सामना ऑनलाईन
6302 लेख
0 प्रतिक्रिया
मान्सूनचे आगमन होऊनही पाऊस मात्र लांबला, सांगली जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले
मान्सूनचे आगमन होऊनही पाऊस लांबल्याने सांगली जिल्ह्यातील शेतकरी धास्तावला आहे. हवामान खात्याने मान्सूनचे दमदार आगमन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. या आशेवर शेतकऱ्यांनी...
मुंबईत 99 टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे, 202 नमुन्यांपैकी 201 ओमायक्रॉन, एक डेल्टाचा रुग्ण
मुंबईत कोरोना नियंत्रणात असला तरी कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग कमी झाला नसल्याचे 12व्या जिनोम सिक्वेसिंगच्या अहवालातून स्पष्ट झाले. अहवालात चाचणी केलेल्या मुंबईतील 202 नमुन्यांपैकी...
Ranaji Trophy – जैसवालचे शतक, रणजी उपांत्य लढतीत पहिल्या दिवसअखेर मुंबई 5 बाद 260
बंगळुरूत सुरू असलेल्या रणजी करंडक उपांत्य लढतीत आज मुंबईचा युवा स्टार यशस्वी जैसवाल संघाचा तारणहार ठरला. जैसवालने उत्तर प्रदेशविरुद्धच्या उपांत्य लढतीत 3 बाद 84...
टीम इंडियाने रोखला द. आफ्रिकेचा विजयरथ, यजमानांच्या विजयामुळे मालिकेतील आव्हान कायम
लागोपाठच्या सात पराभवानंतर अखेर टीम इंडियाने मंगळवारी दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ रोखला. ‘जिंका किंवा मरा’च्या तिसऱया टी-20 क्रिकेट सामन्यात पाहुण्या संघाला यजमान हिंदुस्थानने 48 धावा...
आयपीएलमुळे बीसीसीआय मालामाल, माध्यम हक्कांचा भाव 48,390 कोटी
मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठीच्या माध्यम हक्कांचा लिलाव संपला. हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव...
देशातील पहिले 105 मेगावॅटचे तरंगते सौर ऊर्जा पार्क महाराष्ट्रात, 580 कोटी रुपयांचा खर्च करणार
देशातील पहिले 105 मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचे तरंगते सौर ऊर्जा पार्क महाराष्ट्रात उभे राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील इराई धरणात महानिर्मितीने हे सोलर पार्क उभारण्याचा निर्णय...
एसटीच्या ड्रायव्हरची ‘ब्रेथ एनालायझर’ने टेस्ट होणार, मद्यप्राशन केले नसल्याची खात्री झाल्यावरच बस ताब्यात मिळणार
पालघरच्या वाघोबा खिंडीत एसटीचा स्लिपर कोच कोसळून 15 प्रवाशी नुकतेच जखमी झाले होते. अपघातग्रस्त चालकाने मद्यप्राशन केले होते अशी माहिती उघडकीस आली होती. त्यामुळे...
‘सार्थक’चे हायब्रीड मॉडेल
दिव्यांगांना विनामूल्य कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देत त्यांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत ‘सार्थक एज्युकेशनल ट्रस्ट’ने हायब्रीड मॉडेल विकसित केले आहे. प्रशिक्षणाच्या पारंपरिक पद्धतींसह डिजिटलचाही...
बीपीसीएल पुणे येथे रक्तदान मोहीम
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) पुणे कार्यालयात नुकतेच रक्तदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहयोगाने बीपीसीएलने हा उपक्रम...
मुंबईत 99 टक्के रुग्ण ओमायक्राॅनचे , 202 नमुन्यांपैकी 201 ओमायक्राॅन, एक डेल्टाचा रुग्ण
मुंबईत कोरोना नियंत्रणात असला, तरी कोरोनाच्या ओमायक्राॅन विषाणूचा संसर्ग कमी झाला नसल्याचे 12 व्या जिनोम सिक्वेसिंगच्या अहवालातून स्पष्ट झाले. अहवालात चाचणी केलेल्या मुंबईतील 202...
