Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

6653 लेख 0 प्रतिक्रिया

पाकिस्तानचा वर्ल्ड स्नूकर चॅम्पियन ढसाढसा रडला

वर्ल्ड स्नूकर चॅम्पिअनच्या अटकेनंतर पाकिस्तानवर जगभरातून टिका होऊ लागली. वर्ल्ड स्नूकर चॅम्पिअन अहसान रमजान उशीरापर्यंत खेळाचा सराव करत असल्याने लाहोर पोलिसांनी त्याला अटक केली...
rape

मुंबईत अभिनेत्रीवर बलात्कार, उद्योगपती आरोपीला अटक

मुंबईतील एनएम जोशी मार्ग पोलीस स्थानकात एका अभिनेत्रीने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. पिडीतेने टांझानिया निवासी व्यावसायिकाविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पोलिसांनी अभिनेत्रीच्या...

तोडफोड प्रकरणात भाजप खासदार दोषी, न्यायालयाने सुनावली दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

उत्तर प्रदेशच्या इटावा येथील भाजपचे खासदार रामशंकर कठेरिया यांना एका प्रकरणात आग्रा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. एमपी एमएलए न्यायालयाने कठेरिया यांना दोषी ठरवले आहे....

लातूर जिल्ह्यातील पहिला सिंथेटिक ट्रॅक रेणापूर शहरात

>> अभय मिरजकर ‘जे जे नवं ते लातूर ला हवं ' असे लातूरकर नेहमीच सांगतात. नवीन नवीन कल्पना राबवल्या जातात. लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगर पंचायतीने...

एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यावर कडक कारवाई, अजित पवार यांची घोषणा

ठाणे येथील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्याची चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. ठाणे येथील...

श्रीनगरमध्ये घातपाताचा डाव उधळला, बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांच्या तीन हस्तकांना अटक

श्रीनगर पोलिसांच्या एका पथकाने लश्कर ए तोयबा आणि टीआरएफ या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी या तिघांना श्रीनगरच्या...

मुंबईतील रुग्णालयांमध्ये औषधे, डॉक्टर्सचा तुटवडा, खासगी रुग्णालयांकडून होतेय रुग्णांची लूट

मुंबईतील सरकारी आणि महानगरपालिका रुग्णालयांमध्ये औषधे व डॉक्टरांचा तुटवडा असल्याने रुग्णांचे हाल होत असून खासगी रुग्णालयांकडूनही रुग्णांची लूट होत आहे याकडे आज विरोधी पक्षाच्या...

लोकसभेत राजनाथ सिंह नाराज झाले, आसन सोडले

दिल्ली सेवा संशोधन विधेयकावर बोलत असतानाच विरोधकांनी गदारोळ सुरू केल्याने देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज कमालीचे नाराज झाले. त्यांनी आपल्या पुढील रांगेतील आसनाचा त्याग...

पाचजणांनी षड्यंत्र करून दडपून टाकत मला संपवले, नितीन देसाई यांची व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये सुसाईड नोट

मी प्रचंड कष्टातून माझ्या स्वप्नातील भव्य स्टुडिओ साकारला. पण ज्यांच्याकडून कर्ज घेतले त्या ईसीएल फायनान्स, एडलवाइझ कंपनीचे केयूर मेहता, रशेष शहा, स्मित शहा, ईएआरसी...

33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी पुन्हा लांबणीवर

तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकालातील 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी करणाऱ्या समितीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर या समितीच्या सदस्यांची संख्या...

लोकांना विश्वासात घेऊन बारसू प्रकल्प राबवणार, विनाशकारी प्रकल्प राबवण्यावर सरकार ठाम

रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकल्प राज्याच्या हिताचा असून नागरिकांना विश्वासात घेऊन राबवणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. या प्रकल्पात...

मूळ शिवसेना आमचीच, भास्कर जाधवांनी भाजपला दिले सडेतोड उत्तर

माथाडी, हमाल, खासगी सुरक्षा रक्षक सुधारणा विधेयकाच्या चर्चेच्या निमित्ताने आज सभागृहात आशीष शेलार आणि भास्कर जाधव यांच्यात जोरदार जुंपली. विधिमंडळात तुमचा पक्ष कुठे आहे,...

सरकारला किती वाचवायचे यालाही मर्यादा आहेत, जयंत पाटील यांची अध्यक्षांसमोर उद्विग्नता

33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी करण्याच्या समितीला मुदतवाढ देण्याच्या मुद्दय़ावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांच्यात आज शाब्दिक चकमक उडाली....

मुंबई विद्यापीठाचा अजब कारभार मानसशास्त्र विषयाची एक परीक्षा; रिझल्ट लागला तब्बल तीन वेळा

मुंबई विद्यापीठाने मानसशास्र विषयाच्या तृतीय वर्ष सत्र-5 च्या परीक्षेचा निकाल तब्बल तीन वेळा जाहीर केल्याची आणि त्यानिमित्ताने झालेला अनागोंदी कारभार आज भाजपच्याच सदस्याने सभागृहासमोर...

मुंबई विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरा

मुंबई विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 51 टक्के रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी विधान परिषदेत शिवसेना आमदार किलास पोतनीस यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे सरकारला केली....

