सामना ऑनलाईन
5638 लेख
0 प्रतिक्रिया
इंडिगोचे चेन्नईहून दुबईला जाणारे विमान उडवून देण्याची धमकी
इंडिगो कंपनीचे चेन्नईहून दुबईला जाणारे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने मोठी खळबळ उडाली. त्यामुळे सदर विमानाच्या उड्डाणाला तब्बल सहा तासांचा उशीर झाल्याने प्रवाशांना...
‘हे’ पदार्थ खाण्यापूर्वी सावध व्हा, हाडातील कॅल्शियम कमी होऊ शकतं
हाडांच्या मजबुतीकरिता कॅल्शियम आणि जीवनसत्त्व डी महत्त्वाचे असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचदा कामाच्या व्यस्ततेमुळे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते. लोकांना कमी वेळेत बनवलेला पदार्थ खायला आवडतो....
यंदाचा गणेश चतुर्थीचा सण असणार खास, 10 वर्षांनंतर आला आहे ‘हा’ शुभ योग
दरवर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. यंदा गणेश चतुर्थी 31 ऑगस्टला येत आहे. या दिवशी गणपतीची मूर्ती घरी आणून तिची स्थापना केली जाते....
जालन्यातील आंबा ग्रामस्थांनी साश्रूनयनांनी दिला ‘त्या’ मृत गायींना निरोप, पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
शेतात विजेचा धक्का लागून काल 26 ऑगस्ट रोजी 6 गायी आणि वासरांचा जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आंबा येथे मृत्यू झाला होता. भर पोळ्याच्या दिवशी...
महामार्गाच्या कामात मुद्दाम अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये कोणी मुद्दाम अडथळे आणत असतील, यामुळे रस्त्याचे काम अर्धवट राहून अपघात होत असतील तर हे खपवून घेतले जाणार नाही, या...
Ind Vs Pak Asia Cup आशिया चषकाचा रनसंग्राम आजपासून, टीम इंडिया ‘आठव्या प्रतापा’साठी सज्ज
कोरोना महामारीच्या संकटामुळे आशियाई वाघांत होणारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून यूएईत रंगणार आहे. बलाढय़ टीम इंडिया या स्पर्धेत आपले आठवे...
Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’27 ऑगस्ट’चे राशीभविष्य
मेष (ARIES - Saturday, August 27, 2022)
रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. संवाद साधण्याची क्षमता वाढेल. सामाजिक कार्यात उत्तम सहकार्य कराल. ज्येष्ठ व्यक्तिचा मान राखाल. प्रियकरावर...
हिंदुस्थानी फुटबॉल क्षेत्रासाठी गुड न्यूज, फिफाने एआयएफएफवरील निलंबन उठवले
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ अर्थात फिफाने (फिफा) अखिल हिंदुस्थानी फुटबॉल महासंघावर घातलेली बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्थानी फुटबॉल महासंघात (एआयएफएफ) तिसऱया पक्षाकडून होत असलेल्या...
राष्ट्रकुल पदक विजेत्यांच्या बक्षीस रकमेत भरघोस वृद्धी, महाराष्ट्राच्या गुणी क्रीडापटूंच्या इनामात पाचपटीने वाढ
राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, युवकांनी खेळाकडे आकर्षित व्हावे याकरिता राज्य शासनाने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील पदक...
नाशिकमध्ये रंगणार राज्यस्तरीय तायक्वाँदो, राज्यातून स्पर्धेसाठी 800 खेळाडूंचा सहभाग
तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने 31 वी राज्यस्तरीय सब ज्युनिअर क्यूरोगी व चौथी राज्यस्तरीय कॅडेट क्यूरोगी तायक्वाँदो स्पर्धेचे आयोजन नाशिक येथील इनडोअर...
सात्त्विक-चिराग जोडीने रचला इतिहास, ठरली जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटनमध्ये पदक मिळवणारी हिंदुस्थानची पुरुष जोडी
जपानमध्ये सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानच्या सात्त्विक साईराज आणि चिराग शेट्टी जोडीने नवा इतिहास रचला आहे. या जोडीने आज उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या...
वेलिंगकरमध्ये स्मार्ट इंडिया हॅकेथॉन
माटुंगा येथील प्रि. एल. एन. वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन करण्यात आले. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) हा विद्यार्थ्यांना...
गिरणगावात ‘जागृत मुंबईकर’ अभियान
मुंबईकरांना बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले, महिलांविरोधातील गुन्हे तसेच महिलांची सुरक्षा व सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती होऊन त्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीने गिरणगावात गुरुवारी ‘जागृत...
गणेशोत्सवात सुरक्षेसाठी पोलिसांच्या जोडीला एक लाख गणसेवकांची फौज
मुंबईमध्ये गणेशोत्सवात सुरक्षेसाठी पोलिसांसोबत तब्बल एक लाख ‘गणसेवाकां’ची फौज तैनात राहणार आहे. यासाठी पोलिसांकडून गणेशोत्सव मंडळांच्या प्रत्येकी 10 ते 20 स्वयंसेवकांना उत्सवादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने...
वरळीच्या लोटस जेटीवर दहा फुटांपर्यंत उंची असलेल्या बाप्पाचे विसर्जन करता येणार
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे वरळी परिसरातील गणेश मंडळांना आता आपल्या दहा फुटांपर्यंत उंची असलेल्या बाप्पाचे विसर्जन लोटस जेटीवर करता येणार आहे. त्यामुळे येथील गणेश मंडळांना मोठा...
