Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

14345 लेख 0 प्रतिक्रिया

पावसामुळे मध्य रेल्वे अर्धा तास उशिराने, स्थानकांवर गर्दी

सामना ऑनलाईन । मुंबई विकेंडच्या मुहूर्त साधत पावसाने आज दमदार बॅटिंग केली आहे. अनेक स्थानकांवर आणि रेल्वे रुळांवर साचलेलं पाणी, पावसाने कोलमडलेलं वेळापत्रक यांमुळे मुंबईकरांची...

वसई येथील चिंचोटी धबधब्यात एकाचा मृत्यू

सामना ऑनलाईन । वसई वसई येथील चिंचोटी धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेले ४० पर्यटक अडकून पडले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून भावेश गुप्ता नामक पर्यटक अद्याप...

राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष निलेश पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

सामना प्रतिनिधी, जळगाव येथील राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष निलेश पाटील व राष्ट्रवादीच्या महिला प्रतिभा सुरेश पाटील यांनी आज शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन व शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव...

एसआरपीएफ भरती घोटाळ्यात निलंबित जवानाला अटक

योगेश पाटील, हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक बाराच्या पोलीस भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन साहाय्यक समादेशक जयराम फुफाटे आणि निलंबित जवान संदीप...
molestation-1

अभिनेत्रीचा पाठलाग करणाऱ्या अभिनेत्याला अटक

सामना ऑनलाईन । कोलकाता सामान्य स्त्रियांना आणि मुलींना छेडछाड, पाठलाग, इव्ह टीझिंग अशा घटनांना सामोरे जावे लागते. पण, यातून अभिनेत्रीही सुटलेल्या नाहीत हे पुन्हा एकदा...

चोराला पकडणाऱ्या पोलिसाला बक्षीस म्हणून मिळालं हनिमून पॅकेज

सामना ऑनलाईन । बेंगळुरू गुन्ह्यांना आळा घालणं हे पोलिसांचं काम. पण, बेंगळुरूमधील एका पोलिसाला हे काम केल्याबद्दल चक्क हनिमून पॅकेज मिळालं आहे. व्यंकटेश (३०) असं...

जगबुडी आणि नारिंगी नद्यांना पूर; खेडची बाजारपेठ पाण्याखाली

सामना प्रतिनिधी, खेड शनिवारी पहाटेपासून खेडमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पूर्वपदावर येऊ पहात असलेले जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे. जगबुडी व नारिंगी या दोन्ही...

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक रुपया पीक विमा!

उदय जोशी, बीड पिक विमा योजनेची सर्वाधिक अंमलबजावणी करणाऱ्या बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी फक्त एक रुपया मिळाला आहे. खरीप आणि रब्बी पिकाने उद्ध्वस्त...

हिंदुस्थानी सैन्यावर पुन्हा दगडफेक, तीन नागरिकांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । श्रीनगर जम्मू कश्मीर येथील कुलगाम जिल्ह्यात हिंदुस्थानी सैन्यावर शनिवारी पुन्हा दगडफेक करण्यात आली. येथील खुदवाणी या गावात हिंदुस्थानी सैन्याची शोधमोहीम सुरू असताना...