Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

5180 लेख 0 प्रतिक्रिया

संतापजनक! मध्यप्रदेशात दलित व्यक्तीला खाऊ घातली मानवी विष्ठा

मध्य प्रदेशात सीधी जिल्ह्यात एका आदिवासी समाजाच्या व्यक्तीवर लघुशंका केल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा संतापजनक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात माणुसकीला...

सायन- पनवेल मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, वाशी ते बेलापूर दरम्यान वाहतूककोंडी

गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळत असणाऱ्या पावसामुळे मुंबई व आसपासच्या शहरांमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांवरील याच खड्ड्यांचा फटका रविवारी सायन पनवेल महामार्गावरील...

बांगलादेशात बस तलावात पडून अपघात, 17 जण ठार तर 35 जखमी

बांगलादेशातील झलकाठी सदर उपजिल्हामधील छत्रकांडा भागात शनिवारी बस तलावात पडल्याने तीन मुलांसह 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 35 जण जखमी...

भीमाशंकर परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या तरूणांवर घोडेगाव पोलीसांची कारवाई 

श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात येऊन हुल्लडबाजी व मद्यपान करणाऱ्या तरूणांवर तसेच नियम मोडून वाहन चालवणा-यांवर घोडेगाव पोलीसांनी कडक कारवाई करत साठ हजार रूपये दंड...

मिझोराममधून मैतेई समाजाचे पलायन, मणिपूरमधील घटनेचा परिणाम

मणिपूरमध्ये दोन कुकी-झोमी महिलांना विवस्त्र करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा व्हिडिओ समोर आल्याने मिझोराममध्ये राहणाऱ्या मैतेई समुदायात दहशत निर्माण झाली आहे. मिझोराममधील मैतेई समुदायाच्या...

भयावह! मणिपूरमध्ये स्वातंत्र्यसैनिकाच्या वृद्ध पत्नीला जिवंत जाळले, एपीजे अब्दुल कलाम यांनी केले होते सन्मानित

मणिपूरचा हिंसाचार दिवसेंदिवस चिघळत असून अत्याचाराच्या रोज नवीन घटना समोर येत आहेत. या हिंसाचारात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेक घरे उद्ध्वस्त झाली. मणिपूरमध्ये...

धंदे की कुछ बात करो…

हर्षवर्धन दातार / प्लेलिस्ट ‘धंदे की कुछ बात करो’ या सदराखाली गेल्या वेळेस आपण साठच्या दशकांपर्यंतच्या कामधंद्यासंबंधित गाण्यांचा परामर्श घेतला होता. चित्रपट कृष्ण-धवल अर्थात ब्लॅक...

आयुष्यमती गोदावरी चंदन

वर्षा चोपडे / उमेद जगा आणि जगू द्या, हे तत्त्व अंगिकारणाऱ्या गोदाआजी म्हणजे उत्साहाचा निर्मळ झरा. प्रेम, माया, आपुलकी यांच्याशी गाठभेट होणे म्हणजे गोदा आजीचा...

ज्ञानोपासक टिळक!

राहुल गोखले / मुद्रा लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढय़ाचे नेतृत्व केले. राजकीय संघर्ष करतानाचा धबडगा, झालेल्या कारावासाच्या शिक्षा यामुळे त्यांना आवडीच्या अन्य विषयांना वेळ देण्यास उसंत...

खारेकर्जुनेत पोलिसांच्या कारवाईत पत्र्याच्या शेडमध्ये आढळला सैन्याचा दारूगोळा

खारे कर्जुने येथील एका व्यक्तीच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये सैन्य दलाची स्फोटके व दारूगोळा आढळून आला आहे. दशहतवाद विरोधी पथक, स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलीस,...

बेशिस्त वाहनचालकांवर शिरूर पोलिसांची कारवाई, नियम तोडणाऱ्यांकडून 35 हजार रुपयांचा दंड वसूल

शिरूर पोलीस ठाण्यात नव्यानेच दाखल झालेले पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी शिरूर मध्ये वाहतूक सुरळीत रहावी व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे म्हणून शिरूर...

जीव वाचवायचा असेल तर राज्य सोडा! मिझोराममध्ये मैतेई समाजाला धमक्या, मणिपूरच्या घटनेचा संताप

  मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेजारच्या मिझोराम राज्यामध्ये मैतेई समाजाला धमक्या मिळू लागल्या आहेत. मिझोरामच्या माजी बंडखोरांनी मैतेई समुदायाला राज्य सोडण्यास सांगितले आहे. याठिकाणी...

टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार, लवकरच होणार मोठी घोषणा

टीम इंडियाला ऑगस्ट 2023 मध्ये नवा कर्णधार मिळू शकतो. आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत हिंदुस्थानी संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरू शकतो. टीम...

इंटिमेट सीन दरम्यान भगवद्गीता दाखवल्याने Oppenheimer चित्रपट वादात, नेटकरी संतापले

Oppenheimer हा हॉलिवूडचा चित्रपट शुक्रवारी हिंदुस्थानात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण Oppenheimer...

किनवटमध्ये पावसाचा कहर! 80 लोकांना सुरक्षितस्थळी हलविले, धनोडा- माहूर रस्ता बंद

किनवट तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा कहर सुरूच असून, पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने शहराच्या मोमीनपुरा येथील 80 लोकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले आहे. तालुक्यातील सर्वच...

