Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2241 लेख 0 प्रतिक्रिया

केंद्राच्या निधीअभावी राष्ट्रीय महामार्गांची कामे रखडली!

केंद्र सरकारने राज्यातील अनेक रस्त्यांच्या विकासकामाच्या घोषणा केल्या. मात्र प्रत्यक्षात त्यासाठी लागणारा निधी मात्र दिलेला नाही. यामुळे राष्ट्रीय महामार्गांची कामे रखडली आहेत. यासंदर्भात केंद्रीय...

‘शाबास मितू’ तरुणींना प्रेरणा देईल!

माझ्या खडतर जीवनप्रवासावर तयार होत असलेल्या ‘शाबास मितू’ या बायोपिकमुळे मी खूप उत्साहित आहे. महिला क्रिकेटपटूंसमोर येणारी आव्हाने यानिमित्ताने जगासमोर येतील. क्रिकेटमध्ये करीअर घडवू...

19 रुपयांत करा अनलिमिटेड कॉल; एअरटेलची ऑफर

जर तुम्ही कमी किमतीत जास्त फायदे देणारा मोबाईल प्लॅन बघत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी नुकताच स्वस्तातला प्लॅन लॉंच केला...

मुलुंडमध्ये रिक्षाचालकाची तरुणीशी छेडछाड

रिक्षाचालकाने प्रवासी तरुणीशी लज्जास्पद हावभाव करून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना मुलुंड येथे घडली. मात्र तरुणीने प्रसंगावधान दाखवत तातडीने रिक्षातून उडी मारून...

सरकार पडेल या भ्रमात आता राहू नका, सत्तेच्या स्वप्नातून बाहेर या!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल... उद्या पडेल... महिनाभराने पडेल, असे पत्रकार परिषदांमधून जाहीर करणाऱ्या भाजप नेत्यांनी आज अखेर यू...

एटीएममधून पैसे काढणे महागणार!

एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता तुम्हाला ज्यादा शुल्क मोजावे लागण्याची शक्यता आहे. एटीएम शुल्कात वाढ करण्यात यावी अशी मागणी नुकतीच एटीएम व्यवस्थापन करणाऱया कंपन्यांच्या ‘कॅटमी’...

वरळीच्या अभ्यास गल्लीला नवी झळाळी; एलईडी दिवे, विद्यार्थ्यांसाठी फिरते शौचालय

युवासेनेच्या प्रयत्नांमुळे वरळीच्या ऐतिहासिक अभ्यास गल्लीला नवी झळाळी मिळाली आहे. येथे अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उच्च दाबाचे एलईडी दिवे येथे बसवण्यात आले आहेत. याशिवाय...

प्रवासी व्हिसावर येऊन त्याने केली हिंदुस्थानात चोरी

प्रवासी व्हिसावर हिंदुस्थानात येऊन मोबाईल, लॅपटॉपची चोरी करणाऱया दोघा अफगाणी नागरिकांना डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. त्या दोघांकडून सहा लाख सहा...

सामना अग्रलेख – केम छो ट्रम्प? गरिबी छुपाव!

‘केम छो ट्रम्प’ने ते खूश होतील, पण ट्रम्प यांना दिल्लीत आधी न उतरवता थेट अहमदाबादेत उतरवून केंद्र सरकारला नक्की कोणता संदेश द्यायचा आहे?

हिंदुस्थान-न्यूझीलंड ‘अ’ सराव सामना ड्रॉ

हिंदुस्थान व न्यूझीलंड ‘अ’ यांच्यातील तीनदिवसीय सराव क्रिकेट सामना ड्रॉ झाला. हिंदुस्थानने या कसोटीत वर्चस्व गाजवताना पहिल्या डावात 28 धावांची आघाडी घेतली होती. याचबरोबर...