Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1911 लेख 0 प्रतिक्रिया

रमेश कदम यांची निर्दोष सुटका

आर्थर रोड तुरुंगातील वैद्यकीय अधिकाऱयाला धमकी दिल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना सत्र न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष मुक्त केले. विशेष...

अश्विनचा बळींचा विक्रम

500 बळी घेणारा अश्विन हिंदुस्थानचा दुसराच गोलंदाज आणि दुसराच फिरकीवीरसुद्धा ठरला आहे. हिंदुस्थानकडून बंगळुरूच्याच अनिल कुंबळेने 619 बळी मिळविले आहेत. रविचंद्रन अश्विनने अखेर आपल्या कसोटी...

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पितृशोक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे वडील एकनाथराव आनंदराव दानवे (83) यांचे आज सिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना मूत्रपिंडाचा कर्करोग झालेला...

‘उडान’ फेम कविता चौधरी यांचे निधन

दूरदर्शनवरील ‘उडान’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री कविता चौधरी (62) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांच्या पार्थिवावर अमृतसर येथे अंत्यसंस्कार...

नैनीतालमध्ये ठिकठिकाणी हल्द्वानी हिंसाचार आरोपींचे पोस्टर्स; पोलिसांचे नागरिकांना आवाहन

8 फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यातील हल्द्वानी येथे बेकायदेशीर मदरसा आणि मशीद पाडल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. वनभूलपुरा परिसरात अतिक्रमण काढण्याकरीता आलेल्या पोलीस,...

सहावीच्या विद्यार्थीनीला घेऊन शिक्षक फरार; बिहार ते नेपाळपर्यंत शोध सुरू

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराजगंज येथे गुरू शिष्याच्या नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीला...

अभिषेक घोसाळकर यांच्या आठवणींनी दहिसरकर गहिवरले; शोकसभेत विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली

कोणतेही संकट असो किंवा कोणतीही अडचण... कोणतेही आढेवेढे न घेता नागरिकांच्या मदतीसाठी अहोरात्र झटणारे, सुख-दुःखात सहभागी होणारे आणि राजकीय कारकीर्दीत विकासकामांचा धडाका घालून मतदारांच्या...

585 गिरणी कामगारांना मिळाले हक्काचे घर

म्हाडातर्फे गिरणी कामगारांसाठी पनवेलच्या मौजे कोन येथील 2417 सदनिकांच्या विक्रीकरिता 2016 मध्ये सोडत काढण्यात आली होती. या सोडतीतील 585 विजेत्या गिरणी कामगार आणि वारसांना...

प्रफुल्ल पटेल यांना टर्म संपण्याआधीच राज्यसभेची उमेदवारी कशासाठी?

महाराष्ट्रातून प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा चार वर्षांहून अधिक कालावधी शिल्लक असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून त्यांना पुन्हा निवडणुकीच्या...

चंद्रकांत हंडोरे, मेधा कुलकर्णीयांच्यासह सहा जणांचे अर्ज दाखल

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे, शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल...

खड्डय़ांबाबत उदासीनता; मुंबईसह इतर महापालिकांना प्रतिज्ञापत्रासाठी अल्टीमेटम

रस्त्यांवरील खड्डय़ांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणाऱया जनहित याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने गुरुवारी बृहन्मुंबई महापालिका व इतर पालिकांना धारेवर धरले. प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी शेवटची संधी...

स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी 1200 कोटींचे कंत्राट पालिका पाच वर्षांसाठी देणार काम

स्वच्छ-सुंदर मुंबई बनवण्यासाठी पालिकेने तब्बल 1200 कोटींचे कंत्राट दिले आहे. यामध्ये पाच वर्षांसाठी हे काम दिले जाणार असून पालिकेने या कामासाठी निविदा मागवल्या आहेत....

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला खेटून अतिक्रमणे आहेत का? हायकोर्टाचा पालिकेला खोचक सवाल

>> मंगेश मोरे बेकायदा बांधकामांवर ठोस कारवाई न करणाऱया बृहन्मुंबई महापालिकेला गुरुवारी उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. सर्वत्र बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. पालिका ढिम्म बसतेय....

हायकोर्टाची विचारणा : फसवणूक करणाऱ्या विकासकांची यादी कधी तयार करणार?

रहिवाशांची फसवणूक करणाऱया विकासकांची यादी करणारे धोरण कधी आखणार, याची माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी गृहनिर्माण व नगर विकास विभागाला दिले....

मुंबईत तेरा दिवस उत्सवाचा भोंगा; अजून दोन दिवस सरकारच्या हातात

राज्य सरकारने या वर्षातील तेरा दिवस मध्यरात्री बारापर्यंत लाऊडस्पीकर्स लावण्याला परवानगी दिली आहे. त्यात येत्या सोमवारी साजऱया होणाऱया छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा समावेश आहे....