महागड्या गाड्या खरेदी करण्यात महाराष्ट्र संपूर्ण देशात अव्वल

वोक्सवॅगनच्या गाड्या देशभरात सर्वाधिक महाराष्ट्रात विकल्या जातात. त्यामुळे वोक्सवॅगन इंडियासाठी महाराष्ट्रातील बाजारपेठ अत्यंत महत्वाची आहे. महाराष्ट्रातील द्वितीय व तृतीय श्रेणी शहरांमध्ये महागड्या गाड्या घेण्याची...

“देशातील महिलाच मोदी सरकारला घरी पाठवणार”, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा

"महागाई आणि महिलांवरील अत्याचार हे देशातील महत्वाचे मुद्दे आहेत. या देशातील महिलाच हे सरकार बदलणार! हे ममता बॅनर्जींचं वाक्य आहे. कारण आज देशातील महिलांमध्ये...

9 लोकांना चिरडणाऱ्याचा बाप भाजप नेत्यांचा ‘खास’ माणूस, प्रज्ञेशविरोधात बलात्कारासह अनेक गुन्ह्यांची नोंद

गुजरातमधील अहमदाबाद येथे एसजी महामार्गावर इस्कॉन पुलावर झालेला अपघात पाहायला जमलेल्या 25-30 लोकांना जॅग्वारने उडवले. बुधवारी रात्री झालेल्या या दुर्घटनमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला...

तर महाराष्ट्र पुढे गेला असता! शासन आपल्या दारी योजनेवरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा

"सरकारच्या शासन आपल्या दारी योजनेला 52 कोटी खर्च झाला आहे. तर मग त्याच्या जाहिरातींवर किती झाला असेल? ते पैसे शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांसाठी, महिला अत्याचार थांबवण्यासाठी...

सांगली जिल्ह्यात पाऊस परतला

मागील पंधरा दिवस दडी मारल्यानंतर मंगळवारी जिल्ह्यात पाऊस परतला. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत; परंतु संततधार पावसामुळे पेरण्यांना वेग येण्याच्या आशा निर्माण झाल्या. उशिराने सुरू...

बेडगमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमान पाडली, दीडशे कुटुंबांचा मुंबईकडे लाँग मार्च!

बेडग गावातील ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान पाडणाऱया सरपंचाला पाठीशी घालून गावात जातीयता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या निषेधार्थ आणि दलित समाजाला न्याय...

आता महिला जिप्सी चालक घडवणार ताडोबाची व्याघ्र सफारी

पुढल्या वेळेस जर तुम्ही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट द्यायला याल तर या प्रकल्पातील जिप्सी चालक कदाचित महिला असू शकेल. कारण ताडोबा अंधारी व्याघ्र...

सोमय्याची बातमी दाखवणाऱ्या वाहिनीचे प्रक्षेपण कोल्हापुरात बंद पाडले

ईडीच्या आरोपाने अनेकांचे आयुष्य उध्वस्त करणारा भाजपचा माजी खासदार किरीट सोमय्याच्या सेक्सकांडचा अखेर पर्दाफाश झालाच. पण हे प्रकरण उजेडात येऊ नये तसेच यानंतर जनआंदोलन...
gautam-adani

हिंडेनबर्ग अहवालावर अदानी पहिल्यांदाच जाहीरपणे बोलले

हिंडेनबर्ग अहवालावरून निर्माण झालेल्या वादावर मंगळवारी अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. अदानी ग्रुपच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गौतम अदानी म्हणाले...

मुंबई नाशिक महामार्गावर काळी पिवळीला ट्रेलरची धडक, चार विद्यार्थ्यांसह सहा जण जागीच ठार

>> श्याम धुमाळ मुंबई नाशिक महामार्गावर पडघा येथे खडवली फाट्यावर सकाळी 6:30 च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी खच्चून भरलेल्या MH04E 1771 या काळी...
death

प्रँक केल्याचा राग आला म्हणून तीन मुलांची गाडीखाली चिरडून हत्या, अमेरिकेतील घटना

प्रँक केल्याचा राग आला म्हणून अमेरिकेत एका हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीने खोड्या काढणाऱ्या तीन किशोरवयीन मुलांची गाडीखाली चिरडून हत्या केली आहे. रुग्णालयात नेत असताना या...

केरळचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चंडी यांचे निधन

केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चंडी यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ओमन चंडी यांच्या...
penguins-7

राणीच्या बागेत पेंग्विनच्या बदल्यात येणार कोल्हा, मोर, मगर आणि कासव

सात वर्षांपूर्वी मुंबईच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणीबाग) दक्षिण कोरियामधून आठ हम्बोल्ट पेंग्विन आणले होते. आता सात वर्षांनी, भायखळा येथील हे प्राणीसंग्रहालय...

जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला, सभागृहात एकच हशा

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकीय खडाजंगी पाहायला मिळेल अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात होती. कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्या मिनिटातच त्याचा प्रत्यय आला! कारण...

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, गोळीबारात दोघांचा मृत्यू; राष्ट्रीय महामार्ग रोखला

मणिपूरमध्ये सर्व प्रयत्न करूनही हिंसाचार अद्याप पूर्णपणे शांत झालेला नाही. रविवारी रात्रीही मणिपूरमध्ये दोन ठिकाणी गोळीबार झाला असून त्यात दोन जण ठार झाले. गोळीबाराची...

संबंधित बातम्या