Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

5640 लेख 0 प्रतिक्रिया

लांबसडक केसांमुळे गिनीज बुकमध्ये नोंद, केसांची लांबी आणि वजन वाचून थक्क व्हाल

जगात असे काही लोक आहेत. ज्यांच्यातील विलक्षण प्रतिभेमुळे त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होते. एका महिलेची तिच्या लांबसडक केसांमुळे वेगळ्याच छंदामुळे...

रत्नागिरी जिल्ह्यात 1 लाख 66 हजार घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार, 114 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव...

कोकणात गणेशोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावात पोहोचला आहे. जिल्ह्यात यंदा 1 लाख 66  हजार 140 घरगुती गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना होणार...

संगमेश्वर तालुक्यातील गणेश चित्रशाळांत अखेरची लगबग

जिल्ह्यात गणेशमूर्तीसाठी कोरोनामुळे दोन वर्षे निर्बंध होते. हे निर्बंध शासनाने दूर केल्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव उत्साहात व जल्लोषात साजरा केला जाणार आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तगणांसह...

Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘29 ऑगस्ट’चे राशीभविष्य

मेष (ARIES - Monday, August 29, 2022) दुसऱ्यांवर हसू नका. कुठल्याही गोष्टिचा अतिरेक करू नका. नवीन ओळखी होतील.आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. कोणतीही शंका मनात घेऊ...

बलाढय़ हिंदुस्थानी नौदल संघाने पटकावला इंडिपेंडेन्स हॉकी कप

बलाढय़ हिंदुस्थानी नौदल संघाने अंतिम लढतीत आपले हॉकीतले कौशल्य प्रदर्शित करीत चॅम्पियन्स ट्रेनिंग सेंटर संघावर 8-1 अशी सहज मात करीत मुंबई हॉकी संघटना (एमएचएएल)...

हा तर फुटबॉल चाहत्यांचा विजय! एआयएफएफवरील बंदी उठवल्यानंतर क्रीडामंत्र्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया

जागतिक फुटबॉलची शिखर संघटना असलेल्या ‘फिफा’ने अखिल हिंदुस्थानी फुटबॉल महासंघावरील (एआयएफएफ) बंदी उठवल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘हा तर हिंदुस्थानी फुटबॉल चाहत्यांचा विजय...

पाकिस्तानी माती आणि अमेरिकन गवत वापरून सजलेय दुबईचे शारजा मैदान, यूएईच्या वाळवंटातील 3 स्टेडियम...

संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) ओसाड वाळवंटात जिथे पूर्वी गवताची काडीही उगवायची नाही त्या बंजर जमिनीत हिरवेगार क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा पराक्रम जगातील तंत्रज्ञांनी यशस्वी केला...

हिंदुस्थान-पाक लढत एकत्र बघाल तर हॉस्टेलमध्ये दिलेली रूम काढून घेऊ!

हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट लढतीच्या निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार हॉस्टेलमध्ये घडता कामा नये. असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून एनआयटी श्रीनगरच्या विद्यार्थ्यांनी एकत्र बसून आपल्या हॉस्टेलच्या...

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद, जपानच्या यामागूचीने राखले जागतिक जेतेपद

जपानची महिला बॅडमिंटन स्टार अकाने यामागूचीने घरच्या चाहत्यांचा अपूर्व पाठिंबा मिळवत यंदाच्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील महिला गटाचे विजेतेपद पटकावत आपले गतविजेतेपद राखले. तिने...

हिंदुस्थानचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय, हार्दिक पांड्याची अष्टपैलू चमक; भुवनेश्वरचे तुफान

अखेरच्या षटकापर्यंत श्वास रोखायला लावणाऱया लढतीत अखेर हिंदुस्थानने कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करीत आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील आपल्या अभियानास प्रारंभ केला. भुवनेश्वर...

करवंट्या, पाइप्स, पाना-फुलांच्या मखरात विराजमान होणार यूपीजी कॉलेजचा बाप्पा

>> संजना परब विद्येची देवता असलेल्या गणरायाचा उत्सव अनेक शाळा-कॉलेजांमध्येही विद्यार्थी-शिक्षक मोठय़ा धूमधडाक्यात साजरा करतात. त्यानुसार विलेपार्ले येथील एस.वी.के एम म्हणजेच यूपीजीने (उषा प्रवीण गांधी...

महापालिका माध्यमिक शिक्षक संघातर्फे आप्पासाहेब देसाई, विनय राऊत यांना पुरस्कार

महापालिका माध्यमिक शिक्षक संघ आणि सुरेश डावरे सहकारी पतसंस्था, मुंबईच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱया शिक्षकांना विविध पुरस्काराने सन्मानित...

लग्नाला नकार दिल्याने केली पतीची हत्या, सांताक्रूझ येथील घटना 

लग्नाला नकार दिल्याने महिलेच्या पतीची हत्या झाल्याची घटना सांताक्रूझ परिसरात घडली आहे. परवेझ खान असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी अखिल सय्यदला वाकोला पोलिसांनी...

कर्ज फेडण्यासाठी बँकेचे 17 लाख चोरले

परदेशी बँकेचे 17 लाख रुपये चोरून पळालेल्या कारचालकाला अखेर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. नरेश यादव असे त्याचे नाव असून कर्ज फेडण्यासाठी चोरी केल्याचे...

गणेश मंडळांना घरगुती दराने वीज मिळणार, अधिकृत वीज जोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

मुंबई-ठाण्यासह राज्यभरात गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होणार असून गणेश मंडळांकडून आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. त्याची दखल घेत महावितरणने गणेश मंडळांना घरगुती दराने म्हणजे केवळ...

गणपतीच्या पूजेचे साहित्य थेट देवघरात, शिवसेनेचा विलेपार्लेत अभिनव उपक्रम

राज्यात यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. गणरायाचे भक्तिभावाने स्वागत करण्यासाठी शिवसेनेने विलेपार्ले येथे अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत गणरायाच्या पूजनासाठी लागणारे 21...

गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी दुपारी 1.54 पर्यंत मुहूर्त

आराध्य दैवत गणरायाचे स्वागत करण्यासाठी आपण आतुर आहोत. यावर्षी बुधवार, 31 ऑगस्ट रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी दुपारी 1.54 पर्यंत मुहूर्त आहे.  पंचांगकर्ते खगोल...

घराच्या नावाखाली महिलेची फसवणूक 

भाडय़ाने घर घेण्याच्या नावाखाली ठगाने महिलेची फसवणूक केली. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. महिला या विक्रोळी येथे राहत असून त्यांचा फिरोजशहा नगर...

नोकरीच्या आमिषाने करायचा फसवणूक, वर्षभरापासून होता फरार 

बँकेत नोकरी लावतो असे सांगून 14 तरुणांची फसवणूक करणाऱयाला अखेर डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली. मोहम्मद अफजल इजहार सय्यद ऊर्फ राज असे त्याचे...

माऊंट मेरी जत्रेसाठीफेरीवाल्यांना 430 तात्पुरत्या जागा, नियमांचे पालन न केल्यास काळ्या यादीत टाकणार  

दरवर्षीप्रमाणे यंदाही वांद्रे येथील माऊंट मेरीची जत्रा 11 ते 18 सप्टेंबरला भरणार असून खेळणी, मेणबत्ती, पूजेच्या साहित्य विक्रीसाठी फेरीवाल्यांना 430 तात्पुरत्या जागा उपलब्ध करून...

एखाद्याचा वापर करून त्याला फेकून देऊ नका! गडकरींची पुन्हा खदखद

आता पुन्हा एकदा नितीन गडकरी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. कोणाचा वापर करून त्या व्यक्तीला कधीच फेकून देऊ नका, असे नितीन गडकरी यांनी म्हटले...

अमेरिकेच्या 2 अण्वस्त्र युद्धनौका तैवानमध्ये

तैवानवर सातत्याने लष्करी दबाव आणणाऱ्या चीनला अमेरिकेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकन नौदलाने तैवानच्या आखातात रविवारी आपल्या दोन अत्यंत धोकादायक आणि अत्यंत प्रगत आण्विक...

आर्मी एव्हीएशन स्कूलवर भिरभिरले ड्रोन, लष्करी अधिकाऱ्याची पोलीस ठाण्यात तक्रार

रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रकिनारी अलिकडेच एके-47 ने भरलेली बोट सापडल्याची घटना ताजी असतानाच मुंबईला उडवून देण्याची धमकी आली. त्यानंतर आता नाशिकच्या गांधीनगर येथील आर्मी एव्हीएशन ...

आगमन सोहळ्याच्या गर्दीत चोरांची हातसफाई, 50 हून अधिक मोबाईल लांबवले

शनिवारी चिंतामणी गणपतीचा मोठय़ा जल्लोषात आगमन सोहळा पार पडला. या सोहळ्याला तरुणांनी तोबा गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा उचलत चोरांनी 50 हून अधिक...

महावितरणला अक्षय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीसाठी केंद्राचे दोन पुरस्कार

महावितरणच्या अक्षय ऊर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरीबाबत केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि असोसिएशन ऑफ रिन्यूएबल एनर्जी एजन्सी ऑफ स्टेट्स (एआरईएएस) च्या दोन...

शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा अस्वस्थ करतो! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली...

शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्या हा मुद्दा आम्हाला अस्वस्थ करतो. अर्थकारण जर व्यवस्थित राहिले नाही तर कर्जाच्या बोजाखाली शेतकरी आत्महत्येचा पर्याय अवलंबतो. ही परिस्थिती येऊ...

बेस्टच्या ‘कॉमन मोबिलिटी कार्ड’शी जुळण्यास रेल्वेचा असहकार, एमआरव्हीसीचे सल्लागार नेमल्याचे तुणतुणे…

बेस्टने अलीकडेच डिजिटलचा नारा देत नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड (एनसीएमसी) सेवा सुरू केली आहे. या कार्डवर सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना एका छताखाली आणण्यात आले...

मुंबईतील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. बाबूराव माने यांची...

छत्तीसगडमधील धबधब्यात 7 पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू

छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील रामदहा धबधब्यात आंघोळ करण्यास गेलेल्या 7 जणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला असून, एकजण बचावला आहे, तर अन्य पाचजण बेपत्ता असल्याचे जिल्हा...

देवरुखला मानाच्या दोन गणपतींचे आगमन, तालुक्यातील गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ

संगमेश्वर तालुक्यातल्या गणेशोत्सवाला रविवारी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला प्रारंभ झाला. मानाचे पहिले दोन गणपतींचे वाजत गाजत आगमन झाले. देवरुख वरची आळी येथील 350 हून अधिक...

संबंधित बातम्या