Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

10238 लेख 0 प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियाचा विनमार्क, डेन्मार्कला नमवून कांगारूंची अंतिम सोळात उडी

तब्बल 70 टक्के चेंडूवर नियंत्रण ठेवूनही डेन्मार्कला सामन्याच्या निकालावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि 60 व्या मिनिटाला गोल नोंदविणाऱया ऑस्ट्रेलियाने अत्यंत चुरशीच्या लढतीत बाजी...

जीतकरभी हारनेवाले को टय़ुनिशिया कहते है! गतविजेत्या फ्रान्सला पराभवाचा धक्का

स्टार खेळाडूंच्या गैरहजेरीत मैदानावर उतरलेल्या गतविजेत्या फ्रान्सला फिफा वर्ल्ड कपमध्ये टय़ुनिशियाने पराभवाचा धक्का दिला. ‘डी’ गटातील या लढतीत टय़ुनिशियाने 1-0 गोल फरकाने विजय मिळविला,...

उद्योगपती विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

टोयोटा कार लोकप्रिय करणारे वाहन उद्योगातील प्रसिद्ध उद्योगपती विक्रम किर्लोस्कर यांचे निधन झाले ते 64 वर्षांचे होते. टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ते उपाध्यक्ष...

राज्यात 26 ठिकाणी गोवरचा संसर्ग, लसीकरण न झाल्याचा परिणाम; आरोग्यमंत्र्यांची कबुली

मुंबईसह राज्यातील 26 ठिकाणी गोवरचा संसर्ग आढळून आला आहे. लसीकरण न झाल्यामुळे बालकांना गोवर होत असल्याचे प्राथमिक स्तरावरील सर्वेक्षणातून समोर आले आहे, अशी माहिती...

हिंदुस्थानच्या आर्थिक विकासाला हुडहुडी! जीडीपीचा ‘पारा’ 13.5 टक्क्यांवरून 6.3 पर्यंत घसरला

केंद्र सरकारकडून विकासाची कितीही हवा भरली जात असली आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन अनेक दावे करीत असल्या तरी प्रत्यक्षात हिंदुस्थानच्या आर्थिक विकासालाच ‘हुडहुडी’ भरली असून,...

रणशिंग फुंकले; खोके सरकारला घेरणार! महाविकास आघाडीच्या बैठकीत अ‍ॅक्शन प्लान ठरला

विदर्भात अवकाळी पाऊस, कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱयांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून सर्वसामान्यांना भेडसावणारे महागाई, बेरोजगारी आणि शेतीच्या प्रश्नावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ईडी...

भाजपचा महाराष्ट्रद्वेष उघड होतोय! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

ज्यांना महाराष्ट्र गद्दार व खोके सरकार म्हणून ओळखतो त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणे, हे चुकून केलेले विधान नाही तर अतिशय सुनियोजित आहे. महाराष्ट्राचे...

शिवशक्ती-भीमशक्तीसोबत आता लहूशक्ती! उद्धव ठाकरे यांची घोषणा

शिवशक्ती-भीमशक्ती आणि लहूशक्ती ही एकाच शक्तीची रूपे आहेत. या तिन्ही शक्ती एकत्र आल्या तर महाराष्ट्रात नव्हे, तर देशात एक प्रचंड ताकद निर्माण होईल. म्हणूनच...

मुंबईच्या प्रभाग पुनर्रचनेवर सरकारचा स्वल्पविराम, शिवसेनेच्या याचिकेवर हायकोर्टात दिली हमी

बृहन्मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या 236 वरून 227 पर्यंत कमी करण्याच्या भूमिकेवरून मिंधे सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात एक पाऊल मागे घेतले. प्रभाग संख्या 236 करण्याच्या...

भाजपचा एककलमी कार्यक्रम, शिवरायांचा अपमान! महाराष्ट्रात संतापाची लाट

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वारंवार अवमानकारक, अपमानजनक वक्तव्ये करणे हाच भाजपचा एककलमी कार्यक्रम, एककलमी ‘अभियान’ बनले आहे. छत्रपती शिवरायांच्या महापराक्रमाची साक्ष...

एवढ्या मोठ्या घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच ‘त्या’ पदावर राहू शकतो! उदयनराजे यांचा दांडपट्टा फिरला

राज्यपालांनी एवढी मोठी घोडचूक केली आहे, की त्यानंतर एखादा निर्लज्जच ‘त्या’ पदावर राहू शकतो, असा घणाघात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे बोलताना...

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांचा मराठीतून संवाद

देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा मराठी बाणा सर्वोच्च न्यायालयात पाहायला मिळाला. एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी पुण्यातील वकील इंग्रजी बोलताना अडखळत असल्याचे पाहून सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी...

विख्यात लेखक नागनाथ कोत्तापल्ले कालवश

ज्येष्ठ साहित्यिक आणि 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांचे बुधवारी कर्करोगाने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात...

आभाळमाया – ‘अर्टेमिस-1’ अखेर उडालं!

>> वैश्विक सप्टेंबर महिन्यापासून ‘अर्टेमिस-1’ हे यान अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात असलेल्या ‘केनेडी’ अवकाशयान तळावर तिष्ठत उभं होतं. रोज नवी तारीख यायची. ‘आज उडेल, उद्या उडेल’,...

