून या वर्षीच्या पावसाळय़ात ते कार्यान्वित करण्यात येणार आहे....

वाघांची शिकार करून त्याचे अवयव विकणारे रॅकेट वन विभागाच्या जाळ्यात

सामना ऑनलाईन । नागपूर पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. नुकतेच रामटेकचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रावण खोबरागडे व सहाय्यक वनसंरक्षक विशाल बोराडे यांच्या नेतृत्वात...

रिलीवर येण्याअगोदरच डॉक्टर पसार, रुग्णांना सोडले वाऱ्यावर

सामना ऑनलाईन । लासलगाव सहकारी वैद्यकीय अधिकारी कामावर हजर होण्याअगोदरच रुग्णांना वाऱ्यावर सोडून डॉक्टर रुग्णालयातून निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे बाल...

भयानक! 10 वर्षांच्या मुलीसमोरच वडिलांनी गळा आवळून केली आईची हत्या

सामना ऑनलाईन । पिंपरी पिंपरीतल्या सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहाटी येथे वडिलांनी त्याच्या 10 वर्षीय मुलीसमोरच आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तम...

महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला मारहाण, गुन्हा दाखल

सामना ऑनलाईन । नगर नगर महापालिकेच्या कचरा गाडीवर कार्यरत असलेल्या एका सफाई कर्मचाऱ्याला केडगाव परिसरात मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जालिंदर बोरगे असे मारहाण...