Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

10366 लेख 0 प्रतिक्रिया

पेट्रोल-डिझेल दोन रुपयांनी उतरले

सामना ऑनलाईन, मुंबई आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाचे दर कमी झाल्यामुळे आज पेट्रोल २.१६ रुपये तर डिझेल २.१० रुपयांनी स्वस्त झाले आहे. या नवीन दरकपातीची अंमलबजावणी...

आयसीआयसीआयचे गृहकर्ज स्वस्त

सामना ऑनलाईन, मुंबई आयसीआयसीआय बँकेने गृहकर्ज स्वस्त केले आहे. बँकेने गृहकर्जाच्या दरात ०.३० टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे आता ३० लाखांपर्यंतचे गृहकर्ज ८.४० टक्के व्याजदराने...

गझधरबंध पंपिंग स्टेशन २५ मेपर्यंत कार्यान्वित करा, आदित्य ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

सामना ऑनलाईन, मुंबई पश्चिम उपनगराला पाणी तुंबण्यापासून वाचवणाऱ्या गझधरबंध पंपिंग स्टेशनचे काम वेगाने करून २५ मेपर्यंत हे केंद्र कार्यान्वित करा असे निर्देश युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...

सैल सुटलेल्या जिभांचे राजकारण, सरकारांतील नवे जंकफूड!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कुणाच्याच जिभेला लगाम नाही. रावसाहेब दानवे यांनी तर जिभेचे जे प्रयोग केले त्यापुढे अजित पवारांचे बोलणे संयमी व सभ्य वाटू लागले....

‘बाहुबली’च्या यशाचा मतितार्थ

समीर गायकवाड बाहुबलीच्या दोन्ही भागांना हिंदुस्थानीय चित्रपट रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. बाहुबलीच्या यशाने रसिकांचं चित्रपटप्रेम तर अधोरेखित झालं आहेच पण याबरोबरच चित्रपटविषयक मापदंडांचा तौलनिक...

शेतकऱ्याला फास…

तूरडाळीचे अफाट पीक येऊनही शेतकरी राजा मात्र तोट्यात गेला. नाफेडच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांची फसगत केली. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी सरकारच्या दुटप्पी धोरणाने उपाशीच राहिला...

संपादक

शिरीष कणेकर काही कारणानं मी एका वृत्तपत्राच्या कार्यालयात गेलो होतो. (चुकला फकीर मशिदीत!) बघतो तर दस्तुरखुद्द संपादक पेढ्यांचा बॉक्स घेऊन पेढे वाटत होते. त्यांच्या...

कर्नान यांना कारावास कितपत योग्य!

कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. कर्नान यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्यानंतर कर्नान यांना ६ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर कर्नान गायब झाले. सरकारी...

श्रीलंकन स्पायसी डीश

द्वारकानाथ संझगिरी अलीकडे बरीच मंडळी श्रीलंकेला पर्यटनासाठी जातात. तुम्ही गेलात आणि मसालेदार खाद्याचे रसिक असाल तर येताना मसाले आणायला विसरू नका. लवंग, दालचिनी, काळी...

आजीबाईंची शाळा

एक अनोखी शाळा म्हणून मुरबाड तालुक्यातल्या फांगणे गावची ‘आजीबाईंची शाळा’ जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाली आहे. गुलाबी रंगाच्या नऊवारी साड्या नेसलेल्या, नथ घातलेल्या आजीबाई पाठीवर...