Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

216 लेख 0 प्रतिक्रिया

कल्याणवरून फिरायला यायचे, पुण्यात चोरी करून जायचे

सामना ऑनलाईन । पुणे कल्याणमधून दरमहा पुण्यात येऊन सोनसाखळी चोरणाऱ्या दोन सराईत चोरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. परेश किशोर धावरी (२८) आणि आकाश राजेश कंडारे...

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक

सामना प्रतिनिधी । लातूर शाळेचा पहिला दिवस... गावात हलगीचा नाद घुमू लागला. त्यापाठोपाठ बैलगाडीतून मिरवणूक निघाली, पण ही मिरवणुक कोण्या राजकीय नेत्याची नव्हती तर पहिल्याच...

भाजपची नगरसेविका अडचणीत,कोणत्याही क्षणी अटक होणार

सामना ऑनलाईन, पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुजाता पालांडे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पालांडे यांच्यावर एका व्यक्तीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे....

धर्मरक्षणासाठी गौरी लंकेश यांची हत्या केली!

सामना ऑनलाईन । बंगळूरू जेष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येच्या आरोपाखाली कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) परशुराम वाघमारे याला अटक केली...

अपघातामुळे सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी

सामना ऑनलाईन । नवी मुंबई शनिवारी पहाटे बेलापूर जवळ दोन कंटेनरमध्ये अपघात झाला.त्यामुळं आज पहाटेपासूनच सायन - पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. अपघातग्रस्त कंटेनर...

लातूरमध्ये पोटच्या मुलाने संपत्तीसाठी पाजले आई-वडिलांना विष

सामना प्रतिनिधी । लातूर लातूरमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका उच्चशिक्षित मुलाने संपत्तीच्या वादातून आई-वडिलांना नारळ पाण्यात विष घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला....

नांदेडमध्ये ट्रकच्या धडकेने बस उलटली

सामना प्रतिनिधी । नांदेड नांदेडमध्ये शनिवारी सकाळी धनेगाव चौकात एका ट्रकने एसटी बसला दिलेल्या धडकेत बस उलटली. या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नसून एक...

याला म्हणतात इतिहासाचा सार्थ अभिमान

>> नवनाथ दांडेकर | मुंबई आधुनिकतेच्या हव्यासापोटी ऐतिहासिक वास्तूंची तोडफोड करायची नाही हा बाणा रशियन फुटबॉल महासंघाने यंदाच्या २१व्या विश्वचषकाचे आयोजन करताना दाखवून दिला आहे. १९५७...

भांडुप पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर सुरू करा

सामना प्रतिनिधी । मुंबई कांजूरमार्ग पूर्व येथील वाहतुकीचा फटका नागरिकांना आणि कांजूर तसेच भांडुपवासीयांना बसत आहे. या ठिकाणी भांडुप पूर्व-पश्चिमला जोडणारा उड्डाणपूल तयार झाला तर...

विक्रोळी येथील अपघातात प्रवासी महिलेचा मृत्यू

सामना ऑनलाईन । मुंबई रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला भरधाव टॅक्सीने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये प्रवासी महिला ठार झाली. तंजीला शेख (३६) असे मृत महिलेचे...

कॉलेजमध्ये अॅडमिशनच्या नावाखाली १६ लाखांचा चुना

सामना ऑनलाईन । मुंबई जुहू येथील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगून १६ लाखांचा चुना लावणाऱ्या भामटय़ाला जुहू पोलिसांनी अटक केली. फेरीन हर्षदभाई पटेल...

शिर्डी ते मुंबई प्रवासात मुलीवर अत्याचार करणाऱ्यास पकडले

सामना प्रतिनिधी । मुंबई शिर्डी ते मुंबई प्रवासादरम्यान खासगी बसमध्ये सहा वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास क्राइम ब्रँच युनिट-१२ च्या पथकाने शोधून काढले. सोपान निवृत्ती...
best-2

‘बेस्ट’मध्ये ऑनड्युटी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना हक्काची नोकरी मिळणार

सामना प्रतिनिधी । मुंबई ‘बेस्ट’ उपक्रमात काम करताना ऑनड्युटी मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना लवकरच हक्काची नोकरी मिळणार आहे. अशा प्रकरणातील गरजवंतांना तातडीने नोकरी देण्यासाठी कार्यवाही...

‘बेस्ट’च्या मुजोर महाव्यवस्थापकांविरोधात अविश्वास ठराव आणणार

सामना प्रतिनिधी । मुंबई ‘बेस्ट’मध्ये तिकिटासाठी वापरल्या जाणाऱ्या अद्ययावत ‘ट्रायमॅक्स’ मशीन्स महाव्यवस्थापकांच्या मनमानीमुळे खरेदी करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे उपक्रमाचे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे....

शताब्दी रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम वेगाने होणार

सामना प्रतिनिधी । मुंबई गोवंडीतील पंडित मदन मालवीय शताब्दी रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम वेग धरणार आहे. सध्या असलेली रुग्णालयाच्या इमारतीची जागा आणि नवीन रुग्णालयाच्या बांधकामासाठी...

