Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

10360 लेख 0 प्रतिक्रिया

कल्याणची वाहतूककोंडी फुटणार पत्री पुलाचे काम फेब्रुवारी अखेर

प्रचंड वाहतूककोंडीने त्रस्त असलेल्या कल्याणकरांना आणखी सहा महिने हा त्रास सहन करावा लागणार आहे. फेब्रुवारीनंतर मात्र कल्याणकरांचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. पत्री पुलाचे काम...

उघडे ड्रेनेज, गटारे आणि कचरा: कळवा हॉस्पिटलमधील आठ डॉक्टरांना डेंग्यू

उघडे ड्रेनेज.. गटारे आणि कचरा यामुळे कळवा हॉस्पिटलमधील तब्बल आठ डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा हादरली...

‘मुथूट’वरील सशस्त्र दरोड्यातील संशयितांना मोक्का

मुथूट फायनान्स कार्यालयावर 14 जून रोजी सशस्त्र दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी अभियंता साजू सॅम्युअल याची गोळ्या झाडून हत्या केली. त्या एकूण 11 संशयितांवर नाशिक...

गळफास घेऊन तरूणीची आत्महत्या

औसा येथील 20 वर्षीय तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवार दि. 25 आॕगस्ट रोजी घडली आहे. कांचन बालाजी मलवाड (वय 20 वर्ष) या...

गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची ग्रुप बुकींगला पसंती; 1350 एसटी बस आरक्षित

गणेशोत्सवासाठी कोकणात गावी येणाऱ्या चाकरमान्याकरीता एसटीने 2200 गाड्या सज्ज ठेवल्या आहेत. 29 ऑगस्टपासून एसटीच्या गणपती स्पेशल गाड्यांना सुरुवात होणार आहे. गणपती स्पेशल गाड्यांव्यतिरिक्त ग्रुप...

म्हसळा तालुक्यात पडून गोविंदाचा मृत्यू तर तळा तालुक्यात दुसरा गोविंदा बुडाला

रायगड जिल्ह्यात गोपाळकाला उत्साहात साजरा होत असताना म्हसळा व तळा या तालुक्यात उत्साहावर विरजण पडले आहे. दहीहंडी फोडण्यासाठी थरावर चढलेल्या गोविंदाचा पाचव्या थरावरून पडून...

कोकणातील दहीहंडी उत्सवावर यंदा पूरस्थितीचे सावट

गोविंदा आला रे आला़..गोविंदा रे गोपाळाच्या तालावर वाजत गाजत रत्नागिरीमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. कोकण, कोल्हापूर आणि सांगली मध्ये आलेल्या पूरपरिस्थितीचे सावट आजच्या...

जाहीर करूनही पुरग्रस्तांना अनुदान न दिल्याने कुरुंदवाड-नृसिंहवाडी मार्गावर रस्तारोको

शिरोळ तालुक्यातील  कुरुंदवाडकरांना शासनाच्या वतीने सानुग्रह अनुदान वाटप सुरु झाले आहे.  मात्र आज दिवसभर रांगेत राहूनही पूरग्रस्त नागरिकांना सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले नाही. ...

गजानन महाराज संस्थानच्या वतीने पुरग्रस्तांसाठी एक कोटी अकरा लाख मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

राजेश देशमाने । बुलढाणा आलेल्या दानाचा उपयोग नेहमीच समाजसेवेसाठी करणार्‍या श्री संत गजानन महाराज संस्थानने शनिवारी पुरग्रस्तांसाठी एक कोटी अकरा लाख रुपयांचा मदत निधीचा धनादेश...

उरणमध्ये गोविंदाची धूम

उरणमध्ये दहीकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उरणमध्ये सार्वजनिक मंडळांच्या ११ दहीहंडी या होत्या. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळांच्या गोविंदा पथकांमध्ये स्पर्धाही पाहायला मिळाली....

पोलीस अधीक्षक संजय जाधव यांचा शानदार निरोप समारंभ

नांदेडहून बदली झालेले पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी संजय जाधव यांना भावना अनावर झाल्या होत्या. जनतेची आणि कर्मचाऱ्यांची...

होमगार्डना गणपती बाप्पा पावला: वर्षाला किमान १८० दिवस सेवा कालावधी मिळणार

गेली अनेक वर्षे केवळ सण उत्सव व निवडणूक कालावधीत सेवा बजावणारा होमगार्ड आता कायमस्वरूपी पोलीसांसोबत सेवा बजावणार आहे. प्रत्येक होमगार्डला पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात किमान...

महिलांनो, मागणारे हात होऊ नका; स्वतः सक्षम होऊन कुटूंबाचा आधार बना – पंकजा मुंडे

पुरूषांनी कमवायचे आणि बायकांनी बसून रहायचे हा जमाना आता गेला आहे. महिला सुध्दा आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकते. घराचा उंबरठा ओलांडून यशस्वी होऊ शकते, हे...

मुंबईतील चाकरमान्यांच्या कारला मालवणात अपघात: सुदैवाने सर्व बचावले

मालवणहून कुडाळच्या दिशेने जाणार्‍या मुंबईतील चाकरमान्यांच्या कारचा मालवणात अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन रस्त्यालगतच्या गटारात कलंडली. सुर्दैवाने या...

भुसावळ ते अमरावती मेमु ट्रेन सुरू करा – खासदार प्रतापराव जाधव

भुसावळ ते अमरावती या रेल्वे मार्गावर मुंबईच्या धर्तीवर मेमु ट्रेन सुरू करा अशी मागणी शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी रेल्वे बोर्डाकडे केली आहे. गुरुवार २२...

