Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

6302 लेख 0 प्रतिक्रिया

Nitin Desai Suicide – लालबागच्या राजाचा देखावा ठरला शेवटची कलाकृती

लालबागचा राजाचे यंदाचे 90वे वर्ष असल्याने नितीन देसाई अतिशय उत्साहात होते. तीनच दिवसांपूर्वी रविवारी ते आपल्या टीमसह लालबागचा राजाच्या मंडप उभारणीच्या कामावर लक्ष ठेवून...

Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘3 ऑगस्ट’चे राशीभविष्य

मेष (ARIES - Thursday, August 3, 2023) मारुतीरायाचे भीमरुपी स्तोत्र वाचा. आर्थिक समस्येवर मात करू शकाल. अनपेक्षित फायदे होण्याची शक्यता आहे. आराध्यदेवतेचे स्मरण करा. सूर्यस्नान...

सोन्याच्या मागणीत घट

हिंदुस्थान हा दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक असलेला देश आहे. हिंदुस्थानात सोन्याच्या मागणीत घट झाल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. चालू आर्थिक...

जुलैमध्ये बंपर जीएसटी संकलन

जुलै महिन्यात जीएसटीचे विक्रमी संकलन झाले आहे. जीएसटी सुमारे  11 टक्केहून अधिक जमा झाला असून त्यामुळे सरकारी तिजोरीत 1.65 लाख कोटी रुपये जमा झाले...

शेअर ट्रेडिंगमधील चार्ट पॅटर्न

>> प्रवीण धोपट मार्केट व्यवहार असला तरी शक्याशक्यतेचा खेळ आहे. पुढे काय होईल याचा अंदाज नसतो, तरीही काही अंदाज बांधले जातात. त्याला जोड असते इतिहासात...

गुंतवणुकीचे सोपे तंत्र एसआयपी

>> राजन पाठक, आर्थिक सल्लागार अनेकदा एसआयपी हा शब्द कानावर पडतो. एसआयपी किंवा पद्धतशीर गुंतवणूक योजना तुम्हाला तुमच्या पसंतीच्या म्युच्युअल फंड योजनेत दरमहा निश्चित रक्कम...

घातक हत्याराने दरोडा घालणारी गुन्हेगारांची टोळी 2 वर्षांसाठी हद्दपार

नगरमध्ये घातक हत्याराने दरोडा घालून मोठी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीला 2 वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचा शिर्डीतील टोळीला दणका...

निलिमा चव्हाणचा घातपातच, नाभिक समाजाची चौकशीची मागणी

निलिमा चव्हाण हिचा घातपातच झाला असल्याचा दाट संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला असून या संदर्भात पोलिसांनी कसून चौकशी करावी. निलिमाच्या मारेकरांचा 12 ऑगस्ट 2023...

दररोज सकाळी रिकाम्या पोटी फक्त चमचाभर खा ‘हा’ पदार्थ, शरीराला होतील जबरदस्त फायदे

आयुर्वेदात तुपाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. 'तूप खाल्ल्याने रूप येते', या उक्तीप्रमाणे तुपाचे सेवन नियमित आरोग्य आणि सौंदर्य उत्तम राखले जाते. रोज सकाळी...

संभाजी भिडेंवर कायदेशीर कारवाई करा, ओबीसी संघर्ष समन्वय समितीची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी

मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्याकडून जगदगुरु संत तुकाराम महाराज, साईबाबा, महात्मा ज्योतीराव फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी व इतर महापुरुषांची बदनामी होईल असे वक्तव्य...

अंतराळ प्रवासात व्यक्तिचा मृत्यू झाला, तर मृतदेह पृथ्वीवर आणण्याबाबत ‘नासा’चे नियम काय आहेत; जाणून...

अंतराळात प्रवास करत असताना अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. नासाच्या नियमानुसार, अंतराळात मृत्यू झालेल्या प्रवाशांबाबत माहिती देण्यात आली आहे. हिंदुस्थानसह जगभरातील...

ब्राह्म मुहूर्ताच्या वेळी कोणती कामे करू नयेत, जाणून घ्या

ब्राह्म मुहूर्ताची वेळ ही शास्त्रात सर्वात चांगली वेळ मानली जाते. ब्राह्म मुहूर्त धार्मिक, आध्यात्मिक कार्य आणि मानसिक शांततेसाठी उत्तम वेळ मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, पहाटे...

नगरमध्ये उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सवांना शासनाकडून पुरस्कार

गणेशोत्सव काळामध्ये उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सवांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी नगरमध्ये 6 जणांची कमिटी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली तयार करण्यात येईल. या स्पर्धेसाठी जास्तीत...

जबरदस्ती बियर पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

राजस्थानातील चुरू येथे एका 14 वर्षाच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करून तिची अश्लील छायाचित्रे काढल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने तिच्या आईसह पोलिसांत तक्रार...

आरोग्यदायी आणि समृद्धतेचे प्रतीक ‘केशर’, फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल !

श्रीखंड, केशर, मसाला दूध, शिरा...अशा विविध पदार्थांची लज्जत वाढण्याकरिता केशराचा हमखास वापर केला जातो. हल्ली तर बिर्याणीतही केशर वापरतात. केशराचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत....

जोडीनं करूया डाएट

>> अर्चना रायरीकर, आहारतज्ञ आजकाल खूप नवरा-बायको एकत्र डाएट करतात. हे बदलणारे चित्र नक्कीच खूप आशादायक आहे.  नवरा-बायकोची डाएट हिस्ट्री जरी वेगवेगळी घेतली आणि मेडिकल हिस्टरी जरी...

‘अधांतर’चा रौप्य महोत्सव

जयंत पवार लिखित ‘अधांतर’ नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड. यामध्ये गिरणी संपाने पिचलेल्या मराठी कुटुंबाची व्यथा दाखवण्यात आली. या वास्तववादी नाटकाला 25 वर्षे...

वंदितो तुम्हा कौपीनेश्वरा 

ठाणे येथील श्रीकौपिनेश्वर मंदिर म्हणजे भगवान श्रीशंकराच्या स्वयंभू आणि पुरातन मंदिरांपैकी एक आहे. श्रीकौपिनेश्वरावर एका विशेष शिवस्तुतीपर गीताची निर्मिती करण्यात आली आहे. श्रीकौपिनेश्वराच्या आराधनेसाठी...

अनोखी संघर्षगाथा, ‘अकेली’मध्ये नुसरतची दमदार भूमिका

अभिनेत्री नुसरत भरुचा हिच्या ‘अकेली’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये बंदुकधारींच्या तावडीत सापडलेली नुसरत आणि अन्य महिला दिसत आहेत. युद्धभूमीत अडकलेल्या हिंदुस्थानी तरुणीची...

पुलकित सम्राट ‘मेड इन हेवन 2’मध्ये

‘मेड इन हेवन 2’चा ट्रेलर लाँच झाला आहे. झोया अख्तर दिग्दर्शित या सीरिजच्या पहिल्या सीझनने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. दुसऱ्या सीझनमध्ये शोभिता धुलिपाला,...

ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्यांना एकसारखा पोशाख

हिंदुस्थानी लष्करातील ब्रिगेडियर आणि त्यावरील दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी एकाच धाटणीचा नवीन पोशाख तयार करण्यात आला आहे. या एकसारख्या पोशाखामुळे सर्व वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना सामायिक...

ईव्हीएममधील घोळाला जबाबदार कोण? हायकोर्टात याचिकेद्वारे सवाल

2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सोलापूर मतदारसंघात ईव्हीएममध्ये झालेल्या घोळाचा मुद्दा अखेर उच्च न्यायालयात पोहोचला आहे. मतदान झाल्यानंतर जाहीर केलेले एकूण मतदान आणि मतमोजणीनंतर अर्ज...

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार

विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा तिढा आज मिटला. काँग्रेस पक्षाने आमदार विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात यांना कायम ठेवण्यात...

Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘2 ऑगस्ट’चे राशीभविष्य

मेष (ARIES - Wednesday, August 02, 2023) चांदीच्या भांड्यातील पाणी प्या. आज मौजमजा करण्याचा मूड होईल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. गरजेला जवळच्या लोकांचा सल्ला घ्या. वरिष्ठ...

सुजित पाटकर यांना 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

कथित जम्बो कोविड सेंटर  प्रकरणात व्यावसायिक सुजित पाटकर यांना मंगळवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. पाटकर यांची चौकशी पूर्ण झाल्याचे ईडीतर्फे सांगण्यात...

मॅटची रिक्त पदे भरण्यात केंद्राचा वेळकाढूपणा, हायकोर्टाने कठोर शब्दांत कान उपटले

महाराष्ट्र प्रशासकीय लवादातील (मॅट) रिक्त पदांवर नियुक्त्या करण्याबाबत केंद्र सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात वेळकाढू भूमिका घेतली. मॅटची रिक्त पदे भरण्यासाठी आम्हाला चार ते पाच...

6 ऑगस्टला निष्ठावंत महिला शिवसैनिकांचा सन्मान

महाड, पोलादपूर, माणगाव तसेच श्रीवर्धन विधानसभेमधील निष्ठावंत ज्येष्ठ महिला शिवसैनिकांचा सन्मान सोहळा रविवार, 6 ऑगस्टला तरुण विकास मंडळ, अल्ताफ नगर गोळीबार रोड, घाटकोपर येथे...

कोकणातील चिपी विमानतळ डबघाईला,विमानांच्या फेऱ्या सतत रद्द होत असल्याने प्रवासी हैराण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ डबघाईला आले आहे. या विमानतळावरून रोज केवळ दोनच फेऱ्या होतात. त्यासुद्धा सातत्याने रद्द होऊ लागल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. विमानतळाचा...

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाचे प्रकरण नीट ऐकणार, सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिंधे गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले...

राहुल गांधी भाजी मंडईत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी सकाळी दिल्लीच्या आझादपूर मंडईत विक्रेत्यांशी चर्चा केली. भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्यावर भाजीपाला आणि फळांच्या वाढत्या...

संबंधित बातम्या