Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

10233 लेख 0 प्रतिक्रिया

डेंजरस इयर एंडिंग! डिसेंबर 2017 – 26 मृत्यू, 2018 – 21 ठार

सामना प्रतिनिधी, मुंबई मुंबईत आग लागून जीवितहानी होण्याचे सत्र सुरूच असून गेल्या दोन वर्षांत फक्त डिसेंबरमध्ये 47 जणांनी जीव गमावला आहे. यात गेल्या वर्षी साकीनाका...

सात मुलींनंतर मुलाचा हट्ट जिवावर बेतला, प्रसूतीत रक्तस्राव होऊन महिलेचा बाळासह मृत्यू

सामना प्रतिनिधी, बीड माजलगाव येथील मीरा रामेश्वर एखंडे या 38 वर्षीय महिलेला आठव्यांदा बाळंतपणासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते, मात्र ऐनवेळी रक्तस्राव होऊन परिस्थिती गंभीर...

रेल्वेच्या हद्दीत झिंग झिंग झिंगाट! सीएसएमटीमध्ये ‘आधी बसू, मग गाडी पकडू’

सामना प्रतिनिधी, मुंबई रेल्वेच्या हद्दीत दारू पिण्यास परवानगी द्यायची पण कशी यावरून आयआरसीटीसीच्या अधिकारीवर्गाची कायद्याला बगल देण्याची तयारी सुरू आहे. स्थानकाच्या 18 नंबर फलाटाच्या शेजारी...

साखरपुडा झाला, आता लग्नाला उशीर नको!

>>द्वारकानाथ संझगिरी मेलबर्नमधील चार दशकांचा दुष्काळ टीम इंडियाने संपवला. ऑस्ट्रेलियाला तिसऱया कसोटी सामन्यात धूळ चारली. हिंदुस्थानचा हा दीडशेवा कसोटी विजय. या विजयाने ऑस्ट्रेलियात प्रथमच मालिका...

दोनपेक्षा जास्त मुले जन्मास घाला!

सामना ऑनलाईन । विजयवाडा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या राज्यातील तरुण दांपत्यांना दोनपेक्षा अधिक मुलांची पैदास करण्याचे आवाहन केले असून त्याबद्दल त्यांना बक्षीस...

दातावर दात आपटणार! थंडीचा कडाका आणखी चार दिवस कायम

सामना प्रतिनिधी, मुंबई थंडीच्या लाटांनी महाराष्ट्राचा कानाकोपरा व्यापला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तापमान दहा अंशाच्या खाली घसरले आहे. येत्या 24 तासांत त्यापेक्षाही कमी...

मी नाही म्हटले तरी त्यांनी भाजपला पाठिंबा दिला!

सामना प्रतिनिधी, नगर महापौर निवडणुकीत भाजपाबरोबर जाऊ नये असे स्पष्ट आदेश मी येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नगरसेवकांना दिले होते. पण ते पाळले नाहीत. त्यामुळे आता...

ज्येष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन यांचे निधन

सामना ऑनलाईन । कोलकाता दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते आणि बंगाली सिनेसृष्टीतील महान दिग्दर्शकांपैकी एक असलेले मृणाल सेन यांचे आज सकाळी 10.30च्या सुमारास कोलकाताच्या भवानीपोर येथील...

मोदींनी ऑगस्टा वेस्टलॅण्डला ‘मेक इन इंडिया’त आणले, काँग्रेसचा पलटवार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाआधीच भाजप आणि काँग्रेस यांच्यात ‘राफेल’ आणि ‘ऑगस्टा-वेस्टलॅण्ड’ या प्रकरणांवरील लढाई तीव्र होऊ लागली आहे. ‘चोर...

कुंभमेळ्यात डंका वाजला; राम मंदिर नाही तर 2019मध्ये मोदी पण नाहीत!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपला मागील लोकसभा निवडणुकीत भरघोस मते ही काही विकासाच्या नावावर मिळाली नव्हती. अयोध्येत ‘राममंदिर’ उभे...