पेण तालुक्यातील पूरग्रस्तांना शिवसेनेचा मदतीचा हात

पेण तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंब शासकीय मदती पासून वंचित असताना पूरग्रस्तांसाठी शिवसेनेने मदतीचा हात पुढे केला असून तालुक्यातील शिवसेना भवन येथून पेण तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी धान्य...

वसई विरार महानगरपालिकेच्या महापौरपदी प्रविण शेट्टी

वसई विरार महानगरपालिकेच्या महापौरपदी  प्रविण शेट्टी यांची बिनविरोध निवड झाली आहे.  माजी महापौर रुपेश जाधव यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदावर ता. १९ ऑगस्ट रोजी...

शिवसेनेने उजळला चौकचा थांबा: आ. मनोहर भोईर यांच्या हस्ते हायमास्टचे उद्घाटन

शिवसेनेच्या प्रयत्नातून उरण चौकचा थांबा उजळला आहे. आ. मनोहर भोईर यांच्या हस्ते या हायमास्टचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील चौक दत्त मंदिरा जवळील थांब्यावर शाळकरी...
shivsena-with-farmer

पीक विमा प्रश्नी 6 तालुक्यात बँकांसमोर शिवसेनेचे ‘ढोल बजाओ’ आंदोलन – सचिन मुळूक

पीक विमा वाटप प्रश्नी शेतकर्‍यांच्या वाढत्या तक्रारी घेता शिवसेनेने बँकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या (दि. 26) सोमवारी शिवसेनेच्या वतीने परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव,...

दक्षिण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या पाच गाड्या रद्द

कोकणातील दक्षिण रेल्वे मार्गावर पाडी - कुलशेखर भागात दरडी कोसळल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या पाच गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढील...

आदित्य ठाकरे २९ ऑगस्टला बुलढाणा जिल्ह्यात – खासदार जाधव

युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने २९ ऑगस्टला बुलढाणा जिल्ह्यात येत असून बुलढाणा, चिखली, देऊळगावराजा येथे त्यांच्या सभा आयोजित करण्यात...

काँग्रेस-राष्ट्रवादीने मेगा गळतीची चिंता करावी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला

 शरद पवार व अशोक चव्हाण हे भाजपच्या मेगा भरतीवर टिका करतात. मात्र, त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लागलेल्या मेगा गळतीची चिंता करावी, असा...

समस्या भाडेकरूंच्या, निराकरण म्हाडाचे: शिवसेना भायखळा विधानसभेच्या वतीने रविवारी भाडेकरू मेळावा

मुंबईतील म्हाडांतर्गत पीएमजीपी योजनेतील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, टेकूंवर तग धरून असलेल्याउपकर प्राप्त चाळी, मालकाची संमत्ती नाही, काही अडेलतट्टू भाडेकरूंमुळे अडकलेला पुनर्विकास, बिल्डर अर्धवट...

रक्ताने माखलेल्या आईच्या मृतदेहाला बिलगून तीन चिमुकल्यांचा रात्रभर टाहो

रक्ताने माखलेली... जमिनीवर निपचित पडलेली आई... ती अशी का झोपली... ती का उठत नाही, आई उठ ना... असा रात्रभर टाहो फोडत तिच्या मृतदेहाला बिलगलेल्या...

पंकजा मुंडे यांनी ग्रामविकासातून साकारली अनोखी योजना

ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी निधीचा योग्य विनियोग व नियोजन करत ग्रामविकासाच्या माध्यमातून मतदारसंघातील गांवा-गांवात अनोखी योजना राबविली...

कोपरगाव : कोल्हापूर, सांगलीच्या मदतीसाठी 48 टन किराणाचे 3 ट्रक रवाना

स्वतः पूरग्रस्त असतानाही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून येथील कोपरगाव तालुका किराणा मर्चंट,  व्यापारी,  महिला महासंघ,  बुलढाणा जिल्हा अर्बन क्रेडीट सोसायटी,  राज्य पतसंस्था फेडरेशन व भाग्यलक्ष्मी...

108 रुग्णवाहिका चालक संपावर, रायगड जिल्हा रुग्णालय प्रशासन मात्र निर्धास्त

अत्यावश्यक रुग्णाला तातडीने उपचारासाठी रुगणालाय नेण्यासाठी सुविधा मिळावी यासाठी 108 ही कंत्राटी अत्यावश्यक रुग्णवाहिका शासनाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र कंत्राटी कंपनीने 108 वरील...

मुंबई – गोवा महामार्गावर टोलधाड! दहा ठिकाणी टोलनाके बसवण्याचे निश्‍चित

मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर दहा ठिकाणी टोलनाके बसवण्याचे निश्‍चित झाले आहे. पनवेल ते झाराप या दरम्यान हे टोलनाके असणार आहेत. प्रत्येक 40 कि....

गणपती विसर्जन खाणीत न करण्याचा पावडे हदगाव ग्राम पंचायतीचा ठराव

यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने नदी नाल्यांमध्ये पाणीच उपलब्ध नाही आणि खाणीमध्ये जेमतेम उपलब्ध असलेले पाणी जनावरांना पिण्यासाठी लागणार असून मूर्ती विसर्जन केल्यास पाणी पूर्ण...

कोपरगाव रस्त्यावरील खड्ड्यांची थातूरमातूर मुरूमपट्टी ठरतेय जीवघेणी

मुसळधार पावसात  शहराच्या रस्त्यावरील  खड्डे जीवघेणे ठरत आहेत. या खड्ड्यातून वाहतुक करणे जिकीरीचे बनले आहे. आतापावसाने उघडीप दिल्याने नगरपालिकेने खड्डे भरण्याची मोहिम सुरु केली...