सोमवारपासून ‘जयंत रंगकथा’चे आयोजन
ज्येष्ठ पत्रकार, नाटककार जयंत पवार यांचा पहिला स्मृतिदिन सोमवार, 29 ऑगस्टला आहे. यानिमित्ताने ‘जयंत रंगकथा’ या कार्यक्रमातून त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. अभिवाचन, पुस्तक...
गणरायाच्या चरणी हारफुलांऐवजी एक वही, एक पेन अर्पण करा; ‘एक वही, एक पेन’ अभियानच्या...
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी गणेशोत्सव काळात बुद्धीची देवता असलेल्या गरणरायाच्या चरणी हार-फुले न वाहता एक वही, एक पेनसह शैक्षणिक वस्तू अर्पण करा...
मुंबईत कोरोनाचे 679 रुग्ण, दोघांचा मृत्यू
मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे 679 रुग्ण सापडले तर दोघांचा मृत्यू झाला. 614 रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती तर 65 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले....
काँग्रेसच्या सात आमदारांनी पैसे घेऊन भाजपला मतदान केले, पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट
विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे हे कॉँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते; पण कॉँग्रेसच्या सात आमदारांनी पैसे घेऊन भाजपला मतदान केल्याचा गौप्यस्पह्ट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते...
क्रेडीट कार्डचा डेटा चोरून 4 कोटींची फसवणूक, वडाळय़ातून एकाला अटक
क्रेडिट कार्ड धारकाचा डेटा चोरून कॅश बॅकच्या नावाखाली चार कोटी रुपयाची फसवणूक केल्या प्रकरणी एकाला साकीनाका पोलिसांनी अटक केली. नितीन खरे असे त्याचे नाव...
कर्नाक पुलाचे रुंदीकरण करा, पण सर्वेक्षणाआधी रहिवाशांना विश्वासात घ्या! शिवसेनेची पालिका प्रशासनाकडे जोरदार मागणी
कर्नाक पूल रुंदीकरणात येणाऱ्या देऊळ, व्यायामशाळेला दुसरीकडे हलवण्यात येणार आहे. पण रुंदीकरणाच्या सर्वेक्षणासाठी आठ इमारतींना बजावण्यात आलेल्या नोटिसींचा फटका 450 कुटुंबांना बसणार आहे. आमचा...
चतुरंग प्रतिष्ठानचे जीवनगौरव जाहीर; राजदत्त, डॉ. प्रभाकर मांडे, आप्पा परब यांचा गौरव
चतुरंग प्रतिष्ठानचे जीवनगौरव पुरस्कार आज जाहीर झाले. 2020 सालचा सांस्कृतिक क्षेत्रासाठीचा जीवनगौरव प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांना घोषित झाला आहे. तर 2021 चा शैक्षणिक क्षेत्रासाठीचा...
गोरेगाव खाडीवर होणार केबल पूल, अंधेरी ते गोरेगाव वेग वाढणार; 418 कोटींचा खर्च
गोरेगाव खाडीवर पालिकेच्या माध्यमातून तब्बल 418 कोटी 53 लाख 30 हजार रुपयांचा खर्च करून पालिका केबलचा पूल बांधणार आहे. आकर्षक रोषणाई असलेल्या चार लेनच्या...
75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास, आगाऊ आरक्षण केलेल्यांना तिकीटाचा परतावा मिळणार
राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाची सुविधा गुरुवार, 26 ऑगस्टपासुन सुरू झाली आहे. दरम्यान, 26 ऑगस्ट पूर्वी आगाऊ आरक्षण केलेल्या आणि 26...
अल्प किमतीत सोने विक्री करण्याचा प्रयत्न, सजग नागरिकामुळे तीन महिलांसह सहा जण पोलिसांच्या ताब्यात
धाराशिव जिल्ह्यातील तीन महिलांसह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत एका जागरुक नागरिकाने पोलिसांना माहिती दिल्यामुळे सहा जण पोलिसांच्या तावडीत सापडले. याप्रकरणी चाकूर पोलीस...
शिरोळ तालुक्यात आयकर विभागाचा छापा; माजी महिला सभापतीचा पती चौकशीच्या फेऱ्यात
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथील तालुक्याचे सभापती पद भूषविलेल्या महिलेच्या पतीच्या घरावर आयकर विभागाने काल, गुरुवारी सकाळी पाऊणे आठ वाजता छापा टाकला. जयसिंगपूर-संभाजीपूर...
निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत करा ‘या’ चहाचा समावेश, होतील अनेक आरोग्यदायी फायदे
स्वयंपाकघरात मसाल्याच्या पदार्थांमध्ये जिरे हमखास सापडते. बऱ्याचशा पदार्थांत चिऱ्याचा वापर केला जातो. यामुळे चव वाढतेच शिवाय अन्नाला सुगंधही येतो. जिरे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते....
Photo – लातूर जिल्ह्यात ढोलताशांच्या गजरात बैलांची मिरवणूक
लातूर शहरात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बैलांच्या मूर्तींची विक्री
किल्लारी शहरात वाद्यांच्या गजरात वाजत गाजत बैलपोळा साजरा करण्यात आला.
शहरात ठिकठिकाणी बैलाची वांद्यासह वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
गावागावांत...
परशुराम घाटात एसटी बसला टँकरची धडक
मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटात एसटी बसला पाठीमागून टँकरने धडक दिली. यात एसटी बस रस्त्याच्या एका बाजूला कलंडली. यात दोन प्रवासी किरकोळ जखमी...
लातूर जिल्ह्यात बैलपोळा उत्साहात साजरा, पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुकीसह बैलांची मनोभावे पूजा
लातूर जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात पावसामुळे, रोगराईमुळे झालेले नुकसान, उत्पादनात येणारी मोठी घट अशा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरही आज शेतकाऱ्यांनी बैलपोळा हा सण उत्साहात...