Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

4045 लेख 0 प्रतिक्रिया

सक्तीचे धर्मांतर इस्लाम धर्मानुसार गुन्हा!

सामना ऑनलाईन, कराची सक्तीने धर्मांतर करणे किंवा दुसऱ्या धर्मातील धर्मस्थळे उद्ध्वस्त करणे हा इस्लामनुसार गुन्हा आहे असे प्रतिपादन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी येथे केले. पाकमधील...

कोल्हापूर: मुंबईच्या दोन तरुणांचा नदीन बुडून मृत्यू

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर मुंबईमधील दोन तरुणांचा कोल्हापुरच्या पंचगंगा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. गणेश खोपकर आणि मयूर बनसोडे अशी या दोघांची नावे असून शीव-चुनाभट्टी...

…आणि मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना चुकले

सामना ऑनलाईन । पणजी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेणारे मनोहर पर्रीकर यांनी चुकून फक्त मंत्रिपदाची शपथ घेत असल्याचा उच्चार केला आणि भाजपचे उपस्थित नेते...

स्पॉट फिक्सिंगप्रकरण: आणखी एका पाकिस्तानी क्रिकेटपटूची ‘विकेट’

सामना ऑनलाईन । कराची 'पाकिस्तान सुपर लीग' स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंगप्रकरणात पाकिस्तानी क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद इरफानची 'विकेट' पडली आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) त्याचे...

धुळे डॉक्टर मारहाण प्रकरणातील संशयिताची पोलीस कोठडीत आत्महत्या

सामना ऑनलाईन । धुळे रुग्णाच्या कुटुंबियांकडून डॉक्टरला झालेल्या मारहाण प्रकरणातील संशयित आरोपीने धुळे शहर पोलीस स्टेशनच्या कोठडीत आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ...

चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ लिहिलेल्या ९.९० लाखांच्या नकली नोटा जप्त

सामना ऑनलाईन । हैदराबाद हैदराबाद पोलिसांनी बनावट नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. हा व्यक्ती 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया' लिहिलेल्या  ५००...

पैशाच्या जोरावर भाजपाने निवडणुका जिंकल्याचा राहुल गांधींचा आरोप

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली राहुल गांधींनी पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतर प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या पराभवाचा स्वीकार करत येत्या काळात...

खराब कामगिरीमुळे विराट कोहलीला मोठा झटका !

सामना ऑनलाईन । मुंबई हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील खराब कामगिरीचा फटका बसला आहे.  विराट कोहलीला दोन्ही कसोटी सामन्यात समाधानकारक कामगिरी करता...

पर्रीकरांसाठी कोण सोडणार आमदारकी ?

सामना ऑनलाईन । पणजी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठीचा शपथविधीचा सोहळा आज पार पडणार आहेत. मनोहर पर्रीकर यांचे नाव गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपातर्फे निश्चित करण्यात आले आहे. मात्र शपथ...

दारूच्या नशेत ठोकले हर्शल गिब्सने शतक !

सामना ऑनलाईन । मुंबई क्रिकेट म्हटलं की तिथे काहीही होऊ शकते. असाच एक अनपेक्षित खुलासा दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक खेळाडू हर्शेल गिब्सने केला आहे. २००६ मधील...

पुण्यात शिक्षकाकडून शिक्षिका पत्नीचा खून

सामना ऑनलाईन । पुणे हडपसर परिसरातील वानवडी येथे शिक्षकाने शिक्षिका असलेल्या पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्नेहा सुनील कदम...

पर्रीकर मंगळवारी घेणार गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

सामना ऑनलाईन । गोवा गोव्यात मंगळवारी मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पर्रीकर यांनी कालच केंद्रीय संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पर्रीकर यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे...

कोहलीच्या देशवासियांना अनोख्या शुभेच्छा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थान क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही ट्विटरवरून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना त्याने होळी खेळताना मुक्या प्राण्यांना रंग...

हिंदुस्थानी जवानांनी साजरी केली होळी

सामना ऑनलाईन । जम्मू काश्मीर देशभरात होळीचा उत्सव साजरा होत आहे. हिंदुस्थानच्या जवानांनी देखील होळी साजरी केली. जम्मू काश्मीरमधील आर एस पुरा सेक्टर येथे तैनात...

त्र्यंबकेश्वरचे पेड दर्शन प्रकरण धर्मदाय आयुक्तांकडे

सामना ऑनलाईन । नाशिक त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन व्यवस्थेकडे मुंबई धर्मादाय आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात २०० रुपयांत थेट...

सोशल मीडियाने चिमुकलीला मिळवून दिले दूध !

सामना ऑनलाईन । मनमाड सोशल मीडियाचे वापराचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. सोशल मीडियाच्या मदतीने पाच महिन्यांच्या बाळाला दूध मिळाले आहे. त्यामुळे भुकेने व्याकूळ...

सरकार सर्वाचेच ! सरकारला भेदभाव करण्याचा अधिकार नाही – नरेंद्र मोदी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली कोणतही सरकार सर्वमताने चालतं, त्यामुळे भाजपा सरकार ज्यांनी मत दिलं त्यांचंही आहे, ज्यांनी दिलं नाही त्यांचेही आहे, असे सांगताना सरकार...

वल्लभनगर आगारातून वाहकाच्या साहित्याची चोरी 

सामना ऑनलाईन । पिंपरी पिंपरीतील, वल्लभनगर आगारातील विश्रामगृहात वाहकाने ठेवलेले साहित्य दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना शुक्रवारी (दि.१०) रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास...

 शहीद प्रेमदास मेंढे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार 

सामना ऑनलाईन । वर्धा छत्तीसगढ येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पुलगाव येथील जवान प्रेमदास मेंढे यांच्या पार्थिवावर पुलगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वर्ध्यातील...

एका सिंहिणीची धडपड कथा !!!

सामना ऑनलाईन । गुजरात गुजरातमधील अमरेली येथे एक सिंहीण विहिरीत पडली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने वनविभागानं सिंहीणीला बाहेर काढण्यात यश आले आहे. सिंहीण विहिरीत पडल्यानंतर तिला...

हिंगोलीत पिसाळलेल्या कुत्र्यांच्या धुमाकूळ, १० बालकांना चावा

सामना ऑनलाईन । हिंगोली हिंगोली शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांनी १० बालकांना चावा घेतला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हिंगोली...

मुंबई-गोवा महामार्गवर एसटी बसला अपघात, १४ जण जखमी

सामना ऑनलाईन । रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका कायम आहे. चिपळूण लोटे येथे एसटी बसला अपघात झाला आहे. अपघातात १४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत....

आरपीएफ उपनिरीक्षकाच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण, थरार सीसीटीव्हीत

सामना ऑनलाईन । कल्याण कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफ उपनिरीक्षकाच्या सतर्कतेमुळे एका महिलेचे प्राण वाचले आहेत. चालत्या रेल्वेतून उतरण्याच्या गडबडीत एक महिला रेल्वेखाली जात असतांना या...

पश्चिम, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक

सामना ऑनलाईन । मुंबई रविवार किंवा सुट्टीचा दिवस आला की मुंबईकरांना मेगाब्लॉकची चिंता असते. मात्र आजचा दिवशी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक नाही, असे रेल्वे प्रशासनाने जाहीर...

राज्यात थंडीची लाट, महाबळेश्वरचे तापमान शुन्य अंशावर

सामना ऑनलाईन । पुणे होळीनंतर तापमान वाढण्यास सुरूवात होते, मात्र आज होळीच्या दिवशी राज्यातील तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. आज सकाळी महाबळेश्वरचे तापमान शुन्य अंशावर...