Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

4486 लेख 0 प्रतिक्रिया

महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातने पळवला, आदित्य ठाकरेंनी व्यक्त केले आश्चर्य

महाराष्ट्राचे माजी पर्यावरणमंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला एक प्रकल्प आता गुजरातमध्ये गेल्याचे ट्विटद्वारे लोकांच्या निदर्शनास आणून दिले आहे. वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर...

शिंदे गटाच्या घोषणावीर मंत्र्यांवर देवेंद्र फडणवीस संतापले

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठचा पुढचा विचारता न करता घोषणा करणाऱ्या मंत्र्यांना झापले आहे. खासकरून अब्दुल सत्तार यांना फडणवीसांनी धारेवर धरल्याचे कळते आहे....

उमेदवारीचे आमिष दाखवत बलात्कार, अटक झालेल्या मनसे विभागप्रमुखाचा राजीनामा

मनसेचा मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचा विभागप्रमुख वृशांत वडके याला अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी देतो असे सांगून 42 वर्षांच्या...

उमेश कोल्हे हत्या प्रकरण, आरोपी शमीम अहमदची माहिती देणाऱ्याला NIA ने जाहीर केले बक्षिस

अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील शमीम अहमद उर्फ फिरोझ अहमद हा फरार आहे. त्याची माहिती देणाऱ्याला NIA ने बक्षिस जाहीर केलं आहे. शमीमची माहिती देणाऱ्याला...

ऑक्टोबरपासून बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र सुविधा, झोपडपट्टी भागात 50 जागा निश्चित

झोपडपट्टी भागातील गोरगरीबांना ऑक्टोबरपासून घराजवळच पालिकेच्या अद्ययावत आरोग्य सुविधा मिळणार आहेत. या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रां’साठी पालिकेने झोपडपट्टी भागात 50 ठिकाणे निश्चित केली...

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे पिस्तुल जप्त

एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे परवाना असलेले पिस्तुल पोलिसांनी जप्त केले आहे. हे पिस्तुल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. सरवणकर यांनी पोलीस...

बेकायदा बॅनर्सना चाप लावण्यासाठी क्यूआर कोड पद्धतीचा विचार करा!

शहरे विद्रूप करणाऱ्या विविध पक्षांच्या अनधिकृत बॅनर्सवरून मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला फटकारले. बेकायदा बॅनर्स ही वारंवार निर्माण होणारी समस्या असून अनधिकृत होर्डींगविरोधात...

बायकोने परवानगी दिल्याने नवऱ्याने केले तृतीयपंथीयाशी लग्न, तिघे एकाच घरात राहणार

ओडिशामध्ये एका तरुणाने तृतीयपंथीयाशी लग्न केलं आहे. आश्चर्याची बाब ही आहे की या लग्नाला या तरुणाच्या पहिल्या बायकोने परवानगी दिली आहे. लग्नानंतर हे तिघेजण...

कापूस सडला, सोयाबीन कुजले आता मिरचीही पुराने गिळली

चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कापूस,सोयाबीन पेरले होते, मात्र पुराने पिके भुईसपाट झालीत. शेतकऱ्यांनी दुबार, तिबार पेरणी केली मात्र पुराने त्याची पुन्हा माती केली. तरीही काही...

मुकुल रोहतगी होणार देशाचे नवे अ‍ॅटॉर्नी जनरल

केके वेणुगोपाल यांनी अ‍ॅटॉर्नी जनरलचे पद रिक्त केल्यानंतर त्यांच्या जागी ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांना देशाचे नवे अ‍ॅटॉर्नी जनरल म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे....

आमदार रिव्हॉल्व्हर काढतो आणि गोळीबार करतो, कायदा व सुव्यवस्था आहे की नाही?

राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न असताना ते सोडविण्याऐवजी शिंदे गटाकडून ठिकठिकाणी राजकीय संघर्ष सुरू आहे. एक आमदार उठतो रिव्हॉल्व्हर काढतो आणि गोळीबार करतो, राज्यात कायदा...

इलेक्ट्रीक बाईक चार्जिंग करताना आग लागली, शोरूममध्ये लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू

तेलंगाणातील सिकंदराबादमध्ये एका इलेक्ट्रीक बाईकच्या शोरूमला आग लागली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं खरं, मात्र तोपर्यंत 6 जणांचा या आगीमुळे मृत्यू झाला होता. हैदराबादचे...

गोवंडी येथील वसतीगृहातून सहा मुली पळाल्या

गोवंडी येथील शासकीय मुलींचे विशेष पुनर्वसन केंद्रातील वसतिगृहातून सहा मुली पळून गेल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यापैकी दोन मुलींना पोलिसांनी शोधून काढले...

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद समाधीस्थ; नरसिंहपूर येथील आश्रमात अंत्यसंस्कार

द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा समाधीसोहळा साधु-संत, भक्तगणांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडला. रविवारी सायंकाळी स्वामी स्वरूपानंद यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. ज्योतिषपीठ बद्रीनाथ...

पोलीस पत्नी वर्षा भोयर यांचे पोलीस ठाण्यासमोर आंदोलन, नवनीत राणां विरोधात गुन्हे दाखल...

अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात तीन दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी एका तरुणीला पळून नेल्याचा आरोप करत राजापेठ पोलीस ठाण्यात राडा केलेला होता. पोलिसांसोबत...

याकूब मेमनच्या भावाचा देवेंद्र फडणवीसांसोबतचा फोटो व्हायरल

मुंबईत साखळी स्फोट घडवून आणत शेकडो निरपराध नागरिकांचे जीव घेणाऱ्या दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीला सजावट केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. याच याकूब...

ब्रह्मास्त्रच्या दिग्दर्शकाला ‘जिनिअस’ म्हणणाऱ्यांना ताबडतोब जेलमध्ये पाठवायला हवे!

अभिनेत्री कंगणा राणावत हिने ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji) याला हुशार म्हणणाऱ्या सगळ्यांना ताबडतोब जेलमध्ये टाकायला हवे असे म्हटले आहे. अयान...

इंग्लंडच्या गृहमंत्र्यांची गोव्यातील वडिलोपार्जित जमीन भूमाफियांनी बळकावली

इंग्लंडच्या नव्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची गोव्यातील वडिलोपार्जित जमीन भूमाफियांनी बळकावली आहे. ही जमीन बेकायदेशीररित्या बळकावण्यात आल्याचे या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास...

झारखंडमध्ये युवकावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं, भांडण सोडवणं जीवावर बेतलं

झारखंड पुन्हा एकदा हादरलं आहे. 23 ऑगस्ट रोजी इथल्या दुमकामध्ये एका तरुणीला जाळून ठार मारण्यात आलं होतं. या घटनेनंतर गढवामधल्या बंसीधर नगरात एका तरुणाला...

जळगाव – कट्टर शिवसैनिक आणि महापौर जयश्री महाजनांच्या घरावर दगड, सुतळी बॉम्बने हल्ला

जळगाव जिल्ह्यात सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत पार पडत असताना शुक्रवारी रात्री मेहरूण परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जळगाव शहरातील...

पाकिस्तानात पोलिओ कॅम्पवर हल्ला, 4 पोलिसांचा मृत्यू

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा भागात पोलिओ कॅम्पवर गोळीबार करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने हा गोळीबार केला असून यामध्ये 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या...

Asia Cup 2022 Sri Lanka vs Pakistan श्रीलंकेचा पाकिस्तानवर विजय, रविवारी अंतिम सामना

आशिया कप स्पर्धेत शनिवारी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. हा सामना श्रीलंकेने 5 गडी राखत सहजपणे जिंकला. या स्पर्धेच्या सुरुवातीला श्रीलंकेवर विजय मिळवत...

उदय सामंतांना काळे झेंडे दाखवणाऱ्या युवासैनिकांचा सत्कार

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे मालगुंड परिसरात आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणाऱ्या युवासैनिकांचा शिवसेनेकडून सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे उपनेते आमदार...

अतिरेक्याला इतका मानसन्मान दिलाच का ? आदित्य ठाकरेंचा भाजपला सडेतोड प्रश्न

फासावर लटकावण्यात आलेला दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीवर सजावट केल्याच्या मुद्दावरून भाजप ही शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत होती, मात्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे...

संजय राऊत यांचा जामिनासाठी अर्ज, उत्तर सादर करण्याचे ईडीला निर्देश

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर ईडीला उत्तर सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. यासाठी ईडीला...

अंतर्वस्त्रे आणायला दिल्लीला गेलो होतो! हेमंत सोरेन यांच्या आमदार भावाचे उत्तर व्हायरल

झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केले होते, मात्र सोरेन यांनी या ऑपरेशन लोटसचा चिखल केला होता. हेमंत सोरेन यांनी...

याकूब मेमनच्या कबरीवरील लायटींग पोलिसांनी हटवले

मुंबई बॉम्बस्फोट घडवून शेकडो निरपराधांचे जीव घेणाऱ्या दहशतवादी याकूब मेमनला फासावर लटाकवण्यात आले होते. याकूब मेमन याची मुंबईमध्ये कबर असून या कबरीचं सुशोभिकरण करण्यात...

ससून रुग्णालयामध्ये हिंदू राष्ट्र सेनेच्या हंबीरवर हल्ला करणारे अटकेत

हिंदू राष्ट्र सेनेचा पदाधिकारी तुषार हंबीर याच्यावर ससून रुग्णालयात शिरून खूनी हल्ला करणाऱ्या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. पुर्ववैमनस्यातून आरोपींनी हा खूनी हल्ला केल्याचे...

पुण्यात क्रेडिट कार्डच्या बिल वसुलीसाठी आलेल्यांकडून पोलिसाला धक्काबुक्की

क्रेडिट कार्डच्या थकित बिल वसुलीसाठी आलेल्या खासगी वित्तीय संस्थेच्या चौघा जणांनी पोलिसाची गचांडी पकडून त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना हडपसर भागात घडली. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या...

पुण्यात विसर्जन मिरवणुकीसाठी साडेआठ हजार पोलीस रस्त्यावर

वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात होणार असून विसर्जन मिरवणूकीसाठी पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. अतीवरिष्ठ, वरिष्ठांसह अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड,...

संबंधित बातम्या