Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

6302 लेख 0 प्रतिक्रिया

राज्य बँकेला आर्थिक स्थैर्य, सरकारचे 100 कोटींचे भागभांडवल केले परत

2010-11 मध्ये आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. बँकेचा वार्षिक निव्वळ नफा तीनशे-साडेतीनशे कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे...

घनश्याम गुप्ता यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन

मुंबईतील प्रसिद्ध चित्रकार घनश्याम गुप्ता यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत भरविण्यात आले आहे. सदर चित्र प्रदर्शनात घनश्याम गुप्ता यांनी रंगीबेरंगी...

प्रॉमिसिंग… नाशिक ते मुंबई!

>> शब्दांकन : गणेश आचवल नाटय़शास्त्राची पदवी पूर्ण केल्यानंतर अभिनेता व्हायचं स्वप्नं उराशी बाळगून त्यानं मुंबई गाठली. लॉकडाऊनमध्ये ऑडिशन दिली अन् ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत त्याची...

साहसी पदभ्रमंती

>> लक्ष्मण खोत, (स्वराज्य प्रतिष्ठान, शाहूवाडी) जुलै महिना उजाडतो तो शौर्य दिनाची आठवण घेऊन. आषाढ महिन्यात जसे वारकरी संप्रदायाला पंढरीच्या पांडुरंगाची ओढ लागते तशीच ओढ...

ज्युडोपटू प्रथम गुरव जिल्हा क्रीडा पुरस्काराचा मानकरी, नेमबाज याशिका शिंदे गुणवंत महिला खेळाडू

महाराष्ट्र शासनाने 2020-21 वर्षासाठी मुंबई शहर जिह्यातील ज्युडोपटू प्रथम संजय गुरव याचा गुणवंत पुरुष खेळाडू म्हणून तर नेमबाज याशिका विश्वजित शिंदे हिला गुणवंत महिला...

वरळीत उद्या हवेली संगीत मैफल

शास्त्रीय गायक विनय रामदासन व त्यांच्या पत्नी शास्त्रीय गायिका अनुजा झोकरकर यांची संगीत मार्तंड पंडित जसराज ह्यांना त्यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त हवेली संगीत मैफिलीद्वारे सांगीतिक...

मुंबईची वाहतूक कोंडी फोडणाऱ्या दहिसर ट्रान्सपोर्ट हबचा मार्ग मोकळा

मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून दहिसर जकात नाक्यावर उभारण्यात येणाऱया ‘ट्रान्सपोर्ट हब’साठी सल्लागार नेमण्यात आला असून मुंबईत येणाऱ्या गाडय़ांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली...

जलप्रदूषण रोखण्यासाठी पालिका करणार ‘अभ्यास’, सल्लागारावर 90 लाखांचा खर्च

मुंबईतील नदी, नाले आणि समुद्राच्या पाण्याचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिका शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणार आहे. यासाठी पालिका 90 लाख रुपये सल्लागारावर खर्च करणार आहे....

‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’वरून वादाला तोंड फुटले, रझा अकादमीचा विरोध, आव्हाडांची टीका

मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात सांस्कृतिक खात्याचे मंत्री झाल्याबरोबर सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कार्यालयात पह्नवर ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ बोलण्याचे फर्मान काढले. मात्र त्यांच्या  या आदेशावरून नवीन वादाला...

कैदी भरमसाट; अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या जैसे थे

राज्यातील सर्व कारागृहे कैद्यांनी अक्षरशः तुडुंब भरली आहेत. कैद्यांची संख्या कमी होण्याऐवजी ती वाढतच आहे. असे असताना गेल्या कित्येक वर्षांपासून कारागृहांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या मात्र...

बटाट्याचा रस पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात बटाटा असतोच. अनेक प्रकारच्या भाज्यांमध्ये बटाट्याचा वापर केला जातो. घरातील मुलेही फ्रेंच फ्राईज, चिप्स, बटाट्याच्या चकत्या, बटाटेवडे अशा बटाट्यापासून तयार केलेल्या विविध...

‘बेस्ट आझादी’ योजनेला मुदतवाढ, ‘चलो अ‍ॅप’च्या नव्या ग्राहकांना एका रुपयांत पास डाऊनलोड करता येणार

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व बेस्टच्या महापालिकाकरण अमृत महोत्सवानिमित्त बेस्ट उपक्रमाने नव्याने चलो अ‍ॅपचे ग्राहक होणार्‍या प्रवाशांसाठी जाहीर केलेली एक रुपयांत डाऊनलोड करा सात दिवसांचा...

एलईडी वापरून मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करा, पारंपरिक मच्छिमारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

स्वातंत्र्यदिनी आज पारंपरिक मच्छिमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण छेडले. रत्नागिरी तालुक्यात पर्ससीन व एलईडी लाईटच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या नौकांवर मच्छिमारांच्या नवीन सुधारित कायद्यानुसार कारवाई...

गोविंदांना 10 लाखांचे विमा कवच, युवासेना लाखमोलाच्या जीवाची घेणार काळजी

दोन वर्षांनंतर नियंत्रणात आलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गोपाळकाल्याचा उत्साह देशभर शिगेला पोहोचला असून उंचच उंच थर लावणार्या गोविदा पथकांकडे देशभराचे लक्ष लागले आहे. मुंबई, ठाण्यातील...

सरकारी कार्यालयांत फोनवर ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्!’

हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर ‘हॅलो’ न...

