Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

10366 लेख 0 प्रतिक्रिया

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्यानंतरच सभागृह चालू होईल, शिवसेनेचा निर्धार

सामना ऑनलाईन, मुंबई विरोधकांच्या कर्जमाफीच्या मुद्याची चिरफाड करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी काँग्रेस-राष्ट्रवादीची कर्जमाफीची मागणी म्हणजे जिल्हा बँकांच्या उद्धारासाठीच आहे असा आरोप केला होता....

सावकारांची कर्जमाफी चालते, मग बँकांची का नको?

सामना ऑनलाईन, मुंबई शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मुद्दा विधान परिषदेत आज सलग दुसऱ्या दिवशी गाजला. विरोधकांची कर्जमुक्तीची मागणी ही त्यांच्या ताब्यातील बँकांच्या फायद्याची असल्याचे वक्तव्य गुरुवारी अर्थमंत्र्यांनी...

७२ हजार सहकारी संस्थांची नोंदणी रद्द; अनियमित कारभाराचा फटका

सामना ऑनलाईन, मुंबई केवळ कागदोपत्री संस्था नोंदवून अनियमित कारभार करणाऱ्या राज्यभरातील तब्बल ७२ हजार सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख...

मायणीतील मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिलासा, एमबीबीएसच्या परीक्षेला बसू देण्याची एमसीआयला शिफारस

सामना ऑनलाईन, मुंबई साताऱ्यातील मायणी येथील मेडिकल कॉलेजच्या ९५ विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यातील आयएमएसआर कैद्यकीय महाविद्यालयातील ९५ विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या परीक्षेला बसू देण्याची तसेच त्यांना...

शासनाला १ कोटी २६ लाखांचा गंडा, बोरिवली, एक्सर जमिनीची बेकायदा खरेदीविक्री

सामना ऑनलाईन, मुंबई बोरिवली, एक्सर येथील शेत सर्व्हे क्र. ५/१ पैकी सुमारे ३.५ एकर जमीन एन. रामचंद्रन या दाक्षिणात्य व्यक्तीने खोटे खरेदीखत बनवून डिव्हाईन सोसायटीच्या...

राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदमांची १३५ कोटींची मालमत्ता जप्त करा! कोर्टाचे आदेश

सामना ऑनलाईन, मुंबई ‘अण्णाभाऊ साठे महामंडळा’तील कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि त्या अनुषंगाने झालेल्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निलंबित आमदार रमेश कदम यांची १३५ कोटी...

गुजरातमध्येही ‘व्यापम’ घोटाळा, मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देताना गैरव्यवहार

सामना ऑनलाईन, अहमदाबाद मध्य प्रदेशप्रमाणे गुजरातमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश देतेवेळी ‘व्यापम’सारखा मोठा घोटाळा झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. माहिती अधिकाराखाली हा घोटाळा उघडकीस आला आहे. गुजरात...

कर्जमाफीसाठी लोकसभेतही शिवसेनेचा ‘आवाज’

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने महाराष्ट्र विधिमंडळात फडणवीस सरकारला धारेवर धरले असतानाच आज लोकसभेतही शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीची...

शिवराय संचलनाने फोर्ट परिसर दणाणला, ढोलताशांचा दणदणाट आणि नेत्रदीपक मर्दानी खेळ

सामना ऑनलाईन, मुंबई ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा गगनभेदी घोषणा, ढोलताशांचा दणदणाट आणि नेत्रदीपक मर्दानी खेळांनी आज...

चंदगडचा जवानही शहीद, सातारा, कोल्हापूर शोकसागरात

दोन्ही जवानांवर आज होणार अंत्यसंस्कार सामना ऑनलाईन, सातारा/कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील फत्यापूरचे रहिवासी असलेले मराठा लाइट इन्फंट्रीचे जवान दीपक जगन्नाथ घाडगे (२७) हे पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी...