Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

281 लेख 0 प्रतिक्रिया

सेक्सटॉर्शन कॉलद्वारे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना सेक्सटॉर्शन कॉलद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी प्रल्हाद पटेल यांच्या वतीने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे तक्रार...

पावसाचा जोर वाढल्याने रत्नागिरीत आज शाळांना सुट्टी

हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यत वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित...

माजी क्रिकेटपटू युवराज सिंहच्या आईकडे 40 लाखांच्या खंडणीची मागणी, आरोपी महिला अटकेत

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंगच्या आईकडून 40 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. ही महिला युवराजची आई शबनम सिंग...

“मिस्टर मोदी तुम्ही हवं ते म्हणा, आम्ही मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करू”, राहुल गांधींचे टीकास्त्र

पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी संसदेत 'INDIA' या शब्दावर बोलताना पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांवर टीका केली. यावेळी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी आणि इंडियन मुजाहिदीनसारख्या नावांचा...

निलंगा तालुक्यातील औराद परिसराला पावसाने झोडपले

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात सोमवार, दिनांक 24 जुलै रोजी संध्याकाळी चार ते साडेपाचच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. यामुळे परीसरात अनेक भागातील रस्त्यावर पाणी...

पाकिस्तानसोबत मॅच हरल्यास प्रत्येक खेळाडूला ‘टोयोटा कार’, दाऊदने दिली होती ऑफर

पाकिस्तान सोबत क्रिकेट मॅच हरण्यासाठी दाऊद इब्राहिमने टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला आलिशान टोयोटा कार देण्याची ऑफर दिली होती. हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी...
sanjay-raut-action

उद्धव ठाकरे जेव्हा बोलू लागतात तेव्हा भाजपच्या ‘पोटात गोळा’ येतो, संजय राऊत

"हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर उद्धव ठाकरे हे देशातील असे नेते आहेत ज्यांच्या मुलाखतीची चर्चा ही मुलाखतीआधीच सुरु होते. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आम्ही...

म्यानमारच्या 718 नागरिकांची मणिपूरमध्ये घुसखोरी, चिंता वाढली

हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये आता घुसखोरीमुळे चिंता वाढली आहे. राज्य सरकारच्या वतीने आसाम रायफल्सकडून या प्रकरणाची माहिती मागवण्यात आली आहे. जुलैमध्ये दोन दिवसांत म्यानमारच्या 700 हून...

अंधेरीच्या चकाला परिसरात सोसायटीवर दरड कोसळली, पाच ते सहा घरांचे नुकसान

मुंबईतील अंधेरी पूर्व येथील चकाला परिसरात रामबाग सोसायटी मध्ये दरड कोसळली आहे. मध्यरात्री 2 च्या सुमारास रामबाग सोसायटी च्या बाजूला असलेला डोंगरामधून सोसायटीचा पहिला...

एल अ‍ॅण्ड टी फायनान्स होल्डींग्ज लिमिटेडला 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत 531 कोटींचा नफा

एल अ‍ॅण्ड टी फायनान्स होल्डींग्ज लिमिटेडने (एलटीएफएच) जून 2023 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत 531 कोटी रुपयांचा एकत्रित करोत्तर नफा (पॅट) नोंदविला आहे. गतवर्षीच्या पहिल्या...

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी असताना जाधव यांना हृदय विकाराचा झटका आला आहे....

राजस्थानच्या विधानसभेत गदारोळ, राजेंद्र गुडा आणि मंत्री शांती धारिवाल यांच्यात बाचाबाची

राजस्थानच्या विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला. बरखास्त करण्यात आलेले मंत्री राजेंद्र सिंह गुडा आणि संसदीय कामकाज मंत्री शांती धारिवाल यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी गुढा...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मदनदास देवी यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मदनदास देवी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी बंगळुरू येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, ते दीर्घकाळ...

ज्ञानवापी येथील ASI चे सर्वेक्षण 26 जुलै पर्यंत थांबवले, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एएसआयच्या सर्वेक्षणावर बंदी घातली आहे. ही बंदी 26 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाला आजच...

“निधी वाटपातील असमतोल महाराष्ट्राचे राजकारण नासवत आहे”, संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्रिपद स्विकारल्यानंतर नुकतंच निधीचं वाटप केलं. मात्र निधी वाटपात त्यांनी भेदभाव केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. राष्ट्रवादीमधून फुटून त्यांच्यासोबत...

परळीत केंद्र सरकारचा निषेध करत नागरिकांनी व्यक्त केला मणिपूर घटनेबाबत संताप

मागच्या अडीच महिन्यांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये हिंसक संघर्ष सुरु आहे. या दरम्यान मागच्या बुधवारी मणिपूरमधल्या दोन महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा एक व्हीडिओ...

