Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

10366 लेख 0 प्रतिक्रिया

शिवसेनेचा स्वाभिमान-राष्ट्रवादीला दे धक्का; तालुकाध्यक्षांसह चार नगरसेवकांनी बांधले शिवबंधन

स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा मालवण नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत, राष्ट्रवादीच्या नगरसेविका दर्शना कासवकर व शीला गिरकर यांनी शनिवारी मुंबई मातोश्री...

बारामतीचे अतिक्रमण रोखण्याचा विडा मी उचलला आहे – खा. डॉ. सुजय विखे-पाटील

मावळ व माढा मतदार संघात जे झाले तेच कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात होणार आहे. येथील जनता सुज्ञ आहे. विकासाच्या मागे उभी राहणारी आहे त्यामुळे...

भरधाव वाहनाच्या धडकेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू: मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार

उरण जेएनपीटीत खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या रोशन केळकर यांचा शुक्रवारी रात्री जेएनपीटीच्या चांदणी चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.  मृताच्या नातेवाईकांनी...

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याविरोधात अविश्वास ठराव

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या १९७ शिक्षकांची आंतर जिल्हा बदली करतांना जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे तसेच शिक्षकाची आंतरजिल्हा बदली केल्यामुळे आज शिक्षकांची सहाशेहून अधिक...

आदिवासी बांधवांना घराचा मालकी हक्क देण्यासाठी शिवसेनेची धडक

कळमनुरी तालुक्यातील टव्हा येथील ८० ते ९० कुटूंबातील नागरिकांना राहत असलेली जागा मालकी हक्काने नावावर करुन देऊन शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी...

महीलांविषयी आक्षेपार्ह पोस्ट: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल

सोशल मिडीयावर आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे टाकळी ढोकेश्‍वर येथील कार्यकर्ते महेश झावरे यांच्याविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या महिला  आघाडीच्या...

कोंढुर येथे शिवसेनेच्या प्रयत्नाने विकासकामांचा शुभारंभ

कळमनुरी तालुक्यातील सिंदगी जिल्हा परिषद गटामधील कोंढुर गावामध्ये दत्तमंदिराच्या परिसरात जिल्हा परिषदेच्या निधीतून ९ लाख रुपये खर्चुन दत्तमंदिराच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या होणाऱ्या कामाचा...

विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज – उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे

निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुचनेनुसार हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणूकीची सर्व पुर्वतयारी पूर्ण झाली असून भयमुक्त व पारदर्शीपणे निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन...

गोरेगाव अप्पर तहसीलदार कार्यालयांतर्गत राहणार ३५ गावे; शासन निर्णय जारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० ऑगस्ट रोजी हिंगोलीत महाजनादेश यात्रे दरम्यान जाहीर केलेल्या गोरेगावच्या अप्पर तहसीलदार कार्यालयाची स्थापना करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय महसूल...

‘कुरुंदवाड बंद’ ला शंभर टक्के प्रतिसाद

शिरोळ तालुक्याला आलेल्या महापुराने शेती उद्योग यंत्रमाग व्यापारी यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने संपूर्ण शिरोळ तालुका राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करावा घर फाळा लाईट...

मतमोजणीचे ठिकाण बदलण्याविरोधात ‘माढा बंद’ला शंभर टक्के प्रतिसाद

वर्षानुवर्षे मतमोजणीचे ठिकाण असलेले माढा येथील शासकीय गोदाम हे विधानसभा निवडणुकीपूर्वीच इतरत्र हलविण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जात असल्याच्या असल्याच्या पार्श्वभूमीवर माढा नगराध्यक्षा मीनल साठे...

श्रीरामपूरात सवा तीन लाखांचे देशी-विदेशी मद्य जप्त

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर विभागाची धडक कारवाई केली असून विदेशी व देशी  मद्याचे 74 बॉक्स जप्त...

अरेरावी करणाऱ्या रेशनिंग दुकानदाराचा परवाना रद्द होण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण

रेशनिंगचे धान्य नागरिकांना वाटप न करता मारहाण करणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या रेशनिंग दुकानदाराचा परवाना रद्द करण्याच्या मागणीसाठी दराडे कुटुंबीयांसह लाभार्थी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भूजलसर्व्हेक्षण कार्यालयाच्या...

शिवसेनेच्या इशार्‍यानंतर नगर शहरातील माळीवाड्यातील कचरा रॅम्प अखेर बंद

नगर महापालिकेच्या माळीवाड्यातील कचरा रॅम्प तातडीने न हटविल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक बाळासाहेब बोराटे व शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक दत्ता...

अभियंत्याच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालून संभाजी सेनेचा निषेध

मातोळा ते किल्लारी रोडचे काम निकृष्ट केल्याच्या निषेधार्थ संभाजी सेनेच्या वतीने औसा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर अभियंत्यांच्या...

राष्ट्रवादी काँग्रेस, सीताराम घनदाट मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

पूर्णा शहरातील शिवसेना कार्यालय येथे शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस व सीताराम घनदाट मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पूर्णा...

जनसेवा पतसंस्थेत करोडोंचा घोटाळा; श्रीवर्धनच्या नगराध्यक्षाला ठेवीदारांनी लाथाबुक्यांनी तुडवला

श्रीवर्धनचे विद्यमान नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांना जनसेवा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी बेदम मारहाण करून चोप दिल्याने एकच चर्चा श्रीवर्धनमध्ये रंगली आहे. नरेंद्र भुसाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे...

किल्ल्यांना चंगळवादी संस्कृतीच्या हवाली करणाऱ्यांना जनता दाराशीही उभे करणार नाही – शरद पवार

महाराष्ट्रातील जे किल्ले छत्रपती शिवरायांच्या शौर्याची, पराक्रमाची आणि सर्वधर्मसमभावाच्या नीतीची साक्ष देत आहेत, त्या किल्ल्यांवर चंगळवादी संस्कृती उभी करु पाहणाऱ्यांना आता जनता दाराशीही उभे...

५ लाख रूपयांसाठी विवाहितेस मारहाण करून हाकलून दिले

गाडी घेण्यासाठी माहेरवरुन ५ लाख रुपये घेऊन यावेत यासाठी विवाहितेस मारहाण करून तिच्या जवळील सोने काढून घेऊन घरातून हाकलून दिले. या प्रकरणी शिरुर अनंतपाळ...

आश्वासनांची पूर्तता; पाट काळ्याचा वड ते न्हावीवाडा रस्त्याचे भूमिपूजन

कुडाळ तालुक्यातील पाट येथील काळ्याचा वड ते न्हावीवाडा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन बुधवारी कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ...

महावितरणच्या भोंगळ कारभारावर युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव आक्रमक

महावितरणच्या भोंगळ कारभारावर युवासेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव आक्रमक झाले व त्यांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता अतुल गोडबोले यांचा भोंगळ कारभाराबद्दल गांधीगिरी करत शाल...

कोपरगावात कांदा कडाडला; अडीच हजारांचा पल्ला ओलांडला

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याने अचानक उचल खाल्ली असून, क्विंटलला तब्बल मागील सात महिन्याच्या कालावधीनंतर अडीच हजाराहून अधिक म्हणजे २५६० रुपये प्रति क्विंटलचा...

आडसकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली पिकविम्याची मागणी

बीड जिल्ह्यातील माजलगाव, धारूर, वडवणी आणि केज या तालुक्यातील शेतकऱ्यांना २०१८ च्या सोयाबीन पिकाचा विमा तसेच काही राहिलेल्या शेतकऱ्यांनाही सोयाबीन या पिकाचा विमा मिळावा...

आयुष मंत्रालयाचा डॉ. रामदास आव्हाड यांना “इंटरनॅशनल एक्सलेन्स अवॉर्ड”

कोपरगाव येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. रामदास आव्हाड यांना आयुष मंत्रालयातर्फे "इंटरनॅशनल एक्सलेन्स अवॉर्ड"ने नुकतेच गौरविण्यात आले. हा पुरस्कार केंद्र सरकारचे आयुर्वेद सल्लागार डॉ. श्रीराम...

महाराष्ट्रातील साखर कामगारांचा पुणे साखर आयुक्त कार्यालयावर बुधवारी मोर्चा

महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील साखर कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर बुधवार...

विद्यालयीन तरुणींच्या छेडछाडी विरोधात पाथर्डीत आंदोलन

विद्यालयीन तरुणींची काही तरुणांनी छेड काढल्याने संतप्त झालेल्या येथील एम. एम. निऱ्हाळी विद्यालयातील विद्यार्थिनी, विद्यार्थी व शिक्षकांनी मंगळवारी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत छेडछाड करणाऱ्या...

मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष संभाजी गोविंदराव जाधव यांची आत्महत्या

नांदेड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष संभाजी गोविंदराव जाधव यांनी मंगळवारी  सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. बँकेचे मोठे कर्ज झाल्याने...

थोरला भाऊ जिल्ह्यात आल्यावर धाकला भाऊ म्हणून सत्कार- विनायक मेटे

महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसंग्रामने महाजनादेश यात्रेचे जे स्वागत केले याबद्दल मी शिवसंग्राम व आ. विनायक मेटे यांचे आभार मानतो. हा बीड जिल्हा मुंडे साहेबांचा...

मेटेंनी केलेल्या स्वागतानंतर मुंडे समर्थक नाराज, सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांना केले ट्रोल

महाजनादेश यात्रेचे बीड जिल्ह्यात सोमवारी आगमन झाले. या वेळी विनायक मेटेंनी मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागतही केले. यावेळी मुंडे भगिनी गाडीतून पुढे बीडला निघून गेल्याचेही समजले....

आरोग्य सेवा घरोघरी पोहोचणार, संकल्प निरोगी महाराष्ट्राचा

फास्ट फूडच्या जमान्यात पिझ्झा, बर्गर अगदी वेळेत घरपोच येतात. त्याच धर्तीवर आरोग्य सेवा राज्यातील जनतेच्या घरोघर येणार आहे, असे सांगतानाच निरोगी महाराष्ट्र हाच आमचा...