Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

10366 लेख 0 प्रतिक्रिया

काळी जादू करण्यासाठी आणलेला मांडूळ साप पकडला

सामना ऑनलाईन, मुंबई शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जाणाऱ्या मांडूळ जातीचा साप काळी जादू करण्यासाठी आणणाऱ्या विपुल जोशी (३२) याला पोलिसांनी अटक केली. क्राइम ब्रँच प्रॉपर्टी...

तिहेरी तलाक ही सर्वात वाईट प्रथा! सर्वोच्च न्यायालयाचे खडे बोल

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली विवाह संपुष्टात आणण्यासाठी तीनवेळा तलाक म्हणून घटस्फोट घेणारी तिहेरी तलाकची ही प्रथा सर्वात वाईट आहे. अशी प्रथा स्वीकारता येण्यासारखी नाही अशा...

लतादीदींची खंत : फिल्मी सिंगर झाले आणि शास्त्रीय संगीत सुटले

सामना ऑनलाईन, मुंबई माझे पहिले गुरू म्हणजे माझे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर. त्यानंतर गुरू अमानत अली खाँ यांच्याकडे मी गाणे शिकले. पुढे फिल्मी सिंगर झाले...

मुंबईतील मोठी हवाई दुर्घटना टळली

सामना ऑनलाईन, मुंबई बँकॉककडे जाणारे जेट एअरवेजचे विमान सकाळी ८.१० वाजता उड्डाणानंतर लगेचच विमानतळावर उतरविण्यात आले. विमानाच्या शेपटीचा भाग रन वेला घासत असल्याचे पायलटच्या लक्षात आल्याने...

नाल्यातील गाळ काढणारच! निविदेतील अटी शिथिल झाल्या, साडेचार कोटींच्या कंत्राटाला मंजुरी

सामना ऑनलाईन, मुंबई छोटय़ा नाल्यांमधील गाळ काढणारच असा निर्धार करत महापालिकेने आज साडेचार कोटींच्या कंत्राटाला मंजुरी दिली. गाळ काढण्यासाठी सहा वेळा निविदा काढूनही कंत्राटदारांनी प्रतिसाद...

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत वळीव, मध्य रेल्वेची चाके रुतली

सामना ऑनलाईन, मुंबई वळवाच्या पावसाने आज मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला जोरदार तडाखा दिला. या पावसामुळे मध्य रेल्वेची ऐन पिकअवरमध्ये दैना उडाली. घाटकोपर येथे ओव्हरहेड...

भोकरदन येथे दानवे यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचे उपोषण

सामना ऑनलाईन, भोकरदन शेतकऱ्यांबद्दल अभद्र भाषा वापरणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आजही असंतोष उफाळून आला. दानवे यांनी आपल्या पदाचा तसेच प्रदेशाध्यक्षपदाचा तत्काळ राजीनामा...

हुरियत नेत्यांची मुंडकी छाटू! दहशतवाद्यांनी दिला इशारा

सामना ऑनलाईन, श्रीनगर अतिरेकी संघटनांना अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या हुरियत कॉन्फरन्सवर हाच भस्मासुर उलटला आहे. इस्लामच्या जंगमध्ये नाक खुपसू नका, अन्यथा शिरच्छेद करून मुंडके लाल चौकात टांगू, अशी...

तुमच्या मताला पावती मिळणार!, पुढच्या निवडणुकीत ‘ईव्हीएम’ला जोडणार नवी यंत्रणा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली यापुढील सर्व निवडणुकांमध्ये आपण दिलेले मत ‘ईव्हीएम’मध्ये कोणाला गेले हे दर्शवणारी पोचपावती मतदाराला मिळेल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी...

पाकिस्तानी सैनिकांचे मुंडके आणणाऱ्याला पाच कोटींचे बक्षीस

नवी दिल्ली : मुस्लिम युवा दहशतवादविरोधी समितीने हिंदुस्थानी लष्कराचा जो जवान पाकिस्तानी सैनिकाचे मुंडके आणेल त्याला पाच कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे....