Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

6302 लेख 0 प्रतिक्रिया

महाराष्ट्र केसरीचा वाद मिटला !

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरुन सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. महाराष्ट्रातील कुस्तीचे आश्रयदाते शरद पवार आणि राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह...

बाप तैसा बेटा ! अर्जुन तेंडुलकरने वडिलांप्रमाणेच रणजी पदार्पणातच ठोकले शतक

विश्वविक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने ‘बाप तैसा बेटा’ या म्हणीप्रमाणे कामगिरी केलीय. त्याने वडिलांप्रमाणेच रणजी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच शतक ठोकण्याचा पराक्रम केला. बाप-लेकांनी...

पुजाराचे हुकले तर श्रेयस शतकाच्या उंबरठ्यावर, हिंदुस्थानच्या पहिल्या दिवशी 6 बाद 278 धावा

पहिल्या सत्रातील पिछाडीनंतर दमदार पुनरागमन करीत ‘टीम इंडिया’ने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी 6 बाद 278 धावसंख्या उभारली. टिच्चून फलंदाजी करणाऱया चेतेश्वर...

गद्दारांना घरी बसवा! उद्धव ठाकरे कडाडले

‘‘शिवसेनेशी गद्दारी केलेल्या गद्दारांना केवळ घरी पाठवू नका, तर घरी बसवा. गद्दारांना गाड़ून मला माझा भगवा परत हवा आहे,’’ असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब...

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड, बिहारच्या पटण्यात पकडले

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱयाला गावदेवी पोलिसांनी बिहारच्या पाटण्यात जाऊन पकडले. नारायण सोनी (46) असे त्या धमकावणाऱयाचे नाव असल्याचे समजते....

कोस्टल रोडचे काम ‘फास्ट ट्रॅकवर’,दोन पिलरमध्ये आता 120 मीटरचे अंतर

मुंबईला वेगवान बनवणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या दोन पिलरमधील अंतर आता 120 मीटर करण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रीय विज्ञान संस्था, पालिका आणि मच्छीमार समितीने दिलेला...

राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आज ‘काठ पदर’  

61व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेत गुरुवार, 15 डिसेंबरला ‘काठ पदर’ हे लेखक प्रा. दिलीप जगताप आणि राजीव वेंगुर्लेकर दिग्दर्शित नाटक सादर केले...

उद्योगिनी प्रतिष्ठानच्या वतीने बिझनेस एक्स्चेंज पुरस्कार जाहीर

आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान बिझनेस एक्स्चेंज पुरस्कार उद्योजकांना प्रदान करण्यात येणार आहे. सोहळा दादर पूर्व येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात शनिवार,...

वडील आणि चुलत्याने अल्पवयीन मुलीला दिली फाशी, पुरावा नष्ट करण्यासाठी शेतात सरण रचून केले...

जालन्यातील पिरपिंपळगावात राहणारी अल्पवयीन मुलगी कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली. काल मंगळवारी, 13 डिसेंबर रोजी की गावात परत येताच समाजात बदनामी होईल...

पोटाच्या विकारांमुळे त्रस्त आहात; आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, तंदुरुस्त आणि निरोगी राहाल

पोटाशी संबंधित विकारांमुळे हल्ली अनेक जण त्रस्त असतात. जेवणाच्या वेळा, आहाराच्या पद्धती यामुळे पचनविकाराची समस्या उद्भवू शकते. अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने काहीही खाल्ल्याने पोटाचे...

महिलांची छेडछाड करणारा गुंड एक वर्षासाठी तडीपार

महिलांची छेडछाड काढणार्‍या गुंडाला एक वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध कारवाई करूनही त्याच्यात सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी...

चंदननगर आणि मांजरी परिसरात अपघात; दोन जण ठार

पुण्यातील चंदननगरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोन जण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे अपघात चंदननगर आणि मांजरी परिसरात घडले आहेत. याप्रकरणी...

हिवाळ्यात मऊ आणि तजेलदार त्वचा हवी असेल, तर ग्लिसरीनमध्ये मिसळून लावा ‘हे’ पदार्थ

हिवाळ्यात बहुतेकांना खडबडीत आणि कोरड्या त्वचेचा त्रास होतो. यामुळे त्वचेला वारंवार क्रीम लावतात जेणेकरून ओलावा टिकून राहिल. काही जण बाजारात मिळणाऱ्या महागड्या मॉइश्चरायझरचाही याकरिता...

भोस्ते घाटात सिमेंटवाहू ट्रक उलटला

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटातील अवघड वळणावर आज पुन्हा एकदा सिमेंट वाहून नेणारा ट्रक पलटी झाला. या अपघातात मनुष्यहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात वित्तीय...

परळीत तीन महिलांनी लांबविले लाखो रुपयांचे दागिने

दुकानात सोन्याचे दागिने बघायला आलेल्या तीन महिलांनी लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची धक्कादायक घटना शहरातील सराफा बाजारात घडली आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस...

खिडक्या,दारे नव्हे तर छत तोडून घरात घुसला चोर, केली भलतीच मागणी

एका चोराने भलत्याच मार्गाने घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने घरातील मालकिणीकडे विचित्र मागणी केली. चोरी करण्याच्या त्याच्या अजब पद्धतीमुळे तो मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे...