पुण्यातील गजबजलेल्या फॅशन स्ट्रिट परिसरात व्यापाऱ्यावर गोळीबार
व्यापारी संघटनेतील दोघांमध्ये असलेल्या पूर्वीच्या वादातून एकाने गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गजबजलेल्या कॅम्पमध्ये फॅशन स्ट्रिट परिसरात घडली.
गोळीबारात तौफिक अख्तर शेख...
राज्यातील सर्व तालुक्यांत संविधान सभागृह उभारण्यासाठी सुधारित आराखडा सादर करा – धनंजय मुंडे
राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण वगळता सर्व तालुक्यांच्या ठिकाणी नगर परिषद , नगर पंचायत यांच्या माध्यमातून संविधान सभागृह उभारण्यात यावेत, असा आपला मानस असून, यासाठी प्रत्येक...
दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याप्रकरणी आणखी एकाला अटक
दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्यावरून दहशतवाद विरोधी पथकाने आणखी एका संशयिताला काश्मिरमधून अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मेहबूब युसूफ...
आता कुत्रेही चाखणार व्हॅनिला, अॅपल फ्लेवरच्या आईस्क्रीमची चव, खास आईस्क्रीम बाजारात विकत मिळणार
कडक उन्हाळा आपल्याकडेच नाही, तर जगभरातील अनेक देशांतील लोकांना त्रासदायक असतो. उन्हाच्या दाहापासून रक्षण होण्याकरिता आपण वॉटर पार्क स्विमिंग पूलमध्ये जातो, तसेच काही वेळा...
सोनसाखळी चोरणाऱ्या परजिल्ह्यातील चोरांना अटक, जालना व संभाजीनगर गुन्हे शाखेची कारवाई
नाशिक, संभाजीनगर जिल्ह्यात सोनसाखळी चोरणाऱ्या परजिल्ह्यातील चोरांना जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि संभाजीनगर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई...
चालत्या कारमधून सेल्फी काढणे पडले महागात, पडला 2 लाखांचा भुंर्दंड
सेल्फी काढण्यासाठी स्टंट करण्याच्या घटना अजूनही काही ठिकाणी घडत आहेत. उत्तर प्रदेशमधील जनपद मुजफ्फरनगर येथेही अशाच प्रकारे चालत्या कारमध्ये उभे राहून सेल्फी काढणाऱ्या एका...
रत्नागिरीत रिक्षा भाडेवाढ, 1.6 किमीसाठी मोजावे लागणार 31 रुपये
पेट्रोलच्या दरवाढीनंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांनी ऑटोरिक्षाची भाडेवाढ आज जाहीर केली. रत्नागिरी शहरामध्ये पहिल्या 1.6 किमीच्या टप्प्यासाठी 31 रुपये भाडे आकारले जाणार आहे....
घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या तिघांना अटक, श्रीगोंदा पोलिसांची कर्जतमध्ये कारवाई
घरफोडी, दरोडय़ासह विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या तीन गुन्हेगारांना श्रीगोंदा पोलिसांनी कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी येथून अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
किरण...
देशविदेशातील साहित्यिकांचा ‘उन्मेष’, शिमला येथे तीन दिवस रंगणार भव्य साहित्योत्सव
‘उन्मेष’मध्ये सोनल मानसिंह, गुलजार, एस. एल. भैरप्पा, चंद्रशेखर कंबार, किरण बेदी, नमिता गोखले, विश्वास पाटील, सई परांजपे, दीप्ती नवल, सतीळ आळेकर, रणजीत होस्कोटे, गीतांजली,...
एकात्मिक पूर व्यवस्थापन प्रणालीमुळे महापूर टाळणे शक्य, कृष्णा खेरे महामंडळाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ...