सीप्झ जंक्शनला पुन्हा जलवाहिनी फुटली; अंधेरी, विलेपार्ल्याच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम

अंधेरी पूर्व एमआयडीसी सीप्झ जंक्शन येथे वेरावली जलाशय क्रमांक 3 ची 1800 मिमी व्यासाची जलवाहिनी आज सकाळी फुटली. यामुळे अंधेरी पश्चिम व विलेपार्ले पश्चिम...

वानखेडेंना 20 फेब्रुवारीपर्यंत अटक करणार नाही; ईडीची हायकोर्टात हमी

एनसीबीच्या मुंबई युनिटचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना 20 फेब्रुवारीपर्यंत अटक करणार नाही, अशी हमी ईडीने गुरुवारी उच्च न्यायालयात दिली. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज...

काँग्रेसच्या तातडीच्या बैठकीला 45 पैकी 7 आमदार गैरहजर

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदारदेखील भाजपच्या गळाला लागले असल्याच्या चर्चेनंतर काँग्रेसने आपल्या आमदारांची तातडीची बैठक आज बोलवली होती. त्या बैठकीला 45...

आरटीईमधून खासगी विनाअनुदानित शाळा हद्दपार

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यात शालेय शिक्षण विभागाने सुधारणा केली असून याबाबत जाहीर केलेल्या राजपत्रामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या राजपत्रानुसार...

मराठा समाज आक्रमक, नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगेवर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ आज राणे यांचा सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळा जाळला. गुरूवारी दुपारी मराठा समाजातील...

शाळकरी मुलीवर बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 50 हजाराचा...

गुहागर तालुक्यातील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी अजित देवजी गोरीवले (40) यास चिपळूण येथील विशेष न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश डॉ....

जरांगे-पाटलांची तब्येत खालवल्याने वडिगोद्री फाट्यावर मराठा समाजाचे चक्का जाम आंदोलन

जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करा या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे 10 फेब्रुवारीपासून विना अन्न,पाण्याचा त्याग करुन समाज बांधवांसाठी उपोषणाला बसले...

फडणवीस नव्हे फोडणवीस! घरफोडे गृहमंत्री!! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

राज्याला एक गृहमंत्री आहे. देवेंद्र फडणवीस नव्हे फोडणवीस...जनतेनेच आता फोडणवीस हे नाव त्यांना ठेवले आहे. हे घरफोडे मंत्री आहेत. हे काय, आणि अमित शहा...

पतीने आईला वेळ, पैसा देणे पत्नीचा छळ नाही! सत्र न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

जन्मदात्री आईसाठी पुरेसा वेळ देणे, तिला पैसे पुरवणे अशा प्रकारे पती जर त्याचे कर्तव्य निभावत असेल तर त्याच्या या कृत्यातून पत्नीचा छळ झाल्याचे म्हणता...

भ्रष्टाचाराचा ‘आदर्श’, भाजपवासी होताच अशोक चव्हाणांना राज्यसभेचे तिकीट

ईडी, सीबीआय यासारख्या पेंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून पह्डापह्डीचे राजकारण करणाऱया भाजपने कॉँग्रेसचा हात सोडून पक्ष प्रवेश करणाऱया अशोक चव्हाण यांना काही तासांतच राज्यसभेचे...

एसआरएची घरे विकायला परवानगी नकोच! उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण भूमिका

एसआरए प्रकल्पांतील घरांची विक्री करण्यास परवानगी देताच कामा नये. सरकारने एसआरएची घरे विकण्यावर निर्बंध असलेला कालावधी दहा वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत कमी कसा केला? सरकारच...

सहआरोपींना वाचवण्यासाठी मिंधेंचा पोलिसांवर दबाव; मॉरिसचा साथीदार मेहुल पारीखवर कारवाई का नाही?

सत्य बाहेर येऊ नये म्हणून शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येत सहभागी असलेल्या सहआरोपींना वाचवण्यासाठी मिंधे गटाकडून मुंबई पोलिसांवर दबाव आणण्यात येत आहे....

NCP crisis – राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर आज निकाल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज सायंकाळी निकालाचे वाचन करणार आहेत. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस...

जरांगेंची प्रकृती खालावली; मी मेलो तर मला सरकारच्या दारी टाका!

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाच दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली. नाकातून रक्तस्राव होत असल्यामुळे त्यांना जबरदस्तीने दोन सलाईन देण्यात आले. मात्र त्यांनी...

गणपत गायकवाड तळोजा कारागृहात

मिंधे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार करणारे कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांची आज कळव्याच्या कोठडीतून तळोजा कारागृहात रवानगी...

संबंधित बातम्या