मिंधेंच्या समाजकल्याण विभागात 40 लाखांत क्रीम पोस्टिंग, विजय वडेट्टीवार यांनी अध्यक्षांना सोपवली ऑडिओ...

मिंधे सरकारमध्ये पैसे दिल्याशिवाय बदल्या व बढत्या होतच नाहीत. क्रीम पोस्टिंगसाठी लाखो रुपये द्यावे लागतात. महसूल आणि शिक्षण विभागातील असे घोटाळे समोर आले होते....

रेफ्रिजरेटर न दिल्याने गर्भवती महिलेची केली हत्या, सासरचे कुटुंब फरार

बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील रूपौली परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. फ्रिज घेऊन न दिल्याने सासरच्या लोकांनी गर्भवती महिलेची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. घटनेची...

पाच वर्षांपासून चोरी-दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी कोतवाली पोलीसांकडून जेरबंद

दरोड्याची तयारी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरातून जेरबंद केले आहे. ओंकार विठ्ठल रोडे (वय 25 वर्षे,...

अळ्यायुक्त दूषित पाणी पिण्याची कोलाम बांधवांवर ओढवली दुर्देवी वेळ

>> अभिषेक भटपल्लीवार आपला महाराष्ट्र विकासाच्या उंच उंच भरारी घेत असल्याचे दावे नेते करीत असतात. विकासाची गगनभेदी उडान घेतलेल्या याच महाराष्ट्रात बघताच क्षणी ओकारी यावी...

हे तर हार्ट अॅटॅकला आमंत्रणच, व्हायरल पराठा पाहून नेटकरी वैतागले

अनेकांना पराठा खायला प्रचंड आवडतो. दिल्लीत तर स्ट्रीट फूड म्हणून पराठ्याला जास्त पसंती आहे. पराठ्यासाठी तेल, बटरचा वापर केला जातो. मात्र सोशल मीडियावर एक...

दुर्देवी घटना ! खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या बहिण भावाचा बुडून मृत्यु

गंगापुर खुर्द जवळील गाडेकरवाडी (ता. आंबेगाव) येथे 3 ऑगस्ट रोजी ओढ्यावर खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिण भावाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यु झाला आहे....

राणा कपूर यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयाचा याचिकेवर सुनावणी करण्यास नकार

जवळपास 600 कोटींच्या कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामिन...

देवदर्शनासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले

देवदर्शनासाठी जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील 50 हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ओरबडून नेले. सावेडी उपनगरात गुलमोहर रस्त्यावरील समतानगर कॉलनीत बुधवारी (दि.2) सायंकाळी...

मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयाने 4 सप्टेंबरपर्यंत दिली स्थगिती

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. सिसोदिया यांनी पत्नीच्या तब्येतीचे कारण सांगून जामिनासाठी याचिका...

किनाऱ्यावरील 25 हजार झोपडय़ांचा पुनर्विकास दोन महिन्यांत निर्णय

सीआरझेड-2 मध्ये येणाऱ्या मुंबईच्या किनारपट्टीवरील झोपडपट्टय़ांच्या पुनर्विकासाच्या विषयात मुंबई महापालिका आणि एसआरएमार्फत पर्यावरणीय खर्च आणि फायदा विश्लेषण अहवाल तयार करण्यात येत असून हा अहवाल...

एडेलवाईज आणि रशेष शाह यांची चौकशी, विधिमंडळात सरकारची ग्वाही

ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्येप्रकरणी रशेष शाह आणि एआरसी एडेलवाईज कंपन्यांची चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी...

एनडी स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा! नितीन देसाईंच्या ऑडीओ क्लिपमध्ये भावनिक संदेश

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी मृत्यूपूर्वी केलेल्या व्हॉईस रेकार्ंडगचेही गूढ उकलले असून या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये एकूण 11 ऑडिओ क्लिप्स आहेत. ‘लालबागच्या राजाला माझा अखेरचा...

‘रानकवी’ निसर्गाच्या कुशीत विसावला, ना. धों. महानोर यांचे निधन

तरल काव्यासाठी ओळखले जाणारे आणि मातीचा गंध गीतांतून देणारे ज्येष्ठ कवी, गीतकार ना. धों. महानोर यांचे गुरुवारी पुणे येथील रुग्णालयात निधन झाले. रानावनावर जीव...

सामना अग्रलेख – हिरव्या बांधावरील कवी

ना. धों. महानोर म्हणजे निसर्गराजाने महाराष्ट्राला दिलेली कवीराजाची भेट होती. भरून आलेल्या आभाळात, पाऊस-पाण्यात स्वतः चिंब भिजून निसर्ग वाचणारे ना. धों. गेली सहा दशके...

ठाण्याच्या जोशी–बेडेकर महाविद्यालयात तालिबानी अत्याचार, एनसीसीच्या विद्यार्थ्यांना पाण्यात डोके बुडवून उभे राहण्याची अघोरी शिक्षा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहत असलेल्या ठाण्यात सर्वसामान्यांवरील अत्याचाराच्या एकापाठोपाठ एक घटना समोर येत असतानाच जोशी-बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांवर तालिबानी अत्याचार होत असल्याचे उघडकीस आले...

संबंधित बातम्या