Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2978 लेख 0 प्रतिक्रिया

सीबीएसई बोर्डाच्या तिसरी, सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता तिसरी व सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून तिसरी आणि...

काकांना लढायचं तर लढू द्या, मी तयार आहे! बिहारमध्ये चिराग पासवान आणि पशुपतीनाथ आमने-सामने

बिहारच्या हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून काका-पुतण्या एकमेकांविरोधात लढणार आहेत. लोक जनशक्ती पार्टी (आर)चे नेते चिराग पासवान हे त्यांचे काका पशुपतीनाथ पासवान यांच्याविरोधात लढणार आहेत. काकांना...

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भित्तिशिल्प हटवण्यासाठी भाजपच्या मंत्र्याचा दबाव

रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली मालाडच्या लिबर्टी गार्डन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भित्तिशिल्प हटवण्याचा निर्णय पालिकेच्या पी उत्तर विभागाने घेतला आहे. भाजपचे आमदार तसेच...

Lok Sabha Elections 2024 – निवडणुकीपूर्वी भाजपला झटका; या बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. त्यामुळे आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपमधील अनेक नेते नाराज...

हस्तमैथुन करून आईस्क्रीममध्ये वीर्य मिसळलं, विकृताचा व्हिडीओ व्हायरल

तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात एक किळसवाणा प्रकार घडला आहे. इथे रस्त्याच्या कडेला आईस्क्रीम विकणाऱ्या एका व्यक्तीने अत्यंत गलिच्छ प्रकार केला आहे. यामुळे तुम्ही कदाचित आईस्क्रिम...

14th Hockey India Senior Women’s National Championship : हॉकी मध्य प्रदेशचा थरारक विजय

हॉकी मध्य प्रदेशने चुरशीच्या लढतीत पेनल्टी शूटआउटवर 4-3 असा विजय मिळवत 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. हॉकी हरयाणा,...

सिद्धू मुसेवालाच्या आईला आरोग्य मंत्रालयाची नोटीस, आयव्हीएफ उपचारांचे तपशील मागवले

पंजाबचा दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला याच्या आई चरण कौर यांनी अलीकडेच एका बाळाला जन्म दिला आहे. सिद्धू मूसेवालाच्या मृत्युनंतर त्याच्य़ा आईने 58 व्या वर्षी...

महेश मांजरेकर अभिनीत ‘जुनं फर्निचर’ लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

सत्य- सई फिल्म्स आणि स्कायलिंक एन्टरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून नुकताच या चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा छत्रपती शिवाजी महाराज...

भाजपचे बियाणेच बोगस! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

आज जे तुम्ही करताय ते उद्या बुमरँगसारखं तुमच्यावर उलटणार आहे. आम्ही निर्दयीपणे वागायचे ठरवले. तुमच्या घरगडय़ासारख्या वागणाऱ्या यंत्रणा तुमच्यावर सोडल्या आणि तुमच्या घरात येऊन...

घड्याळाचा ठोका चुकला! राष्ट्रवादी नाव व चिन्हाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे प्रचार साहित्यात नमूद करा

राष्ट्रवादीतून फुटून बाहेर पडल्यावरही पक्षाचे नाव व चिन्हाचा वापर करून लोकसभा निवडणुकीत मतांची बेगमी करू पाहणाऱया अजित पवार यांच्या घडय़ाळाचा ठोका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे...

भाजपने आणखी एका मित्र पक्षाला फसवले; पशुपती पारस यांचा केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा

मित्र पक्षाला फसवणे, दुसऱ्यांचे पक्ष फोडणे ही भाजपची नीती सुरूच आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या जागा वाटपात भाजपने लोक जनशक्ती पार्टीला एकही जागा दिली नाही. त्यामुळे...

ठाणे पालिका आयुक्त बांगर यांची उचलबांगडी; निवडणूक आयोग ऍक्शन मोडवर

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली करून निवडणूक आयोगाने मिंधे सरकारला दणका दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांचीही आज उचलबांगडी करण्यात...

अभिषेकच्या हत्येचा तपास करणाऱ्या पोलिसांवर दबाव

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नसून पोलिसांवर प्रचंड दबाव असल्यामुळेच हे घडतेय. हत्येची घटना घडल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस...

तुमच्यावर खटला का चालवू नये? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या फसव्या जाहिरातींविरोधात दाखल याचिकांवर पंपनी आणि आयुष मंत्रालयाला उत्तर देण्यास सांगितले होते; परंतु पतंजली आणि पेंद्र सरकार दोघांनीही अद्याप कोणतेही...

लखनभैया बनावट चकमक; प्रदीप शर्मा यांना जन्मठेप

कुख्यात गँगस्टर छोटा राजनच्या टोळीतील गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैयाच्या बनावट चकमक प्रकरणात उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई पोलीस दलातील माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा...

नुसतेच कागदी घोडे नाचवू नका, प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचला; हायकोर्टाची मिंधे सरकारला सक्त...