चंद्रभागेच्या सर्व घाटांवर बॅरिकेडिंग, नदीपात्रात न जाण्याचे पोलिसांचे आवाहन

वीर आणि उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाण्याचा मोठय़ा प्रमाणात विसर्ग सुरू असून, चंद्रभागा नदीवर असणाऱया पंढरपुरातील सर्व घाटांवर पाणी आले आहे. त्यामुळे भाविकांनी, नागरिकांनी...

आता तर देशच गुन्हेगार चालवत आहेत, कवी अशोक वाजपेयी यांचे परखड भाष्य

आधी आपला समाज राजकीय नेता, गुन्हेगार, खेळाडू आणि अभिनेत्यांमध्ये नायक शोधायचा. पुढे चित्र बदलले आणि त्यातील राजकीय नेते आणि गुन्हेगार एकत्र यायला लागले. आता...

महावितरणला अवघ्या तीन रुपये प्रतियुनिट दराने वीज मिळणार, 200 मेगावॅट सौर ऊर्जेसाठी एसजेयूएनसोबत करार

महावितरणला अवघ्या 2 रुपये 90 पैसे प्रतियुनिट दराने वीज मिळणार आहे. वाढत्या वीज दराच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये तयार होणाऱया...

राज्यातील आठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती सुधारसेवा पदक

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वैशिष्टय़पूर्ण व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी देण्यात येणारे राष्ट्रपती सुधारसेवा पदक आज जाहीर झाले. देशातील 38 अधिकारी, कर्मचाऱयांना हा सन्मान मिळाला असून त्यात...

इजिप्तमध्ये चर्चला भीषण आग, 30 लहान मुलांसह 41 जणांचा मृत्यू

इजिप्तमध्ये एका चर्चला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीदरम्यान चेंगराचेंगरी होऊन 41 जणांचा मृत्यू झाला आणि 14 जखमी झाले. मृतांमध्ये 30 लहान...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात खासदार राजन विचारेंसह शिवसैनिकांना झेंडावंदनासाठी अटकाव

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात एकीकडे ‘हर घर तिरंगा’ आणि अमृत महोत्सवाचे सोहळे साजरे होत असतानाच ठाणे पोलिसांनी झेंडावंदनावरून शिवसैनिकांवर दडपशाही सुरू केली. शिवसेनेचे खासदार राजन...

आज रवींद्रमध्ये ‘उत्सव स्वातंत्र्याचा’

सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात सोमवार, 15 ऑगस्टला रात्री 8 वाजता ‘उत्सव स्वातंत्र्याचा’ हा नेत्रदीपक सुश्राव्य कलाविष्कार...

आम्ही साहित्यिक मराठीला आणि महाराष्ट्राला जपणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत! ज्येष्ठ साहित्यिकांनी घेतली ‘मातोश्री’ निवासस्थानी...

विरोधकांना आणि राजकीय पक्षांना संपवण्याचा डाव आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आले. एकीकडे देशात धर्माच्या नावावर विद्वेष पसरविला जात असताना महाराष्ट्रात शांतता...

आमची कला देशासाठी !!

>> नमिता वारणकर (शब्दांकन)   राष्ट्रभक्तीचे संस्कार सेवादलातून मिळाले राष्ट्रसेवा दल या संस्थेत मी वाढलेले आहे. राष्ट्रसेवा दल ही पूर्णत: समाजवादी विचारांची संस्था आहे. या संस्थेत माझे...

स्विफ्ट-आयशरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

पाटोदा शहरापासून अवघ्या काही कि.मी.वर असलेल्या पाटोदा-मांजरसुंबा या महामार्गावर आज रविवारी सकाळी स्विफ्ट कार आणि आयशर या दोन वाहनांचा भरधाव वेगात समोरासमोर अपघात झाला....

कोरडा खोकला झालाय, ‘हे’ रामबाण उपाय करून बघा, लवकर मिळेल आराम

प्रदूषण, अॅलर्जी, व्हायरस अशा अनेक कारणांमुळे कोरडा खोकला होण्याची शक्यता असते. कफयुक्त खोकल्यापेक्षा सर्वसाधारणत: कोरडा खोकला जास्त दिवस राहतो. काही वेळा रात्री अंथरुणावर झोपल्यावरच...

बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक प्रकरणी आठजणांविरुध्द गुन्हा दाखल

बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विकास बालाजी पारसेवार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत...

पुरुषांनी शुक्राणुंची गुणवत्ता आणि संख्या वाढवण्यासाठी ‘ही’ फळे खावीत, जाणून घ्या

पुरुषांमध्ये शक्राणूंची संख्या कमी असेल तर किंवा त्यांची गुणवत्ता चांगली नसेल तर मूल होण्यात अडचणी निर्माण होतात. जगात असे काही पुरुष आहेत लग्नानंतर त्यांच्या...

सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा, डॉक्टरांनी व्हेंटिलेटर काढले

भारतीय वंशांचे ब्रिटिश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून डॉक्टरांनी त्यांचे व्हेंटिलेटर काढले असून आता ते बोलूही लागले आहेत. रश्दी यांच्यावर शुक्रवारी...

टीका झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला जाग, राज्यातील सर्वांत उंच ध्वजस्तंभावर तब्बल पाच वर्षांनी फडकला...

गेल्या पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्यातील सर्वांत उंच दावा असणाऱया 303 फुटांच्या ध्वजस्तंभावर अखेर शनिवारी राष्ट्रध्वज फडकला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तरी हा राष्ट्रध्वज...

संबंधित बातम्या