Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

6653 लेख 0 प्रतिक्रिया

भांडुप जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती; मुंबईत 24 एप्रिलपर्यंत 5 टक्के पाणीकपात

पालिकेच्या भांडुप जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे मुंबईत 24 एप्रिलपर्यंत 5 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे...

चंद्रपूरच्या ए टू झेड मार्केट परिसरात आग, लाखोंचा माल जळून खाक

चंद्रपुरातील ताडोबा रोडवरील तुकुम भागात असलेल्या ए टू झेड या दुकानाला सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. दाट लोकवस्तीमध्ये हे दुकान असल्याने लगतची...

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण, मॉरिसने रचलेल्या कटाची अमरेंद्रला होती कल्पना!

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे झाले आहेत. अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडणाऱया मॉरिस नरोन्हाने रचलेल्या कटाची त्याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राला कल्पना होती. दोघांनी मिळून...

मुंबईकर म्हणतात केले कोणी, श्रेय लाटतेय कोण? निवडणुकीच्या तोंडावर मिंधे सरकारने केले रेल्वे स्थानकांचे...

दक्षिण मुंबईतील रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल स्थानकांच्या ब्रिटिशकालीन नावात बदल करावा, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी 2017 पासून सातत्याने...

महाराष्ट्राच्या माधुरीला गुजरातला देण्यास हायकोर्टाची स्थगिती, जैन संस्थेला दिलासा

>> अमर मोहिते  महाराष्ट्रातील हत्तीण महादेवी ऊर्फ माधुरीला गुजरातला नेण्यास उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. कोल्हापूर येथील जैन संस्थेकडे माधुरीचा ताबा आहे. या संस्थेचे...

गोरेगाव येथे फर्निचर गोदामाला आग, सुदैवाने जिवीतहानी नाही

गोरेगाव येथील फर्निचर गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग 'लेव्हल 2' स्वरुपाची आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  या...

विनयभंग प्रकरणी डॉ. भास्कर मोरे पोलिसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विनयभंग प्रकरणी रत्नदीप संस्थेचा संस्थापक अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यास स्थानिक गुन्हे शाखेने भिगवन येथून ताब्यात घेतले. तो उसाच्या शेतात लपून बसला होता. पोलीस...

शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळणार, पीक वीमा योजनेची पुनर्रचना करणार- राहुल गांधी

शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिलीच्या सीमेवर व रामलीला मैदानावर आंदोलन करत आहेत. हमी भावाचा कायदा करावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे पण मोदी सरकार त्यांची दखल...

शिमगा नुसता बोंबलून साजरा करायचा नाही, होळीमध्ये हुकूमशाहीची होळी करायची; उद्धव ठाकरे बरसले

गेले दोन दिवस यवतमाळ आणि वाशीममध्ये होतो. तिथे प्रचंड उत्साह दिसून आला. रात्री दीड वाजता घरी आलो आणि आता तुमच्या समोर उभा आहे. कोकण...

ड्युटीच्या वेळेत रोझा ठेवता येणार नाही, वैमानिकांसह फ्लाईट अटेंडेण्ट्सना दिल्या सूचना

पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी पीआयएने मोठा निर्णय घेतला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात उड्डाणादरम्यान ड्युटीवर असलेल्या वैमानिकाला आणि फ्लाईट अटेंडेण्ट्सच्या रोझा ठेवण्यावर बंदी घालण्यात आली...

मोदी सरकारची एकच निती; ‘चंदादात्याचा सन्मान व अन्नदात्याचा अपमान’, जयराम रमेश यांची टीका

मोदी सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे तीन काळे कायदे 27 सप्टेंबर 2020 रोजी आणले होते परंतु शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनापुढे त्यांना झुकावे लागले आणि अखेर ते...

आळंदी प्रभाग क्रमांक 9 नागरिकांच्या रहदारीसाठी रस्त्याची मागणी, मुख्याधिकारी यांना साकडे

आळंदी येथील आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक 9 मधील रहिवासी नागरिकांच्या रहदारीसाठी सोनाई हाईस्ट लगतच्या गार्डन मधून रस्ता विकसित करून देण्याची मागणी श्री आळंदी धाम...

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील रूग्णालयात, प्रकृती स्थिर

हिंदुस्थानच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती अचानक बिघडल्याने बुधवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. ताप आणि छातीत दुखत असल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले...

लोहाच्या फुत्फुसावर जगलेल्या 78 वर्षांच्या पॉल अलेक्झेंडर यांचे निधन

अमेरीकेत लोहाचे फुफ्फुस लावलेल्या पॉल अलेक्झेंडर नावाच्या व्यक्तीचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी डलास रूग्णालयात अखेरचा श्वास घेतल्याची माहिती पॉल यांचा...

चोरी करून मुलाने सायकल चालविण्याची हौस भागवली, साताऱ्यातील घटनेने पालकांमध्ये चिंता

लहान मुलांना खेळण्यातील कोणत्याही वस्तूंचे आकर्षण असते. अशा वस्तू मिळण्यासाठी मुले आई-वडिलांकडे हट्ट धरतात. परंतु, जर हवी ती वस्तू मिळाली नाही, तर मग अशी...

