Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3297 लेख 0 प्रतिक्रिया
priyanka-gandhi

मोदींची अवस्था अभ्यास न करता शाळेत गेलल्या मुलासारखी, प्रियंका गांधींचा मोदींना टोला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली नरेंद्र मोदी यांची अवस्था अभ्यास न करता शाळेत गेलेल्या मुलासारखी झाली आहे, असा टोला काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान...
rafale-arun-jaitley

काँग्रेसने लहान मुलासारखे रडू नये! जेटली यांनी उडवली काँग्रेसची खिल्ली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेने कोणत्याही नागरिकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येत नाही हे विरोधकांना कधी कळणार, असा सवाल विचारात केंद्रीय मंत्री अरुण जेटली...

अब की बार, बस कर यार! सिद्धूची मोदींवर पुन्हा टीका

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली माजी क्रिकेटपटू आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अतिशय हीन पातळीवरील टीका केली आहे. नरेंद्र...

आता ‘मेन टू’ चळवळीची गरज

सामना ऑनलाईन । मुंबई अभिनेता करण ऑबेरॉयवर केले गेलेले बलात्काराचे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत अभिनेत्री पूजा बेदी त्याच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. लग्नाचे आमिष...

जूनमध्ये व्याजदर कमी होणार

सामना ऑनलाईन । मुंबई वाढती महागाई आणि वित्तीय तुटीच्या पार्श्वभूमीवर, जूनमध्ये होणाऱ्या आरबीआयच्या बैठकीत व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. आयएचएस मार्किट संस्थेने ही शक्यता वर्तवली...

दाभोळ पॉवरच्या डोक्यावर थकबाकीचे भूत कायम

सामना ऑनलाईन । मुंबई दाभोळ पॉवर कंपनीचे गॅस आणि पॉवर असे विभाजन झाले असले तरी त्या कंपनीच्या डोक्यावरील थकबाकीचे भूत अद्याप कायम आहे. दाभोळ कंपनीने...

नोकरी-धंदा नसतानाही खात्यात 49 कोटी, झाकीर नाईकविरोधात ‘ईडी’चा दावा

सामना ऑनलाईन । मुंबई नोकरी नाही, उद्योग नाही, पैसे कमावण्याचा कोणताही स्रोत नाही. असे असतानाही इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक याने हिंदुस्थानातील बँकेत 49.20 कोटी रुपये...

300 किलोवरून थेट 86 किलो, आशियातील सर्वाधिक वजनाच्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

सामना ऑनलाईन । मुंबई आशियातील सर्वाधिक 300 किलो वजनाच्या महिलेने आपले वजन 86 किलोपर्यंत कमी केले आहे. पालघर जिह्यातील अमिता राजानी (42) यांच्यावर मुंबईतील रुग्णालयातच...

पीटर मुखर्जीला जामीन नाही; पण उपचाराला परवानगी

सामना ऑनलाईन । मुंबई शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज पुन्हा नकार दिला. मात्र कार्डियाक रेहाब थेरपीसाठी पीटरने एशियन...

खासगी टूर्सना पाच टक्क्यांपेक्षा जास्त कोटा देऊ नये! महाराष्ट्र राज्य हज समितीची मागणी

सामना ऑनलाईन । मुंबई यंदा हजसाठी 25 हजार सीट वाढल्या असल्या तरी त्याचा पाहिजे तसा लाभ गरीब हाजींना मिळणार नाही. कारण कोटा कमी आहे. एकटय़ा...