बचतीचे शत्रू

>> चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार आपले जसे शत्रू असू शकतात तसेच बचतीचे पण शत्रू असतात बरं का? हे शत्रू आपल्याला काही केल्या आपली बचतच होऊ...

वेळेआधी गृहकर्ज फेडीचे करा नियोजन!

>> गौरव मोहता मुख्य विपणन अधिकारी, होम फर्स्ट फायनान्स कंपनी रिझर्व्ह बँक रेपो दर 4 वरून 4.40 टक्क्यांपर्यंत वाढवत असल्याच्या बातमीने बाजारात चर्चा आहे. त्यामुळे भविष्यात...

नेहा पेंडसे नव्या भूमिकेत

अभिनेत्री नेहा पेंडसे तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चाहत्यांसाठी एक सरप्राईज घेऊन येणार होती. आपल्या नवीन चित्रपटाची ती घोषणा करणार होती, मात्र ज्येष्ठ अभिनेते विक्रम...

चार दशकांचा कलाप्रवास, जहांगीर कलादालनात शोभा पत्की यांचे चित्रप्रदर्शन

पुणे येथील प्रसिद्ध चित्रकार शोभा पत्की यांच्या चित्रांचे एकल प्रदर्शन काळाघोडा येथील जहांगीर कलादालनात 29 नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. गेल्या 40 वर्षांच्या कला प्रवासात...

बाजारपेठीय सुधारणांचे फलित

>> प्रा. सुभाष बागल शेतीचे उत्पन्न वाढले म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते असाच बहुतेकांचा समज आहे, जो वास्तवाला धरून नाही. विक्रीस आणलेले टमाटे, अन्य भाजीपाला शेतकऱ्याने...

विक्रम गोखले यांचा ‘सूर लागू दे’ प्रदर्शनास सज्ज

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी अभिनय केलेला ‘सूर लागू दे’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच त्याचे पहिले पोस्टर प्रदर्शित...

सामना अग्रलेख – न्यायव्यवस्था गिळण्याचा प्रयत्न; कायदामंत्री, राजीनामा द्या!

सरकारे येतील व जातील, पण राष्ट्राचे स्तंभ मोडून पडता कामा नयेत. आज तरी ‘कॉलेजियम’ प्रणाली हाच देशाचा कायदा आहे व कायद्याचे पालन व्हायलाच हवे....

अशोक समर्थ साकारणार सरसेनापती प्रतापराव गुजर

ऐतिहासिक ‘रावरंभा’ चित्रपट येत्या 7 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘रावरंभा’चे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘रावरंभा’ची कथा काय आहे, कलाकार...

आरटीओ अधिकाऱ्याला जखमी करून पसार झालेला अटकेत, विश्रांतवाडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या

रॅपिडो ॲपद्वारे बेकायदेशीर प्रवासी वाहतुक करताना अडविल्यानंतर आरटीओ अधिकाऱ्याशी बाचाबाची करून त्यांना जखमी करून पसार झालेल्या आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. मागील दोन महिन्यांपासून...

शिंदेंना कुणी बंद केलं होतं, अजित पवार यांनी विचारला थेट सवाल

आग्र्यात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवले त्याची आणि शिंदेंच्या घटनेशी तुलनाच होऊ शकत नाही. शिंदे यांना कुणी बंदी केले होते, असा थेट सवाल...

पोलिसांनी दुचाकी उचलली, रागातून फेसबुक लाईव्हद्वारे शिवीगाळ; नऊ जणांवर गुन्हा दाखल

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहन उचलल्याचा राग आल्यानंतर फेसबुक लाईव्ह करून पोलिसांच्या कामवर प्रश्न चिन्ह उपस्थित करीत शिवीगाळ करणाऱ्यासह अश्लिल दर्जाच्या कंमेट करणार्‍या 9...

चाळीसगाव हादरलं! दुसरी मुलगी झाल्याच्या रागात पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

चाळीसगाव शहरातील 28 वर्षीय युवकाने दारूच्या नशेत पत्नीची हत्या करून स्वतः रेल्वेखाली आत्महत्या केल्याने चाळीसगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील रेल्वे लाईन लगत...

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यपालांविरोधात 7 डिसेंबरला जालना जिल्हा बंदची घोषणा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संभाजीनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमानजनक एकेरी उल्लेख केला होता. तसेच महात्मा जोतीबा...
suresh-dhas

बनावट कागदपत्रे बनवून मंदिर देवस्थानच्या जमिनी हडपल्या, भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी, भावावर...

भर दुष्काळात जनावरांच्या चारापाण्यात भ्रष्टाचार करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी बनावट कागदपत्रे तयार करून चक्क देवालाच फसवले आहे. बीड जिल्ह्यातील मंदिर देवस्थानच्या शेकडो...

महाराजांनी पाठीत खंजीर खुपसला नव्हता! लोढांच्या विधानावरून आनंद परांजपेंची टीका

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्रा येथून स्वत:ची सुटका करून रयतेचे राज्य स्थापन केलं होतं. पण, त्यांनी कधीच आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नव्हता. त्यामुळे...

शेतीच्या कारणावरुन जबरदस्तीने विषारी औषध पाजवून जिवे मारण्याचा प्रयत्न, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

शेतीच्या कारणावरुन जबरदस्तीने राउंडअप नावाचं विषारी औषध पाजवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना औसा तालुक्यातील हिप्परसोगा येथे घडली. या प्रकरणी तिघांविरुध्द औसा पोलीस ठाण्यात...

संबंधित बातम्या