मुंबई शहरासह महानगर क्षेत्रातील प्रदूषित हवेच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा मिंधे सरकारला फैलावर घेतले. आम्ही आदेशापाठोपाठ आदेश देतोय. तुमची कार्यवाही मात्र कागदावरच दिसतेय....

लक्ष्य, श्रीकांत, सिंधूवर हिंदुस्थानची मदार! स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

स्विस ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धा उद्यापासून (दि. 19) सुरू होत आहे. या स्पर्धेत हिंदुस्थानची मदार ही झुंजार वृत्तीचा लक्ष्य सेन, माजी अव्वल मानांकित...

निवडणुकीचे वारे… 24 तासांत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स हटवा

लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी शहर आणि दोन्ही उपनगरांत लावण्यात आलेले होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स 24 तासांत हटवण्याची कारवाई करा, असे निर्देश पालिका...

शिवसेना वसईतील ख्रिस्ती बांधवांच्या पाठीशी; उद्धव ठाकरे यांची ग्वाही

शिवसेना वसईतील ख्रिस्ती बांधवांच्या पाठीशी कायम असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. येथील धर्मगुरू,...

हिमाचलच्या बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; निलंबनाला स्थगिती देण्यास नकार

राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱया काँग्रेसच्या 6 आमदारांचे हिमाचल प्रदेश विधानसभा अध्यक्षांनी निलंबन केले होते. या निलंबनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट शब्दांत...

नवे मित्र मिळाल्यावर जुन्यांना विसरू नका; रामदास आठवलेंनी भाजपला सुनावले

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला निवडणूक आयोगाकडून पक्षाची मान्यता मिळवण्यासाठी दोन खासदारांची आवश्यकता आहे. यासाठी आम्ही शिर्डी व सोलापूर या दोन जागांचा आग्रह महायुतीत धरला...

आंध्रात प्रचारासाठी वापरले वायुसेनेचे विमान मोदींकडून आचारसंहितेचा भंग

आंध्र प्रदेशातील चिलाकालुरीपेट येथील निवडणूक रॅलीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई दलाचे हेलिकॉप्टर वापरले. याप्रकरणी तृणमूल कॉँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी मोदी यांच्या...

रशियात पाचव्यांदा पुतिनराज

व्लादिमीर पुतिन हे सलग पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. 15 ते 17 मार्चदरम्यान झालेल्या मतदानात पुतिन यांना तब्बल 88 टक्के मते मिळाली. तर त्यांचे...

राहुलला यष्टिरक्षण न करण्याचा ‘बीसीसीआय’चा सल्ला

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचा थरार शुक्रवारपासून सुरू होणार आहे. दरम्यान, केएल राहुलला आयपीएलसाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधाराला राष्ट्रीय क्रिकेट...

आजी-माजी कर्णधारांमध्ये अबोला; हार्दिक पंड्या अन् रोहित शर्मा दोन महिन्यांपासून बोललेच नाहीत

मुंबई इंडियन्स संघातील कर्णधार बदलाला जवळपास दोन महिने होत आले आहेत. आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 17 व्या हंगामाला केवळ चार दिवस उरले आहेत. या...

फडणवीसांना भेटून आल्यावर राणा जोरजोरात बोलतात; बच्चू कडू स्पष्टच बोलले

आमदार बच्चू कडू आणि राणा दांपत्यातील राजकीय वाद काही नवा नाही. मात्र, या वादाला खतपाणी कोण घालतं याबाबत सूचक विधान बच्चू कडू यांनी लोकसभा...

मुंबई श्री नाही, महाराष्ट्र श्रीसुद्धा नाही, थेट ‘भारत श्री’

>> मंगेश वरवडेकर गतवर्षी मुंबई शरीरसौष्ठव संघटनेत उभी फूट पडल्यामुळे दोन-दोन संघटना निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा दोन-दोन दिमाखदार मुंबई श्री स्पर्धा खेळविल्या...

रामनिवास मलिक पुन्हा ‘मि. इंडिया’; महाराष्ट्राचा महेश पाटील उपविजेता

अत्यंत अटीतटीच्या पीळदार संघर्षात रेल्वे स्पोर्टस् प्रमोशन क्लबच्या (रेल्वे) रामनिवास मलिकने निलेश दगडे, महेश पाटील, मॅराडोना क्षेत्रीमयुम या एकापेक्षा एक शरीरसौष्ठवपटूंवर मात करत हिंदुस्थानी...

जलदगती न्यायालयांना निधी देण्यास केंद्राची नकारघंटा

महिला व बालकांवरील वाढते अत्याचार लक्षात घेऊन महाराष्ट्रात 138 विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याची योजना केंद्र सरकारनेच आखली. पण त्यापैकी 100 जलदगती न्यायालयांना निधी...

सरकारी संकेतस्थळावरील राजकीय नेत्यांचे फोटो हटवा; मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरात लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू केली आहे. त्याची सर्व सरकारी यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. सरकारी संकेतस्थळावरील राजकीय व्यक्तींची छायाचित्रे हटविण्यात यावीत....

संबंधित बातम्या