Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

12949 लेख 0 प्रतिक्रिया

दोन दिवस उकडणार नाही, पावसामुळे तापमान घटले

सामना प्रतिनिधी, मुंबई गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये असलेले ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस यामुळे तापमानात 3 डिग्री सेल्सियसची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना उकाडय़ापासून...

आज जागतिक चंद्र महोत्सव दिन!

सामना प्रतिनिधी, मुंबई जगभरात शनिवार, 20 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक चंद्र महोत्सव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी अनेक देशांतील खगोल अभ्यासक चंद्राकडे...

धुळीतल्या फायलींवर सरकारी फुंकर

सामना प्रतिनिधी, मुंबई ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशी म्हण आहे. कारण सरकारी कार्यालयांत अनेक महिने फायली टेबलांवरच धूळ खात पडून असतात. त्यामुळे सर्वसामान्यांची...

उत्तर प्रदेशचे 850 शेतकरी कर्जमुक्त होणार, अमिताभ बच्चन फेडणार कर्ज

सामना प्रतिनिधी, मुंबई कर्जाची परतफेड करणे शक्य नसलेल्या उत्तर प्रदेशच्या 850 शेतकऱयांचे कर्ज बिग बी अमिताभ बच्चन फेडणार आहेत. या आधीही त्यांनी महाराष्ट्र आणि आंध्र...

‘म्हाडा’ची 70 हजार धोकादायक शौचालये, दुरुस्तीनंतर पालिका ताब्यात घेणार

सामना प्रतिनिधी, मुंबई मुंबईतील झोपडपट्टय़ा आणि सार्वजनिक ठिकाणी असणारी ‘म्हाडा’ची 70 हजार शौचालये दुरुस्तीनंतर पालिकेच्या ताब्यात येणार आहेत. या स्वच्छतागृहांमध्ये लाइट आणि पाण्याची व्यवस्था पाकिलेकडून...

देवीच्या विसर्जन मिरवणुकीत वाद; शिवाजी पार्क चौपाटीवर तरुणाची हत्या

सामना प्रतिनिधी, मुंबई शिवाजी पार्क चौपाटीवर गुरुवारी मध्यरात्री देवीच्या विसर्जन मिरवणुकीवेळी अनुचित प्रकार घडला. विसर्जन मिरवणुकीत दारूच्या नशेत तर्रर्र झालेले दोन मंडळांचे तरुण एकमेकांना भिडले....

ऑनलाइन जगतात इन्शुरन्स गरजेचा, सायबर तज्ज्ञांचे मत

सामना प्रतिनिधी, मुंबई ऑनलाइनच्या जमान्यात प्रत्येक व्यवहारात इंटरनेटचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असताना याचा गैरफायदा काही भामटे घेऊ लागले आहेत. झटपट पैसा कमविण्यासाठी हॅकर तसेच...
mumbai bombay-highcourt

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण, नवलखा, तेलतुंबडे यांना दिलासा

सामना प्रतिनिधी, मुंबई भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी आपल्याविरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यात यावा यासाठी हायकोर्टात धाव घेतलेल्या मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार गौतम नवलखा यांच्यासह प्राचार्य...

मेट्रोच्या कामासाठी अग्निशमन विभागाची एनओसी बंधनकारक

सामना प्रतिनिधी, मुंबई मेट्रोच्या कामासाठी प्रशासनाला विविध सरकारी परवानग्यांची आवश्यकता नाही असा दावा करणाऱया एमएमआरडीएला मुंबई महापालिकेने आज हायकोर्टात सुनावले. मेट्रोच्या कामासाठी अग्निशमन विभागाची एनओसी...

मॅनहोलमध्ये उतरला म्हणून कामावरून काढले, कंत्राटी सफाई कामगारांचा आंदोलनाचा इशारा

सामना प्रतिनिधी, मुंबई मॅनहोलमध्ये उतरल्याचा फोटो वर्तमानपत्रात छापून आला म्हणून एका सफाई कामगाराला कंत्राटदाराने कामावरून काढून टाकले आहे. पर्जन्य जलवाहिन्या विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या...