Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

4045 लेख 0 प्रतिक्रिया

धनंजय मुंडेंच्या कार्यक्रमाकडे अजित पवारांनी फिरवली पाठ

सामना प्रतिनिधी । परळी वैद्यनाथ राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या परळी तालुक्‍यातील खासगी कंपनीच्या सौरउर्जा प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...

विराटने चौथ्यांदा पटकावला बीसीसीआयचा मानाचा पुरस्कार

सामना प्रतिनिधी । मुंबई हिंदुस्थान क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची क्रिकेटमधील मानाच्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. बंगळुरूमध्ये १२ जून रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या...

‘आधार’च्या अपडेटची माहिती मिळणार ऑनलाईन

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली युनिक आयडेन्टिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) एक नवीन सेवा सुरू केली आहे. यानुसार यूजरला आपल्या आधार कार्डमधील नवीन बदलांची माहिती...

रुग्णाचा डॉक्टराला आठ लाखांना गंडा

सामना प्रतिनिधी । बीड आजारी असल्याचा बहाणा करून डॉक्टरकडे तपासणीसाठी आलेल्या रुग्णाने डॉक्टरला ८ लाखांना गंडा घातला आहे. डॉक्टरकडे तपासणीसाठी आलेल्या बोगस रुग्णाने डॉक्टरच्या टेबलच्या...

वीजेच्या धक्क्याने जळकोट येथे युवकाचा दुर्दैवी मृत्यू

सामना प्रतिनिधी । जळकोट (लातूर) जळकोट-जांब राज्य महामार्गावर टेलिफोन एक्सचेंजसमोर असलेल्या गॅरेजमध्ये काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने युवकाचा मृत्यू झाल आहे. अकबर बशीर शेख...

‘सरकारची ‘नियत’ नाही, आता शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी’

सामना ऑनलाईन । मुंबई देशभर सुरू असलेल्या शेतकरी संपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांना सरकारने अनेक आश्वासने दिली,...
result-CBSE

नीट परीक्षेचा निकाल जाहीर; क्लिक करा आणि पाहा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) सीबीएससी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल सीबीएसईच्या cbseneet.nic.in या...

परीक्षेला बसू न दिल्याने यूपीएससीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली यूपीएससीच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. परीक्षा केंद्रावर प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. वरुण असं आत्महत्या केलेल्या...

महावितरणाचा ‘शॉकिंग’ कारभार; शून्य रुपये बिलावर १० रुपये दंड

सामना ऑनलाईन । सांगली महावितणाच्या भोंगळ कारभाराच्या अनेक घटना नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र एका घटनेने महावितरणाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. सांगलीत महावितरणाने...

अन्नाविना तडफडून महिलेचा मृत्यू

सामना ऑनलाईन । गिरिडीह अन्नाविना एका महिलेचा मृत्यू झाल्याची अत्यंत लाजिरवाणी आणि मनला चटका लावून जाणारी घटना समोर आली आहे. झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यातील डुमरी येथील...

अमेरिकेत रोहितला मिळणार खास सन्मान

सामना ऑनलाईन । मुंबई हिंदुस्थानच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला आणखी एक सन्मान प्राप्त होणार आहे. रोहितला अमेरिकेत बेस बॉल मॅचमध्ये 'फर्स्ट पिच'...

‘रेस ३’ नवं गाणं ‘अल्लाह दुहाई है..’ ऐकलं का?

सामना ऑनलाईन । मुंबई सलमानच्या खानच्या आगामी 'रेस ३' चित्रपाटातील तिसरं गाण प्रदर्शित झालं आहे. याआधी 'रेस ३'मधील ‘सेल्फिश...’ आणि ‘हीरिए...’ ही दोन गाणी प्रेक्षकांसाठी...
farmer-suicide-01

तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सामना प्रतिनिधी । जिंतूर (परभणी) सावळी येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी समोर आली आहे. विठ्ठल सुधाकर घुगे (२४) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव...

फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या वापरावर लागणार कर!

सामना ऑनलाईन । लंडन व्हॉट्सअप आणि फेसबुक सध्या प्रत्येकाचीच गरज बनली आहे. अनेकांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनलेल्या या अॅप्ससाठी पैसे मोजावे लागले तर... धक्का बसला...

कॅलिफोर्नियाच्या गर्व्हनर पदाच्या शर्यतीत २२ वर्षीय हिंदुस्थानी तरूण

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क राजकारण म्हटलं की मोठ्या मोठ्यांच्या नाकी नऊ येतं. मात्र अमेरिकेत अवघा २२ वर्षीय तरूण गव्हर्नर पदाच्या शर्यतीत आहे. महत्वाची आणि अभिमानाची...