जेव्हा डान्ससाठी सलमानला मिळाले फक्त ७५ रुपये…

सामना ऑनलाईन । मुंबई बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान हा सध्या कमाईच्या बाबतीत देखील हिंदुस्थानातील अभिनेत्यांमध्ये दबंग ठरलेला आहे. चित्रपटासाठी मिळणारे मानधन तर कोट्यवधींमध्ये घेतोच...

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात तालिबानचा म्होरक्या ठार

सामना ऑनलाईन । काबूल नोबेल पुरस्कार विजेती पाकिस्तानची मलाला युसुफझाई हिच्या हत्येचा मास्टरमाईंड असलेला तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मुल्लाह फजल उल्लाह हा अमेरिकेच्या ड्रोन...

सूड घेण्यासाठी चिमुरडीवर बलात्कार करून हत्या

सामना ऑनलाईन । लखनौ उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर जिल्ह्यात आठ वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...

‘रोनाल्डो’साठी स्पेनचं चक्रव्यूह, आजच्या सामन्याकडे साऱ्या जगाचं लक्ष

सामना ऑनलाईन । सोची २१व्या विश्वचषक स्पर्धेचे बिगूल वाजले असून काल यजमान रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात झालेल्या लढतीने या महारणसंग्रामाची सुरुवात झाली. रशियाने सौदी...

फिफा : उरूग्वे विरूद्ध इजिप्त; सलाहच्या परफॉर्मन्सकडे चाहत्यांचे लक्ष

सामना ऑनलाईन । इकाटरिनबर्ग फिफा विश्वचषकाच्या दुसऱ्या दिवशीची पहिली लढत दोनवेळा विश्वचषकाला गवसणी घातलेला संघ उरूग्वे आणि इजिप्तमध्ये रंगणार आहे. १९९०नंतर पहिल्यांदाच इजिप्त विश्वचषकाचा सामना...

‘टेकू’ लागलेल्या बालरंगभूमीला आधार हवाय!

सामना प्रतिनिधी । महाकवी कालिदास नाट्यगृह मराठी बालरंगभूमीची अवस्था सध्या दुर्मिळ होत चाललेल्या बिबट्यासारखी झाली असून ती ‘टेकू’ लागलेल्या अवस्थेत कशीबशी तग धरून आहे. या...

कीर्ती शिलेदार यांनी उलगडला नाट्यप्रवास…

सामना प्रतिनिधी । महाकवी कालिदास नाट्यगृह संगीत नाटकात काम करताना अभिनय आणि गाणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. पण गाण्यात अभिनयाचा स्पर्श असेल तरच संगीत...

जर्सी नंबर १० आणि तिचा इतिहास…

 श्रद्धा भालेराव। मुंबई क्रिकेट असो किंवा फुटबॉल... सगळीकडेच १० नंबरच्या जर्सीने आपली कमाल दाखवली आहे. ब्राझीलचा स्टार खेळाडू पेलेमुळे या जर्सीला विशेष महत्त्व प्राप्त झाले...

शिक्षकांसाठी…

सामना प्रतिनिधी । मुंबई शुक्रवारपासून शाळा सुरू होणार. उन्हाळ्याची प्रदीर्घ सुट्टी... मुलांबरोबरच शिक्षिकाही शाळेत रुजू होणार. तुमच्या शाळेच्या पूर्वतयारीत आम्हीही थोडी मदत करतोय... जून महिना उगवला...

व्हेज रोल

साहित्य ३ कप मैदा, २ कप दूध, २ अंडी, चवीपुरते मीठ आतील सारण २-३ गाजरे, अर्धी वाटी मटारचे दाणे, ७-८ बटाटे, २ कांदे, मीठ, मिरची, आले, लसूण,...

समाजसेवेचा वसा

सर्वसामान्य कुटुंबातील मी गृहिणी आहे. लग्नानंतर मी दहा वर्षे नोकरी केली, पण कालांतराने माझी कंपनी बंद पडली. त्यानंतर मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी दुसरी...

अतिशय निकृष्ट कामामुळे पहिल्या पावसातच सिंगापूर पोर्टचा रस्ता खचला

सामना प्रतिनिधी । उरण जेएनपीटीचे बहुचर्चित बंदर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. या चौथ्या बंदरासाठी बांधण्यात आलेले रस्ते पहिल्या पावसातच खचल्यामुळे पुन्हा एकदा...

मंगळवारी बीड-लातूर-धाराशिव विधानपरिषदेची रखडलेली मतमोजणी

सामना प्रतिनिधी । बीड बीड-लातूर-धाराशीव विधानपरिषदेची रखडलेली मतमोजणी अखेर मंगळवार होणार आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता धाराशीव येथे मतमोजणील सुरूवात होणार असून दोन तासात निकाल...

नांदेडमधील दोन गावांच्या दरम्यानचा पूल ढासळल्याने संपर्क तुटला

सामना प्रतिनिधी । नरसीफाटा रविवारी रात्री मुसळधार पावसाने नायगांव तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. या तुफानी पावसात बरबडा ते वजीरगांव दरम्यान असलेला पूल ढासळल्याने दोन्ही गावांचा...
strike-01

वकीलांचे चक्का जाम आंदोलन; शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा

सामना प्रतिनिधी । सटाणा शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरूच राहील, सर्वसामान्य शेतकरी वर्गाच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सटाणा वकील असोसिएशनने येथील राष्ट्रीय...