तीव्र पावसाच्या काळात धरणे, नद्या आणि नद्यांमधील पाण्याचा विसर्ग कसा असावा, याबाबत एकात्मिक पूर व्यवस्थापन प्रणाली राबवली, तर महापूर टाळणे शक्य होईल, असे मत...
‘हसता हा सवता’ होणार मनोरंजन, कुमार सोहोनी दिग्दर्शित नवीन नाटक रंगभूमीवर
मनोरंजनासोबत विचार करायला प्रवृत्त करणारं वेगळं नाटक रंगभूमीवर येतंय. अभिराम भडकमकर लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘हसता हा सवता’ या नव्या विनोदी नाटकाचा शुभारंभ...
कडक लॉकडाऊन असतानाही रोज शेकडो टन कचरा संकलन, खोटी बिले सादर करून कोट्यवधींचा अपहार
कोरोनाकाळात कडक लॉकडाऊन असताना दररोज 175 ते 200 टन कचरासंकलनाची खोटी बिले सादर करून पालिकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या ठेकेदार संस्थेला आता पोलीस चौकशीला...
गुरुजींची शाळा भरली! विद्यार्थ्यांचा किलबिलाट उद्यापासून; शालेय साहित्याच्या खरेदीसाठी झुंबड
प्राथमिक आणि माध्यमिक विभागांच्या शाळा बुधवारपासून (दि. 15) सुरू होणार असल्या, तरी शिक्षकांच्या ‘शाळा’ आजपासून उघडल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शाळा बुधवारपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे...
खो-खोमध्ये महाराष्ट्राचा दुहेरी धमाका, ‘खेलो इंडिया यूथ गेम 2021’मध्ये सांघिक उपविजेतेपद पटकावणारा महाराष्ट्र संघ
महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदके जिंकत दुहेरी धमाका केला. महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाचा अंतिम...
जलयुक्त शिवार घोटाळ्यातील अधिकाऱ्यांची पोलीस कोठडी वाढली
जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामध्ये भ्रष्टाचार आढळून आलेल्याप्रकरणी तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्या आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पुन्हा दोन दिवसांची...
डांबरीकरणासाठी उकरलेल्या रस्त्याचे काम अपूर्ण, फलटण बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य
फलटण एसटी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बसस्थानकातील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून, ऐन पावसाळ्यात चिखल तुडवतच प्रवाशांना एसटीमध्ये प्रवास करावा लागत आहे. स्थानकातील चिखलाच्या राडारोडय़ामुळे विद्यार्थी,...
येरवडा कारागृहातून रजेवर असलेले तीन कैदी पसार, भिंगार पोलिसांत गुन्हा दाखल
पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तीन आरोपींना पॅरोलवर सोडल्यानंतर पुन्हा कारागृहात हजर न झाल्याने त्यांच्याविरुद्ध येथील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
लक्षात घ्या आवड मगच करा करिअरची निवड, स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन शिबीर
10वी आणि 12वी नंतरचे करिअर आणि व्यक्तीमत्व विकास, स्पर्धा परीक्षा तयारी आदी विषयांवर प्रश्नोत्तरे स्वरूपाचे करीअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन येत्या 25 जून 2022 रोजी...
टिक टिक वाजते झोकात!! अवघं घर घड्याळांनी भरलं, अनिल भल्ला यांचा अनोखा छंद
घरातील प्रत्येक कोपरा, प्रत्येक खोली अगदी बागेतही घड्याळंच घड्याळं असतील तर... काय, विश्वास बसत नाही ना... इंदूरच्या अनिल भल्ला यांच्या घरात अनोख्या आणि जुन्या...
मामाने केला भाचीच्या प्रियकराचा खून, मिरज तालुक्यातील घटना
भाचीसोबत असलेल्या पेमसंबंधांच्या रागातून मामाने भाचीच्या प्रियकराचा खून केल्याची घटना मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला...