सामना ऑनलाईन
4505 लेख
0 प्रतिक्रिया
राहुल गांधी यांची चार दिवसांत 40 तास ‘ईडी’ चौकशी
नॅशनल हेराल्ड मनी लॉण्डरिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज चौथ्या दिवशीही चौकशी केली. गेल्या चार दिवसांत त्यांची तब्बल 40 तास...
वाहरे, जगातील श्रीमंत क्रिकेट बोर्ड, चिन्नास्वामी स्टेडियमच्या छतातून पाऊसधारा
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआय आपल्या मैदानांची आणि स्टेडियम्सची किती काळजी घेते याची पोलखोल रविवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवरील लढतीप्रसंगी आलेल्या मान्सूनच्या पावसाने केली....
म्हैसाळमधील धक्कादायक घटना, एकाच कुटुंबातील 9 जणांची विष पिऊन आत्महत्या
मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे वनमोरे कुटुंबातील नऊजणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने सांगली जिल्हा हादरला आहे. पोपट...
गोराई संघाने पटकावला एकविरा चषक
कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आई एकविरा चषक स्पर्धेत गोराई आणि वझिरा संघात झालेल्या अंतिम सामन्यात गोराई संघ अंतिम विजेता...
तारिनी सुरीला दुहेरी मुकुट
जबर फॉर्मात असलेल्या अव्वल मानांकित तारिनी सुरी हिने अपेक्षेप्रमाणे सीसीसीआय-जीएमबीए बॅडमिंटन स्पर्धेत 17 आणि 19 वर्षांखालील मुली एकेरी गटाचे जेतेपद पटकावले. सीसीआय बॅडमिंटन कोर्टवर...
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी, हिंदुस्थानी हॉकी संघ घोषित
हॉकी इंडियाने पुढच्या महिन्यात बार्ंमगहॅम, इंग्लंड येथे खेळवल्या जाणाऱया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी हिंदुस्थानी हॉकी संघाची घोषणा आज केली. हिंदुस्थानचे नेतृत्व 41 वर्षांनंतर देशाला हॉकीचे...
गोपाळकृष्ण गांधी यांनी उमेदवारी नाकारली
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यानंतर आता पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांनी देखील राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढण्यास सोमवारी...
शिवसेना वर्धापनदिनानिमित्त सामाजिक उपक्रम
शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून युवासेना आणि शिवसेनेच्या वतीने मुंबईसह राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, छत्रीवाटप, ज्येष्ठ...
तेजस चव्हाण यांचे निधन
ज्येष्ठ पत्रकार व विधिमंडळ वार्ताहर संघाचे सदस्य व माजी अध्यक्ष राजन चव्हाण यांचे सुपुत्र तेजस राजन चव्हाण (32) यांचे सोमवारी सौम्य हृदयविकार झटक्याने निधन...
आळंदी मंदिरात माऊलींच्या अश्वांचे नाम जय घोषात आगमन
माऊलीचे पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रीचे अश्व अंकली बेळगाव येथून 10 जूनला निघाल्यानंतर 11 दिवसांचा प्रवास करीत अलंकापुरीत हरिनाम गजरात सोमवारी (दि.20)...
घनकचरा घोटाळा मनपाने प्रसारमाध्यमांना माहिती दिल्याने शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांची तक्रार
न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लेखी म्हणणे थेट प्रसारमाध्यमाना सादर केल्याने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला आहे, यासंदर्भात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दाखल केलेल्या...
कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे लोकार्पण संपन्न
कोकण रेल्वेच्या मार्गाचे 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. आजपासून कोकण रेल्वेमार्गावरून वीजेवर चालणाऱ्या रेल्वेगाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळूर येथून हिरवा झेंडा दाखवला....
तब्बल 60 हजारांवर वाहनांचे फुटेज तपासून दोघांना बेड्या, 21 लाखांचे वाहन जप्त, दत्तवाडी पोलिसांची...
महागड्या चारचाकी गाड्या चोरणाऱ्या उच्चशिक्षितासह दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 21 लाखांची अलिशान गाडी जप्त केली आहे. पुण्यातील विविध भागांतून 15 अलिशान मोटारी...
आसाममध्ये बचावकार्य करताना दोन पोलीस वाहून गेले
आसाममध्ये पावसाने थैमान सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांना मोठा फटका बसला आहे. आपत्ती निवारण आणि पोलीस दलाच्या मदतीने वेगाने बचाव आणि मदतकार्य सुरू आहे....
राहुल गांधी यांची चौथ्यांदा ईडी चौकशी
नॅशनल हॅराल्डमधील कथित मनी लॉन्डरिंग प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज ईडीने चौथ्यांदा चौकशी केली. राहुल गांधी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात पोहोचले...
निधी खर्च करून नव्याने बांधलेला पाडले उभ्या धोंडीजवळील रस्ता खचला; बांधकामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह
शासनाचा निधी खर्च करून नव्याने बांधकाम केलेला पाडले येथील उभ्या धोंडीजवळील रस्ता पहिल्याच रिमझिम पडणाऱ्या पावसात खचला. या करिता शासनाकडून 1 कोटी 98 लाख...