विजापूर रोडवरील अतिक्रमण महापालिका पथकाने हटवले

वर्दळीच्या विजापूर रोडवर छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर, विजापूर नाका ते इंचगिरी मठापर्यंत रस्त्याच्या कडेला तसेच फुटपाथकर अतिक्रमण करून फळ व इतर साहित्य विक्री...

दिल्लीच्या शास्त्रीनगरमध्ये रहिवासी इमारतीला आग, 2 मुलांसह 4 जणांचा मृत्यू

दिल्लीत शाहदरा येथील शास्त्री नगर येथे गुरूवारी पहाटे रहिवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दोन मुलांसह एका जोडप्याचा गुदमरुन मृत्यू...

उजनी धरणातील पाणी पंप हाऊसच्या चॅनेलमध्ये आणण्याचे नियोजन

उजनी येथील पंप हाऊससाठी पाणी कमी पडू नये, यासाठी दुबार पंपिंग करण्यासाठी यंत्रणा बसकिण्याचे काम संबंधित मक्तेदाराकडून सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 12...

गोव्याला जाणाऱ्या बसमधून 93 लाखांच्या रोकडची चोरी, उत्तर प्रदेशमधून दोघांना अटक

मुंबईहून गोक्याला निघालेल्या ट्रक्हल्समधून गोक्याच्या उद्योजकाची तब्बल 93 लाखांची रोकड चोरीस गेली होती. या चोरीचा छडा भुईंज पोलिसांनी लाकला असून, दिल्ली ते उत्तर प्रदेश...

डोंगराला लागलेल्या वणव्यात घर भस्मसात, जावळीतील विवर येथील घटना

जावळी तालुक्यातील विवर गावातील डोंगराला अज्ञाताने लावलेल्या वणव्यात विवर गावातील सखुबाई भाऊ पार्टे यांचे घर जळून खाक झाले. घराला लागलेली आग विझविताना सखुबाई पार्टे...

बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतजमिनीची परस्पर विक्री

बनावट कागदपत्रे तयार करून आणि तोतया महिलेचा वापर करून बुऱहाणनगर (ता. नगर) शिवारातील 10 गुंठे शेतजमिनीची परस्पर विक्री केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी...

काम उत्तम असेल तर ‘मोदी गॅरंटी’ या जाहिरातीची गरजच काय? शिवसेना मेळाव्यात प्रा. नितीन...

 ‘मोदी की गॅरंटी’ या जाहिरातीवर रोज 55 ते 60 लाख रुपये खर्च होत आहेत. काम उत्तम असेल तर जाहिरात करण्याची गरजच काय? असा सवाल...

रत्नदीप मेडिकलच्या डॉ. भास्कर मोरेला अटक करा, ‘जामखेड बंद’ला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

‘रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन’चा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याला अटक करावी, या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन व शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुरंग भोसले यांचे...

पाईप लाईनच्या खड्ड्यामुळे मिनीबस चालकाचे नियंत्रण सुटले, महिलेचा मृत्यू तर सहा प्रवासी जखमी

वळती येथील वाळुंज वस्तीत रस्त्यातील पाईप लाईनच्या खड्ड्यामुळे मिनीबस चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर मिनी बसने रस्त्याच्या...

विजय शिवतारे बारामतीतून अपक्ष निवडणूक लढणार, शरद पवार यांनी दिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमनेसामने आलेले शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील तणाव कायम आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा...

देशातील प्रत्येक गरिब महिलेला वर्षाला एक लाख रुपये, सरकारी नोकरीत 50 टक्केआरक्षण- मल्लिकार्जून खरगे

'भारत जोडो न्याय यात्रे'च्या निमित्ताने काँग्रेस पक्ष पाच गॅरंटी जाहीर करत आहेत, यातील तीन गॅरंटी जाहीर केलेल्या आहेत आज धुळ्यातील महिला न्याय हक्क परिषदेच्या...

राहुल गांधींनी ‘गॅरंटी’ शब्द वापरल्यामुळेच ‘मोदी गॅरंटी’ सुरु झाली; काँग्रेसची गॅरंटी व्यक्तीची नाही तर...

भारत जोडो न्याय यात्राचे पाच न्याय स्तंभ आहेत व 14 जानेवारीपासून आतापर्यंत शेतकरी न्याय, युवा न्याय, भागिदारी न्याय व महिला न्याय गॅरंटी जाहीर केल्या...

पिटबुल, टेरियर, वुल्फडॉग्स प्रजातीच्या श्वानांवर केंद्र सरकारची बंदी

भटक्या कुत्र्यांबरोबरच पाळीव श्वानांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने याची दखल घेत रॉटवेलर, पिटबुल, टेरियर, वुल्फडॉग्स आणि मास्टिफ या शिकारी जातीच्या श्वानांची...

2019 पासून 22,217 इलेक्टोरल बॉण्ड्ची खरेदी; SBI चे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

इलेक्टोरल बॉण्ड् (निवडणूक रोखे) प्रकरणी स्टेट बँकेकडून (SBI) सर्वोच्च न्यायालयात बुधवारी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. SBI चे अध्यक्ष दिनेशकुमार खारा यांच्या वतीने हे प्रतिज्ञापत्र...

कर्करोगाची बनावट औषधे बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, सात जणांना अटक

देशात ड्रग्सचा साठा जप्त केला असताना आता दिल्लीतील एनसीआरमध्ये बनावट औषधे बनवविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने बनावट औषधांची निर्मिती आणि...

संबंधित बातम्या