Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

216 लेख 0 प्रतिक्रिया

वन डेमध्ये दोन चेंडूंचा प्रयोग घातक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली वनडे सामन्यात उभे राहणारे धावांचे डोंगर पाहून एका डावात दोन चेंडू कापरण्याच्या आयसीसीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आयसीसीच्या या...

इंग्लंड दौऱ्यासाठी फिट; पारंपरिक रणनीती कायम

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली इंग्लंडच्या मैदानावरील इतिहासातील अपयशाला विसरून नवीन इतिहास रचण्यास आपण उत्सुक असल्याचे ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्याआधी स्पष्ट...

कोस्टारिकाचे आव्हान संपुष्टात; ब्राझीलची विजयी किक

सामना ऑनलाईन । सेण्ट पीटर्सबर्ग पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन ब्राझीलने शुक्रवारी कोस्टारिकाला २-० अशा फरकाने हरवून फिफा वर्ल्ड कपमधील ‘ई’ गटात आपला पहिला विजय नोंदवला....

नायजेरिया रेसमध्ये कायम; आईसलॅण्डवर २-०ने विजय

सामना ऑनलाईन । वोलगोग्रॅड अहमद मुसाने केलेल्या दोन (४९ व ७५वे मिनिट) दमदार गोलमुळे नायजेरियाचे फिफा वर्ल्ड कपमधील आव्हान कायम आहे. सलामीच्या लढतीत क्रोएशियाकडून ०-२...

क्रोएशियाचे पाऊल पडते पुढे…

सामना ऑनलाईन । नोवगोरॉड मुख्य प्रशिक्षक जॉर्ज सॅम्पोली यांनी केलेले बदल अन् न चाललेल्या त्यांच्या योजना... फुटबॉलपटूंकडून उत्तरार्धात झालेल्या चुका... अन् पुन्हा एकदा लियोनेल मेस्सीचा...

इंग्लंडने विश्वचषक जिंकला तर ‘ही’ अभिनेत्री होणार न्यूड

सामना ऑनलाईन । लंडन इंग्लंडच्या एका टीव्ही होस्टने केलेल्या एका ट्विटर पोस्टमुळे तिच्या फॉलोवर्समध्ये खळबळ माजली आहे. पॉप्युलर टीव्ही शो 'काउंटडाउन'ला होस्ट करणारी ३२ वर्षीय...

‘त्याला’ सतत विजयाचाच ध्यास

 >> नवनाथ दांडेकर विजय त्याच्या अंगवळणीच पडलाय ,कारण तो सतत यशाच्या ध्येयाने झपाटलेला असतो. फुटबॉल लढत असो अथवा सहकाऱ्यांसोबतची सराव खेळ लढत. छोट्याशा अपयशाने तो...

संभाजीनगरमध्ये नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू; मनपाच्या आयुक्तांना मारहाण

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर संभाजीनगर परिसरात गुरुवारी रात्री नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुसळधार पावसातून बुलेटवरून घरी परतत असताना नाला उघडा...

अंतर्वस्त्रामध्ये चमचे लपवा; महिलांना स्वंरक्षणासाठी अजब सल्ला

सामना ऑनलाईन । स्टॉकहोम फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरातील महिलांना अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे. याविरोधात अनेक महिलांनी तसेच महिला सक्षमीकरणासाठी लढणाऱ्या संस्थांनी आवाज...

डेव्हिड बेकहॅमने वर्तवले भाकीत; ‘हा’ संघ असेल विश्वचषकाचा मानकरी

सामना ऑनलाईन । मॉस्को २१व्या फिफा विश्वचषक स्पर्धेचा थरार सध्या रशियामध्ये सुरू आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधीपासूनच स्पर्धेच्या विजेतेपदासाठीच्या प्रबळ नावांसाठीच्या संघांच्या नावांची चर्चा सुरू...

योगदिनाकडे भाजपचे मित्र नितीश कुमार यांनी पाठ फिरवली

सामना ऑनलाईन । पाटणा आंतरराष्ट्रीय योगदिन सोहळ्याचे पाटणा येथे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उद्घाटन केले. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्यासह तमाम भाजप...

मराठवाड्यात वीज कोसळून सात ठार

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर पावसाळा सुरू होऊनही मराठवाड्यात अजूनही वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान सुरूच आहे. त्यातही मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होत असून विजा कोसळण्याच्याही घटना घडत...

अमेरिकेच्या २९ उत्पादनांवरील आयात करात वाढ

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानसह अनेक देशांतील उत्पादनांवर आयात शुल्क वाढविले आहे. त्याला आता हिंदुस्थानने जशास तसे उत्तर दिले...

पासपोर्ट हवा तर नवऱ्याला धर्मांतर करायला सांगा!

सामना ऑनलाईन । लखनौ परदेशी जाण्यासाठी तुला पासपोर्ट हवा असेल तर तुझ्या पतीने धर्मांतर करायला पाहिजे. नंतरच त्याला पासपोर्ट मिळेल असा अजब सल्ला लखनौमधील पासपोर्ट...
amit-shah-01

अतिउत्साही मोदीभक्तांची अमित शहा यांनी घेतली ‘शाळा’

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपविरोधात मजकूर टाकणाऱ्यांविरोधात देशद्रोही किंवा काँगेसचा एजंट असा शिक्का मारणाऱ्या अतिउत्साही मोदीभक्तांनी नम्रतेने पलटवार...

भाजपच्या ‘पारदर्शक’ कामाचे पितळ उघड

सामना प्रतिनिधी । पुणे पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सुरू असतानाच आलेल्या जोरदार पावसाने सभागृहाच्या...

भाजप दहशतवादी! ममता बॅनर्जी यांचा हल्लाबोल

सामना ऑनलाईन । कोलकाता भाजप हा हिंसाचाराचे समर्थन करणारा पक्ष आहे. भाजप ही दहशतवादी संघटना आहे, असा हल्लाबोल तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता...

उत्तर प्रदेशातील तरुणांना कश्मीरात दगडफेकीची नोकरी!

सामना ऑनलाईन । श्रीनगर जम्मू-कश्मीरात लष्करी जवानांवर दगडफेक करण्यासाठी आता उत्तर प्रदेशातून तरुणांना भाडय़ाने आणले जात आहे. नोकरीचे आमिष दाखवून आणलेल्या तरुणांना दगडफेकीचे काम दिल्याची...

अर्जेंटीनाचे आव्हान धोक्यात; क्रोएशियाची ३-०ने विजयी सलामी

सामना ऑनलाईन । मॉस्को आपल्या दमदार खेळीने बार्सिलोना क्लबला जवळपास सर्वच स्पर्धा जिंकून देणारा, अर्जेंटीनाची मदार सांभाळणारा लियोनेल मेस्सी अद्याप आपल्या संघाला विश्वचषक मिळवून देऊ...

लुटालुटीचे प्रकार सुरूच; नागरिकांमध्ये खळबळ

सामना प्रतिनिधी । नगर शहरातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. आता चोरट्यांनी एक प्रकारे नागरिकांवर दहशतीचे वातावरण निर्माण केले असून नागरीकांमध्ये...

मॅराडोना यांनी पुन्हा ओढावला वाद; घेतले सिगारचे झुरके

सामना ऑनलाईन । मॉस्को फुटबॉल इतिहासात अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना आणि वादविवादांचे नाते तसे फार जुने आहे. नेहमी आपल्या मर्जीनेच वागणाऱ्या आणि नियम मोडण्यात...

मासे घटले… खेकडे वाढले

सामना प्रतिनिधी । गडहिंग्लज गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसानंतर गडहिंग्लज येथील मच्छी बाजारात खेकड्यांची आवक सुरू झाली आहे. माशांची आवक घटल्याने खवय्यांनी खेकड्याकडे मोर्चा...

मेक्सिकोच्या विजयाने चाहत्यांचा जल्लोष; शहराने अनुभवला कृत्रिम भूकंप

सामना ऑनलाईन । मेक्सिको फिफा विश्वचषकामध्ये रविवारी झालेल्या सामन्यामध्ये मेक्सिकोने मागील विजेता संघ जर्मनीचा १-० धुव्वा उडवला. आपल्या संघाने मिळवलेला विजय साजरा करताना मेक्सिकोचे चाहते...

धोनी आर्थिक संकटात; झारखंडमधील संपत्तीचा लिलाव

सामना ऑनलाईन । रांची आपल्या चाहत्यांमध्ये कॅप्टन कूल अशी ख्याती असलेला हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या एका अडचणीत सापडला आहे. काही वर्षांपूर्वी...

लाचखोरीत पुणे अव्वल

ब्रिजमोहन पाटील । पुणे शिक्षण, आरोग्य, उद्योग यांसह सर्वच क्षेत्रांत पुढे असलेले आणि ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळख निर्माण होत असलेले पुणे लाचखोरीमध्येही राज्यात अव्वल आहे....

पेट्रोल तोंडात गेल्याने तरुण अस्वस्थ

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर दुचाकीतील पेट्रोल नळीने काढताना जोरात ओढल्याने पेट्रोल पोटात गेल्यामुळे २४ वर्षीय तरुणाची प्रकृती खालावली. जयभीमनगर येथील सागर दिलीप हिवाळे हे दुचाकीतील पेट्रोल...

४० लाख कर्जाची लालूच दाखवून ७ लाखांना गंडा

सामना प्रतिनिधी । नांदेड समाजकल्याण खात्याचे ५० टक्के अनुदान असलेले ४० लाखांचे कर्ज मिळवून देतो, असे सांगून ७ लाख रुपयांना फसवणूक करणाऱ्या तीन भामट्यांना नांदेडमध्ये...