Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

6302 लेख 0 प्रतिक्रिया
Devendra fadanvis chief minister maharashtra

पुणे किडनी रॅकेट प्रकरणात कुणाचीही गय करणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

 पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयातील किडनी रॅकेटप्रकरणी दोषींची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला. दरम्यान,...

माधवबागने साजरा केला आजारांपासूनचा स्वातंत्र्य दिन

देशाचा स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा होत असताना माधवबागने ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. देशातील आयुर्वेदिक कार्डिऍक हेल्थकेअर क्लिनिकची आघाडीची...

बोरिवली, अंधेरी, कुर्ला येथील सेतू केंद्र पूर्ववत सुरू करा, शिवसेनेची विशेष उल्लेख माध्यमातून मागणी 

बोरिवली, अंधेरी आणि कुर्ला तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी सूचना शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार विलास...

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे 2024चे अधिवेशन ‘बे एरिया’त रंगणार

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पुढील 2024 चे अधिवेशन ‘बे एरिया’त रंगणार आहे. यंदाच्या अधिवेशनाची मराठमोळ्या ढोलताशांच्या गजरात यशस्वी सांगता झाली. अवघ्या अमेरिकेतून या अधिवेशनाला मराठी रसिकांनी...

मुलांवरील लैंगिक हिंसेविषयीचा अहवाल

जॉईनिंग फोर्सेस फॉर चिल्ड्रन इंडिया (जेएफआय)च्या वतीने ‘सेक्शुअल वायलेन्स अगेन्स्ट चिल्ड्रन इन इंडिया’ हा लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारासंबंधीचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. देशातील मुलांवरील...

स्टील उद्योगांनी बेकायदेशीरपणे सबसिडी घेतल्यास कारवाई करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जालना येथील मे. कालिका स्टील प्रा. लि. या औद्योगिक ग्राहकाने त्यांचा अस्तित्वातील वीज पुरवठा 1 जुलै 2016 रोजी कायमचा खंडित करून दि. 29 मे...

अग्निवीर भरती चाचणीत तरुणाचा मृत्यू, संभाजीनगरात धक्कादायक घटना

अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांची सोयीसुविधांअभावी परवड होत असतानाच चाचणीसाठी धावणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धावता धावता हा तरुण...

कारल्यासारखी दिसणारी ‘ही’ भाजी जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढते, जाणून घ्या फायदे

कारल्यासारखी दिसणारी आणि अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठी गुणकारी असलेली कंटोलाची भाजी. यामध्ये भरपूर पोषक तत्त्वे असतात. यामुळे शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढते. यामुळे आजार दूर...

रत्नागिरी जिल्ह्यात नाकाबंदी

हरीहरेश्वर येथे संशयास्पद बोट सापडल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व चेकपोस्टवर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. समुद्रकिनाऱ्यावरही...

अलंकापुरीत ज्ञानेश्वर संजीवन चरित्रामृत ग्रंथाचे लोकार्पण, ज्ञानदेवांचे चरित्र अभ्यासकांना उपलब्ध

कवी आप्पा भानुदास कुंभार गुरुजी यांनी कवित्व लेखन केलेल्या श्री ज्ञानेश्वर संजीवन चरित्रामृत या ओवीबद्ध ग्रंथाचे प्रकाशन माऊलींच्या संजीवन समाधीला स्पर्श करून लोकार्पण सोहळा...

कोपरगाव पोलिसांनी जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा टेम्पो पकडला

राज्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना कत्तलीसाठी जनावरे वाहतूक सुरूच आहे. नुकतीच नगर-मनमाड महामार्गावर येसगाव शिवारातील प्रियंका हॉटेलसमोर बुधवारी रात्री 7.30 वाजण्याच्या...

जे. जे.च्या नवयुग गोविंदा पथकाची तिरंग्याला सलामी

हिंदुस्थानच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त जे. जे. कर्मचाऱ्यांच्या नवयुग पथकाने आज रुग्णालयाच्या मुख्य इमारतीसमोर 7 थर रचून तिरंग्याला अनोखी मानवंदना दिली. जे. जे. तील कर्मचारी, निवृत्त...

शिक्षणाच्या ‘पाया’ मजबुतीसाठी बालवाडय़ांचे ‘जीआयएस’ मॅपिंग

शिक्षणाचा ‘पाया’ मजबूत करण्यासाठी पालिका आता बालवाडय़ांचे ‘जीआयएस’ (जिओग्राफिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) ने सर्वेक्षण करणार आहे. या अहवालावरून लोकसंख्येनुसार बालवाडय़ा सुरू करून दर्जेदार शिक्षण, अद्ययावत...

टाटा पॉवर मुंबईतील गृहसंकुलात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणार

विजेवरील वाढत्या वाहनांच्या पार्श्वभूमीवर टाटा पॉवरने मंबईतील जेपी इन्फ्राच्या निवासी गृहसंकुलात 60 चार्ंजग स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत संबंधित पंपनीसोबत टाटा पॉवरने करार...

मुंबई खिलाडीजने उघडले खाते, राजस्थान वॉरियर्सवर आठ गुणांनी मात

पहिल्या अल्टिमेट खो-खो स्पर्धेच्या दुसऱया दिवशी मुंबई खिलाडीज संघाने आपले गुणांचे खाते उघडले. रंगतदार लढतीत मुंबई खिलाडीज संघाने राजस्थान वॉरियर्सचा 51-43 असा आठ गुणांनी...

स्वातंत्र्यदिनानिमित्ताने ओलाने आणली इलेक्ट्रिक कार

 75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने ओलाने इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ही जगातील सर्वात वेगवान कार असल्याचे यावेळी सांगितले. ही कार 0-100...