आळंदीत भाविकांसाठी आरोग्य सेवा तैनात
आषाढी यात्रा प्रस्थान सोहळ्यानिमित्त संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची गर्दी पहाता पुणे जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभाग, खेड पंचायत समिती तालुका आरोग्य विभाग...
अजिंक्य-शिवानीचे ‘नाते नव्याने’
एव्हरेस्ट म्युझिकने आपल्या यूटय़ूब चॅनेलवर ‘नाते नव्याने’ हे ‘थोडे अलवारसे, थोडे हळुवारसे...’ या मुखड्याचे प्रेमगीत शुक्रवारी प्रदर्शित केले असून त्याला संगीतप्रेमींचा तुफान प्रतिसाद मिळतोय....
24 वर्षीय तरुणाला 23 कोटींचे पॅकेज
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंड राज्यातील एका 24 वर्षीय तरुणाने अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. यशवंत चौधरी असे त्याचे नाव असून त्याला जर्मनीतील एका...
ज्येष्ठांना निवृत्तीनंतरही काम करायचंय, हेल्पएज इंडियाचे सर्वेक्षण
आयुष्यभर नोकरी केल्यानंतर माणसू शांत बसत नाही. नोकरीतून निवृत्त झाले तरी अनेक ज्येष्ठ नागरिकांना काम करायची इच्छा आहे. शक्य असेल तोपर्यंत काम करायचे आणि...
कॉफी विथ करण शो लवकरच ओटीटीवर
बॉलीवूड सेलिब्रेटींच्या मुलाखतींचा लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’ आता लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. येत्या 7 जुलैपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर ‘कॉफी विथ करण’चा...
चिमुरडी देणार योगाचे धडे, दीपा गिरीची योग ऑलिम्पियाडसाठी निवड
21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याचा सर्वत्र जोरदार सराव सुरू आहे. जागतिक योग दिनी नवी दिल्लीत योग ऑलिम्पियाडचे आयोजन...
स्पाइन फाऊंडेशनच्या मदतीसाठी माइंडस्केप्स, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या शुभेच्छा
देशातील ख्यातनाम स्पाइन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या कलाकृतींचे ‘माइंडस्केप्स’ प्रदर्शन 18 आणि 19 जून रोजी नेहरू सेंटर, वरळी येथील वारली हॉलमध्ये झाले. मुख्यमंत्री...
Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’20 जून’चे राशीभविष्य
मेष (ARIES - Monday, June 20, 2022)
व्यवसायात यश मिळण्याचा आजचा दिवस आहे. मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी वेळ काढाल. आरोग्य चांगले राहिल. ओळखीच्या लोकांमधून उत्पन्नाचे नवे...
महाराष्ट्राची तनिषा ज्युनियर टेबल टेनिसमध्ये राष्ट्रीय विजेती
महाराष्ट्राच्या तनिषा कोटेचाने 83 व्या जुनियर आणि युथ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत अंडर-17 गटात विजेतेपद पटकावत राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. तनिषाने अल्लपुझा, केरळ...
जमैकाच्या फ्रेजर प्राइजला विक्रमी वेळेसह सुवर्ण पदक, पाच वर्षांच्या मुलाच्या आईची कमाल
तीन वेळा 100 मीटर्समध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणाऱ्या शैली एन. फ्रेजर प्राइज या जमैकाच्या महिला धावपटूने वयाच्या पस्तिशीतही आपला चपळपणा कायम असल्याचे सिद्ध केले. तिने...
आता रंगणार आयसीसी माध्यम हक्कांचा लिलाव, पुरुष आणि महिलांच्या क्रिकेट स्पर्धांसाठी तीन विशेष पॅकेजेस
आयसीसीने पुरुष आणि महिलांच्या क्रिकेट सामन्यांसाठी तीन विशेष पॅकेजेस सादर केले आहेत. पॅकेज ‘ए’मध्ये टीव्ही प्रक्षेपण हक्क, पॅकेज ‘बी’ मध्ये डिजिटल हक्क आणि पॅकेज...
रिषभ, वारंवार असे बाद होणे ठीक नाही! ‘लिटल मास्टर’ गावसकर यांनी टोचले पंतचे कान
रिषभ तुझ्यात मोठी खेळी करण्याची अफाट क्षमता आहे, तुझ्याकडे चांगल्या फटक्यांची शिदोरी आहे. पण वारंवार तू ऑफ स्टम्पबाहेरचे चेंडू टोलवायला जाऊन नाहक तुझी विकेट...
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘त्या’ लिस्टमध्ये करण जोहरचे नाव
कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने खंडणी उकळण्याचा कट रचला होता आणि त्यासाठी त्यांनी यादी बनविली होती त्यात सिने निर्माता करण जोहर यांचाही समावेश होता, असे...
वीज यंत्रणा पाण्यात गेल्याचा अलर्ट सेकंदाला मिळणार, अदानीचे उपनगरात 125 ठिकाणी पाणीपातळी दर्शविणारे सेन्सर
अतिवृष्टीमुळे उपनगरात अनेक ठिकाणी पाणी भरते. त्यामुळे वीज पुरवठा बंद ठेवावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर कोणत्या भागात किती पाणी भरले आहे, वीज वितरण यंत्रणेला पाणी...