Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

13433 लेख 0 प्रतिक्रिया

सुपरस्टार मेस्सी करणार तिसऱ्यांदा निवृत्तीची घोषणा

सामना ऑनलाईन, सेंट पीटर्सबर्ग रशियातील २१व्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये अर्जेन्टिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी पार सुपरफ्लॉप ठरला. त्यामुळेच माजी जगजेत्या अर्जेन्टिनाला उपांत्यपूर्व फेरीतच गारद व्हावे लागले आहे....

अविनाश चव्हाण खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी

अभय मिरजकर, लातूर येथील खासगी शिकवणी संचालक अविनाश चव्हाण याच्या खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा राज्यभर...

करिअर बरबाद करणाऱ्या प्रेयसीवर त्याने दाखल केला दीड कोटींचा खटला

सामना ऑनलाईन । ओटावा प्रेमभंग झाल्यानंतरचा काळ खूपच दुःखाचा असतो. प्रचंड वादावादीनंतर नातं तुटलं असेल तर त्यानंतर काही काळ आपल्या माजी प्रियकर अथवा प्रेयसीमुळे झालेल्या...

बॉक्स ऑफिसवर हिट झालेला ‘संजू’ इंटरनेटवर ‘लीक’

सामना ऑनलाईन । मुंबई रणबीर कपूर अभिनित संजू हा चित्रपट बॉक्सऑफिसवर तुफान गल्ला जमवताना दिसतोय. पण, बॉलिवूडला असलेल्या पायरसीच्या शापाची लागण संजूलाही झाली असून इंटरनेटवर...

लाचखोर क्रीडा मार्गदर्शक एसीबीच्या जाळ्यात

सामना प्रतिनिधी, परभणी शहरातील जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातील कार्यरत असलेला क्रीडा मार्गदर्शक बालाजी अनंतराव शिर्षीकर (४५)यास संस्थेच्या व्यायामशाळेतील मंजूर झालेले साहित्य देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच...

जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरणी पिस्तूल विकणाऱ्यास अटक

सामना प्रतिनिधी, जामखेड जामखेड येथील दुहेरी हत्याकांडातील पिस्तूल विक्री करणार्‍या विनोदकुमार सोमरीया उर्फ अंग्रेजबाबा (४२, रा. अंबेडकर नगर सेंदवा, जिल्हा बडवानी) यास जामखेड पोलिसांच्या पथकाने...

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल, पोलीस महासंचालकपदी दत्ता पडसलगीकर

सामना ऑनलाईन । मुंबई मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती झाली आहे. तर दत्ता पडसलगीकर यांची महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. आज सुबोध जयस्वाल यांनी...

शाळकरी बसला अपघात, ४ जण गंभीर जखमी

सामना प्रतिनिधी, राहाता विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन चाललेल्या गाडीचा पाठा तुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला आदळून पलटी झाली. ही घटना राहाता तालुक्यातील वाकडी येथे...

सेलू नगर परिषदेच्या विकास कामात भ्रष्टाचार, चौकशी करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सामना प्रतिनिधी, सेलू शहरात सध्या नगर परिषदेच्या वतीने विविध विकास कामे केली जात आहेत त्यापैकी बहुतांश कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असून होत असलेली कामे...

अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध

सामना प्रतिनिधी, नगर जिल्ह्यातील संघटीत गुन्हेगारांना आळा बसावा या करीता कोपरगाव तालुक्यातील किरण हजारे (वय ३२) याला १ वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश येथील जिल्हा पोलीस...