1936च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकूनही रडले होते ध्यानचंद

‘हॉकीचे जादूगार’ मेजर ध्यानचंद कडवे देशभक्त होते. ब्रिटिश राजवटीत हिंदुस्थानी संघासाठी खेळून त्यांनी 1936च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानने हुकूमशहा हिटलरच्या जर्मनी संघास पराभूत करीत सुवर्णपदक...

अनाथांच्या आयुष्यात केकचा गोडवा, बेकरीचालकाच्या कृतीने जिंकले सर्वांचे मन

सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होतात. अनेकदा काही गोष्टी पाहून आपण भावूक होतो. असाच काहीसा प्रत्यय सध्या एका व्हायरल फोटोमुळे नेटिझन्सना येतोय. आयएएस अवनीश शरण...

साने गुरुजींच्या भूमिकेत झळकणार ओम भूतकर

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यपूर्व काळातील आठवणींसोबत क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा दिला जातोय. याच काळात समाजात वैचारिक क्रांती घडवत काही थोर मंडळींनी सुसंस्कृत समाजाच्या जडणघडणीत मोलाचं...

मुंबईत कोरोनाचे 584 रुग्ण

मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे 584 रुग्ण सापडले तर एकाही मृत्यू झाला नाही. 584 रुग्णांपैकी 522 जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. 62 जणांना रुग्णालयात दाखल...

स्वातंत्र्यानंतर टीम इंडियाची शून्यातून भरारी, जगातील ‘दादा’ संघ म्हणून ओळख निर्माण केली

हिंदुस्थानी स्वातंत्र्याला 15 ऑगस्टला 75 वर्षे पूर्ण झाली. देशाच्या या अमृत महोत्सवी वर्षात हिंदुस्थानी क्रिकेट संघ जगातील  क्रिकेटमधील एक दादा संघ म्हणून उभा राहिलेला...

Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’16 ऑगस्ट’चे राशीभविष्य

  मेष (ARIES - Tuesday, August 16, 2022) अति विचार करणे टाळा. धार्मिक कार्याकरिता वेळ द्याल. आज पैसे देण्या-घेण्याचे व्यवहार करणे टाळा. झुरळाला उगाचच घाबरू नका....

बाप्पाच्या उत्सवाला ‘जीएसटी’चे ग्रहण, बजेटची जुळवाजुळव करताना गणेशोत्सव मंडळांची दमछाक

>> मंगेश मोरे z राज्य सरकारने निर्बंध हटवले, पण या उत्सवांभोवतीचा करांचा विळखा ‘जैसे थे’च ठेवल्याने राज्यभरातील गणेशोत्सव मंडळे चिंतेत पडली आहेत. जीएसटी व इतर...

गिरगावच्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये नऊ कॉल, मुकेश अंबानी यांना जीवे ठार मारण्याची धमकी

सर्वत्र स्वातंत्र्य दिनाची धामधूम सुरू असताना गिरगावातील एचएन रिलायन्स हॉस्पिटल सलग नऊ वेळा आलेल्या धमकीच्या कॉलने हादरले. कॉलरने हॉस्पिटलमध्ये पह्न करून रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश...

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पर्यटकांनी हाऊसफुल्ल, तीन दिवसांत 11 लाख 50 हजारांचा गल्ला

सलग तीन दिवस मिळालेल्या सुट्टीचा पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटला. वेगवेगळ्या ठिकाणी पिकनिकला जाण्याबरोबरच हजारो पर्यटकांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात देखील हजेरी लावली. या तीन...

मुख्यमंत्री म्हणतात, केंद्राच्या पाठिंब्यामुळे उत्साह वाढला

आम्ही सत्तेवर आल्यानंतर सातत्याने महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी केंद्राशी बोलत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याच्या विकासाला काही कमी पडू दिले...

मध्य रेल्वेवर लवकरच एसी लोकलच्या आणखी दहा फेऱ्या

मध्य रेल्वेने मुख्य मार्गावर एसी लोकलच्या आणखी दहा फेऱया चालविण्याचा निर्णय घेतला आहे. साध्या लोकलच्या फेऱयांच्या बदल्यात या एसी फेऱया चालविण्यात येतील. मध्य रेल्वेवर...

नगरसेविकेशी असभ्य वर्तन करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला तीन महिने सश्रम कारावास

नगरसेविकेला गुडिया म्हणत तोकडे कपडे परिधान केलेल्या मॉडेलची छायाचित्रे पाठवणे मुंबई पालिका अधिकाऱयाच्या चांगलेच अंगलट आले आहे. मॉडेलची छायाचित्रे प्रसिद्ध झालेली असली तरीही आरोपीला...

पावसाच्या तालावर विजेचा ‘नाच’, सततच्या रिपरिप पावसामुळे विजेच्या मागणीत चढउतार

राज्यात गेल्या महिनाभरापासून पावसाच्या तालावर विजेचा ‘नाच’ सुरू असल्याचे दिसत आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ात सर्वत्र पाऊस असल्याने राज्याची विजेची मागणी 28 हजारांवरून 19 हजार...

बेस्टचा दैनंदिन पास आजपासून ‘चलो’ अ‍ॅप व स्मार्ट कार्डवरच मिळणार

बेस्टच्या दैनंदिन पासाचे वितरण सोमवार, 15 ऑगस्टपासून ‘चलो मोबाईल अॅप’ आणि ‘चलो’ स्मार्ट कार्डच्या माध्यमातूनच करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पूर्वीप्रमाणे कागदी तिकिटांवर साध्या...

संबंधित बातम्या