धामणी नदीवरील बंधारा फुटण्याला जबाबदार असणाऱ्यांना निलंबित करा, शिवसेनेचे अधीक्षक अभियंत्यांना निवेदन

धामणी नदीवरील पन्हाळा तालुक्यातील बळपवाडी ते राधानगरी तालुक्यातील गवशी पाटीलवाडीदरम्यानच्या शेतकऱयांनी स्वखर्चातून घातलेला मातीचा बंधारा पाण्याच्या प्रचंड दाबामुळे शनिवारी फुटला. यामध्ये शेतकऱयांचे लाखो रुपयांचे...

नगरमध्ये तडीपार गुंडाला अटक

नगर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला सराईत आरोपी हा लपूनछपून नगर शहर परिसरातच वास्तव्य करीत असल्याचे आढळून आले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

कार-ट्रकच्या धडकेत दोनजण गंभीर जखमी, कातरखटाव येथील घटना

भरधाव कार आणि ट्रकच्या धडकेत दोनजण गंभीर जखमी झाले असून, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. खटाव तालुक्यातील कातरखटाव येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली...

मांढरदेवीच्या दानपेटीतील पैसे लांबविणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला अटक

मांढरदेवी येथील काळूबाई देवीच्या चरणी भाविक मोठय़ा प्रमाणात देणगी देत असतात. दर महिन्याच्या ठराविक दिवशी मोजणी केली जाते. मंदिराच्या दानपेटीतील पैसे व दागिन्यांची ट्रस्टी...

‘वयोश्री’च्या खांद्यावर ‘समृद्धी’चे ओझे ! पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी वृद्धांना दोन तास वेठीस धरले

‘वयोश्री’ योजनेचा लाभ देतो, असे सांगून वयोवृद्ध ग्रामस्थांना ‘समृद्धी’ महामार्गाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बसवून गर्दी झाल्याचे भासविल्याचा प्रकार शिर्डीत समोर आला आहे. समृद्धी महामार्गाचा कार्यक्रम...

गाळा घेण्यासाठी माहेरहून पैसे आण म्हणत विवाहितेच्या हत्येचा प्रयत्न

गाळा घेण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे घेऊन यावे यासाठी विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत ओढणीने जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना संगमनेर शहरातील हाजीनगर परिसरात घडली आहे....

वालचंद विद्यालयात 35 वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग, गेले ते दिवस अन् राहिल्या त्या...

तब्बल साडेतीन दशकं लोटली... पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं... अनेकांची साथ सुटली, वयं वाढली... पण जुन्या आठवणींनी हळवं होणारं मन शाळेच्या दिवसांकडे ओढ घ्यायचं......

पोलीस प्रमुखांच्या ‘बुके नको, बुकं आणा’च्या हाकेला सातारकरांचा प्रतिसाद

जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी सातारा जिल्हा पोलीस दलाचा कार्यभार स्वीकारताना ‘मला बुके नको, बुकं आणा’, अशी हाक दिल्यानंतर त्या संकल्पनेला सातारकरांनी भरभरून प्रतिसाद...

‘समृद्धी’च्या पुलाखाली अडकला कंटेनर, कोपरगाव इंटरचेंजजवळील घटना

नगर-मनमाड महामार्गावरील समृद्धी महामार्गाच्या कोपरगाव इंटरचेंजवरील उड्डाणपुलाखाली एक कंटेनर अडकून पडला. पुलाची उंची कमी असल्याने ही घटना घडली असून, समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱयांनी याकडे दुर्लक्ष...

महिला घरात अन् घराबाहेरही असुरक्षित ! बोरिवलीच्या दंडाधिकारी न्यायालयाचे महत्त्वपूर्ण मत

 राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार महिलांबाबत उदासीन असल्याचे उघड झाले असतानाच, बोरिवलीच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. आजच्या घडीला महिला घरात आणि...

सहकार क्षेत्रातील सर्व निवडणुका तत्काळ घ्या, मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचे आदेश

ग्रामपंचायत निवडणुकांचे कारण देत शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली. मात्र, सरकारमधील मंत्र्यांच्या जळगाव मतदारसंघातील दूध संघाची निवडणूक घेण्यात आली. त्यामुळे मुंबई...

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’चा वाद पेटला; बाविस्कर, करंदीकर यांची पुरस्कार वापसी

राज्य शासनाने कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार काल रद्द केला. याचे पडसाद...

एटीएम कार्ड बदलून 43 हजार लांबविले

एटीएम कार्ड बदलून 43 हजार 360 रुपये काढून घेतल्याची घटना नगर-मनमाड रोडवरील कोहिनूर मॉल शेजारी घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांत दोनजणांवर गुन्हा दाखल करण्यात...

शिंदे, फडणवीस कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना का घाबरतात?

‘‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अलीकडे महाराष्ट्राला डिवचणारी वक्तव्ये केल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्यापेक्षा येथे बसून त्यांना तत्काळ त्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे होते. पण मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कर्नाटकच्या...

संबंधित बातम्या