साताऱ्यात पर्यटनाला आलेल्या दाम्पत्याला मारहाण

साताऱ्याजवळील एकीव धबधब्याच्या ठिकाणी हुल्लडबाजीतून घडलेल्या दोन युवकांच्या खुनाची घटना ताजी असतानाच, सडावाघापूरच्या उलटय़ा धबधब्याजवळ पर्यटनासाठी आलेल्या दाम्पत्याला बेदम मारहाणीची घटना घडली आहे. पाटण तालुक्यातील...

सांगलीत कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ

सांगली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू असल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून एनडीआरएफला पाचारण करण्यात आले...

साताऱ्यात पुन्हा पावसाचा जोर, कोयना धरणात 48 टीएमसी पाणीसाठा

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा चोवीस तासांत जवळपास साडेचार टीएमसीने वाढला...

भंडारदरा 80, दारणा 75, तर भावलीत 87 टक्के जलसाठा

नगर जिह्यातील मुख्य धरण असलेल्या भंडारदरा धरणामध्ये आज 80 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर दारणा, भावलीच्या पाणलोटातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस चालू असल्याने दारणाचा पाणीसाठा...

कोल्हापूरात पावसाचे धूमशान, रेड अलर्ट जारी; पंचगंगा इशारा पातळी ओलांडणार

जिल्ह्यात आजही संततधार आणि धुवांधार पावसाचे धूमशान सुरूच आहे. त्यामुळे आज दुपारपासून प्रशासनाने जिह्याला ‘रेड अलर्ट’ दिला आहे. पंचगंगा नदी कोणत्याही क्षणी इशारा पातळी...

सीमा हैदर प्रकरणात एटीएसची मोठी कारवाई, उत्तरप्रदेशातून दोघेजण ताब्यात

पाकिस्तानातून नेपाळमार्गे हिंदुस्थानात बेकायदेशीरपणे घुसलेल्या सीमा हैदर संबंधित प्रकरणात एटीएसने मोठी कारवाई केली आहे. एटीएसने उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथून दोन भावांना ताब्यात घेतले आहे. या...

वर्गखोल्यांना गळती; विद्यार्थ्यांना छत्रीचा आधार, शिक्षणमंत्र्यांकडे पालकत्व असलेल्या कोल्हापुरातील स्थिती

नवीन शैक्षणिक धोरण आणि शिक्षणाचा हक्क सांगणाऱ्या कायद्याचा गाजावाजा सर्वत्र होत असताना राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडे पालकत्व असलेल्या कोल्हापूर शहरातील पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वर्ग नसल्याचा प्रकार...

सुदानमध्ये टेक ऑफ करताना विमान कोसळले, 4 सैनिकांसह 9 जण ठार

गृहयुद्धाच्या आगीत धगधगत असलेल्या आफ्रिकन देश सुदानमध्ये रविवारी रात्री उशिरा विमानाचा मोठा अपघात झाला. या अपघातात 4 जवानांसह 9 जणांचा मृत्यू झाला. विमानात तांत्रिक...

चंद्रपूर हादरले! भाजप नेत्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू, एक जखमी

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या पत्नी पूर्वाशा सचिन डोहे...
bjp-mp-dr-jaysiddheshwar

खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामींच्या अडचणीत वाढ, जातवैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे न्यायालयाचे आदेश

भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातवैधता प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्यावर याप्रकरणी 420चा गुन्हाही दाखल...

पुण्यात वाहनचोरी करणाऱ्या दोघांना बेड्या, चोरीच्या चार दुचाकी जप्त

शहर परिसरात वाहनचोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या असून हडपसर,...

Manipur Voilence: मोदींचे ‘मौन’ भाजप आमदारालाही खटकले, थेट सुनावले खडेबोल

मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन धारण केले होते. तब्बल 79 दिवसांनंतर मोदींनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. मात्र मोदींचे हे...

चोरीची जनावरे व वाहनासह 8 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, चाकूर पोलिसांची कारवाई

चाकूर हद्दीमध्ये रात्रगस्त करीत असताना पोलीस उपनिरीक्षक मोरे यांना झरी खुर्द गावाजवळ एक संशयास्पद पिकअप वाहन अतिशय वेगात दोन गायी घेऊन जात असल्याचे दिसले....

मालवण तालुक्यातील पराड नदी किनाऱ्याचा भाग खचला, घरांना धोका

गेले काही दिवस सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आलेल्या पुरामुळे मालवण तालुक्यातील पराड गावातील नदीकिनारी असलेला भाग मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे नदीकिनारीपासून काही...

संबंधित बातम्या