हिंगोलीत जोरदार पावसाची हजेरी

सामना प्रतिनिधी । हिंगोली हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात शनिवारी दुपारी पावसाचे जोरदार आगमन झाले. हिंगोलीत तब्बल अर्धा तास पावसाच्या मुसळधार सरी बरसल्या. हिंगोलीत सकाळी कडक...

धोनीने इंग्लंडच्या खेळाडूला दिलेली जीवे मारण्याची धमकी

सामना ऑनलाईन । मुंबई हिंदुस्थानचा माजी कर्णधार 'कॅप्टन कूल' धोनी अत्यंत शांत आणि संयमीपणे मैदानात खेळताना दिसतो. खूप कमी वेळी धोनीला रागावलेलं प्रेक्षकांनी पाहिलं असेल....

मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी टॉयलेटला बसवल्या भगव्या टाईल्स

सामना प्रतिनिधी । लखनौ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना खूश करण्यासाठी सभागृहाच्या टॉयलेटला भगव्या रंगाच्या टाईल्स लावल्याचा प्रकार समोर आला आहे....

इंग्लंड दौऱ्यात वृद्धिमान साहाच्या जागी खेळणार ‘हा’ खेळाडू

सामना ऑनलाईन । मुंबई अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात वृद्धिमान साहाच्या जागी दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळालं आहे. इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका लक्षात घेत...

भाजप आमदाराने केला आंबेडकरांच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक अन् घातले भगवे कपडे

सामना ऑनलाईन । लखनौ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक करून भगवे कपडे घालण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगर जिल्ह्यातील...

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी अभिनेता अरबाज खानला समन्स

सामना ऑनलाईन । ठाणे आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी ठाणे पोलिसांनी अभिनेता अरबाज खानला शुक्रवारी समन्स पाठवले आहे. यामध्ये अरबाज खानला चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश देण्यात आले...

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. अशोक ढवण यांची नियुक्ती

सामना ऑनलाईन । परभणी राज्यपाल तथा कुलपती सी विद्यासागर राव यांनी आज डॉ. अशोक श्रीरंगराव ढवण यांची परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी...

‘या’ आहेत देशातील पहिल्या महिला हमाल

सामना ऑनलाईन । जयपूर आज स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे. स्त्रीया कोणत्याच क्षेत्रात मागे राहिल्या नाही. जयपूरमधील एक महिला आता हमाल म्हणून...

मुंबईकरांची झोप ठरतेय अपुरी: वेकफिट सर्वेक्षण

सामना ऑनलाईन । मुंबई मुंबईकरांना पुरेशी झोप मिळत नसून त्याचे परिवर्तन निद्रानाश, असंतुलित झोप यांसारख्या समस्यांमध्ये होत असल्याची धक्कादायक बाब वेकफिट या हिंदुस्थानच्या आघाडीच्या मॅट्रेस...

शेतकऱ्यांना फटकावण्याचा भाजप सरकारचा प्लॅन, १७ हजार दांडक्यांची खरेदी

सामना ऑनलाईन । भोपाळ मध्य प्रदेशमध्ये १ जूनला शेतकरी मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. गेल्याच वर्षी २ जूनला मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं होतं....

मुल अदलाबदली प्रकरण : बीड जिल्हा रुग्णालयातील दोषींवर कारवाई

सामना प्रतिनिधी । बीड बीडच्या जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभारामुळे मोठा घोळ निर्माण झाला होता. एका महिलेने मुलीला जन्म दिला मात्र कागदी घोडे नाचवत मुलगा जन्मला...

प्रो कबड्डी लीग: मोनू झाला मालामाल, लागली विक्रमी बोली!

सामना ऑनलाईन । मुंबई प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सीझनसाठी हिंदुस्थानी खेळाडूंना खरेदी करण्यासाठी जोरदार चढाओढ रंगली होती. पाटणा पायरेट्सचा माजी खेळाडू मोनू गोयतला हरयाणा स्टीलर्सने...

विकास दर घटणार?; इंधन दरवाढीचा फटका!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय रेटिंग संस्था मूडीजने हिंदुस्थानच्या विकास दरामध्ये २०१८मध्ये घट होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे मोदी सरकारची डोकेदुखी वाढण्याची दाट...

डीएनएची तार जुळली ‘ती’ मुलगी थिटे कुटुंबाचीच

सामना प्रतिनिधी । बीड जन्माला मुलगा आला आणि हाती मुलगी दिली अशी भूमिका घेत थिटे कुटुंबियांनी मुलीचा सांभाळ करण्यास स्पष्ट नकार देत ही मुलगी आमची...

रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक, पती-पत्नी ठार

सामना प्रतिनिधी । नांदेड भरधाव रुग्णवाहिकेने दिलेल्या बाईकला दिलेल्या धडकेत पती-पत्नी ठार झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. बुधवारी सकाळी मुसलमानवाडी पाटीजवळ हा अपघात झाला. या...