Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2423 लेख 0 प्रतिक्रिया

सौदी अरामकोचा आयपीओ तब्बल 2.83 लाख कोटींचा!

जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी सौदी अरामकोने भांडवल उभारणीसाठी गुंतवणूकदारांना समभागांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी 106 लाख कोटी ते 141 लाख कोटी रुपयांमध्ये एक ते दोन टक्के शेअर्सची विक्री करणार आहे. यातून तब्बल 2.83 लाख कोटींचा निधी उभा राहणार आहे. जगातील हा सर्वात मोठा आयपीओ ठरणार असून चीनच्या अलिबाबा कंपनीचा विक्रम मोडीत निघणार आहे.

महामार्ग प्राधिकरणाला 6.84 कोटींचा दंड

हिंदुस्थानच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) उत्तर प्रदेशातील आग्रा येथे बांधकामे चालू ठेवून वायुप्रदूषण केल्याबद्दल तब्बल 6.84 कोटी दंड ठोठावण्यात आला आहे. बांधकामे सुरू असलेल्या...

ताजमहालमध्ये एअरप्युरीफायर

उत्तर हिंदुस्थानला वायुप्रदूषणाच्या दाट धुक्याने वेढले असताना जगप्रसिद्ध ताजमहालचे संरक्षण करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने ताजमहालमध्ये एअरप्युरीफायर बसवले आहे. हा एअरप्युरीफायर 300 मीटर...
cold

गुरुग्राम, फरिदाबादमधील शाळा आज-उद्या बंद

हरयाणा सरकारने वायुप्रदूषणाची दखल घेऊन सोमवारी गुरुग्राम आणि फरिदाबाद जिह्यातील शाळा 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले तर सिरसा जिह्यातील शाळांची...

वीज बिल रद्द केल्याने महावितरण-विद्युत निरीक्षक आमनेसामने

महावितरणने पुणे येथील औद्योगिक ग्राहकाला दिलेले वीज बिल चुकीचे असल्याचे सांगत विद्युत निरीक्षकांनी ते तडकाफडकी रद्द करत नव्याने बिल देण्याचे निर्देश दिले होते. त्याला...

धुक्यात हरवले दिल्ली विमानतळ

शनिवारी पडलेल्या हलक्या पावसामुळे राजधानी दिल्लीतील प्रदूषणाला आळा बसला असला तरी दाट धुक्यामुळे दिल्लीत विमान वाहतूक पुरती ढेपाळली. येथे येणारी 32 उड्डाणे दुसऱया मार्गाने...

व्हॉट्सऍपवरील हेरगिरी सरकारला ठाऊक होती, प्रियांकाचा फोनही हॅक

हेरगिरीबाबत व्हॉट्सअॅपने केंद्र सरकारला गेल्या सप्टेंबरमध्येच दुसऱ्यांदा अलर्ट केले होते. परंतु त्यानंतरही सरकारकडून काहीच पावले उललली गेली नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांचाही फोन हॅक केला गेला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

सरकार कधी येणार? हतबल मुख्यमंत्री म्हणाले, येईल लवकरच!

एकीकडे परतीच्या पावसामुळे कापणीला आलेले पीक हातून गेल्याने राज्यातले शेतकरी हवालदिल झालेले असताना शेतकऱयांची विचारपूस करायला आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आज हतबल झालेले दिसले....

कोथिंबीर जुडी फक्त 80 रुपये!

कोथिंबीर आणि किचनमध्ये असलेल्या अतूट नात्यात आता काहीशी दरी निर्माण होणार आहे. परतीचे तिकीट कन्फर्म असतानाही पावसाने आडीबाजी करत गेल्या महिनाभरापासून राज्यात मुक्काम ठोकला...

महाराष्ट्रासाठी आज दिल्लीत गाठीभेटी

विधानसभा निवडणूक निकालानंतर दहा दिवस उलटले तरी राज्यात सत्ता स्थापन कोण करणार याचे उत्तर मिळालेले नाही. मुंबईत राजकीय घडामोडी सुरू असतानाच उद्या सोमवारी नवी...