Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

4030 लेख 0 प्रतिक्रिया

ज्यांच्यात क्षमता आहे असे वाटायचे त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचे राजकारण सुरू केलं! संजय राऊतांनी...

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे एखादा व्यंगचित्रकार देशात निर्माण व्हावा आणि त्याने देशातील एकाधिकारशाही, मनमानी याविरोधात आसूड ओढावा अशी आम्ही नेहमी देवाकडे प्रार्थना करतो....

आजारी वडिलांसाठी यकृत दान करण्याची परवानगी द्या!अल्पवयीन मुलीची हायकोर्टात याचिका

यकृताच्या आजाराने ग्रस्त असलेल्या वडिलांना आपल्या यकृताचा काही भाग दान करण्यासाठी 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने पुढाकार घेतला आहे. मात्र कायद्यामुळे लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यास अडचणी...

पवनहंस कंपनी अवघ्या 211 रोटी रुपयांनी विकली

केंद्र सरकारचा विक्री व्यवसाय जोरात सुरू असून एअर इंडियानंतर आता 30 वर्षांहून अधिक काळ हेलिकॉप्टर सेवा देणाऱ्या 'पवनहंस या सार्वजनिक कंपनीची विक्री केली आहे....

रिव्हॉल्व्हर जमा करा; पोलीस ठाण्यात 2 दिवस हजर राहा, भाजप आमदार गणेश नाईकांना हायकोर्टाकडून...

महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखून तिला ठार मारण्याची धमकी देणे आणि तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज...

मनसुख हिरेन हत्याकांडाचा प्रदीप शर्मा मुख्य सूत्रधार, एनआयएचा उच्च न्यायालयात दावा

चकमकफेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यानेच कट रचून अत्यंत थंड डोक्याने ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन याची हत्या घडवून आणली. हिरेनची हत्या केल्यानंतर पुरावे...

आम्ही तुमच्यावर थुंकतो, तुम्ही टीएमसीचे दलाल आहात! चिदंबरम यांचा काँग्रेस समर्थक वकिलांकडून निषेध

आम्ही तुमच्यावर थुंकतो, तुम्ही तृणमूल काँग्रेसचे दलाल झाला आहात अशा शब्दात काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री पी.चिदंबरम यांचा काँग्रेस समर्थक वकिलांनी निषेध केला. काँग्रेस...

आगामी निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्रित लढवाव्यात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचीही बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन लढविण्याबाबत चर्चा झाली,...

पंतप्रधान अहमदाबादचे नामकरण कर्णावती का करत नाही ? स्वामींचा मोदींना तिखट प्रश्न

अहमदाबादचे नाव बदलून ते कर्णावती करण्यात यावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील ही मागणी केली होती....

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, सभेसाठी घालून दिलेल्या अटीशर्तींचा भंग केल्याने कारवाई

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात संभाजीनगरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संभाजीनगरात झालेल्या राज यांच्या सभेपूर्वी पोलीस आयुक्तांनी काही अटी शर्ती...
sanjay-raut

धमक्या देणाऱ्यांची तेवढी ताकद नाही, सुपारी देणाऱ्यांचा शोध घेतला पाहिजे! संजय राऊत यांची प्रतिक्रिया

सभेतून धमक्या, इशारे दिल्या म्हणजे परिस्थिती बिघडली असं होणार नाही, इशारे दिले म्हणजे अ‍ॅक्शन होते या भ्रमात कोणी राहू नये असं शिवसेना नेते आणि...

Akshaya Tritiya – अक्षय आनंदाचा ठेवा

दिलीप देशपांडे << [email protected] >> वैशाख शु. तृतीया म्हणजेच ‘अक्षय तृतीया.’ जे साडेतीन शुभ मुहूर्त आपण मानतो त्यातच अक्षय तृतीया हा एक पूर्ण मुहूर्त आहे....
twitter

पराग अग्रवाल यांची खुर्ची धोक्यात; ट्विटरला मिळणार नवीन सीईओ

गेल्याच आठवडय़ात टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी 44 अब्ज डॉलरला ट्विटर कंपनी विकत घेतली होती. आता मस्क यांनी ट्विटरसाठी नवीन सीईओ निवडल्याची चर्चा आहे....

देशात कोरोना वाढतोय; सलग पाचव्या दिवशी 3 हजार रुग्ण

देशात कोराना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसांपासून दररोज कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांनी वाढत आहे. रविवारी 3157 नवीन रुग्णांची नोंद...

‘आप’च्या राज्यसभा खासदारांचा शपथविधी

आम आदमी पार्टी च्या पंजाबातून राज्यसभेवर वर्णी लागलेल्या तीन खासदारांचा आज सदस्यत्वाचा शपथविधी झाला. उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत राघव...

व्हॉट्सअ‍ॅपने महिनाभरात बंद केली 18 लाख अकाऊंट्स

लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपने महिनाभरात तब्बल 18.05 लाख हिंदुस्थानी युजर्सची खाती बंद केली आहेत. 1 ते 31 मार्च या कालावधीत कंपनीने ही कारवाई...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला तीन लाखांचा गंडा

एका मॅट्रीमोनियल अ‍ॅपवर ओळख करून लग्नाचे आमिष दाखवत भामटय़ाने 31 वर्षीय तरुणीला तीन लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध...

कर्ज फेडण्यासाठी 25 लाखांच्या सोन्याचा अपहार,पोलिसांना गुंगारा देण्यासाठी पंजाबमध्ये लपला

दहिसर येथील एका ज्वेलर्सचे 25 लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पळून गेलेल्या सोने कारागीराला दहिसर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. मीनाझुद्दीन शेख असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी...

अंगठीवरून पटवली मृताची ओळख; वसई रेल्वे पोलिसांची कामगिरी

विरार रेल्वे स्थानकात एक्स्प्रेससमोर आत्महत्या केलेल्या व्यक्तीची अखेर वसई रेल्वे पोलिसांनी अंगठीवरून ओळख पटवली आहे. रवींद्र रघुनाथ पाटील असे मृताचे नाव आहे. वसई रेल्वे...

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत टोमणे मारण्याचे काम जास्त झाले, पंतप्रधानांकडून ही अपेक्षा नव्हती! संजय राऊतांची टीका

बुधवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीतील घडलेल्या प्रसंगांवर बिगर भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली...

धरणातील पाणीसाठय़ात 12 दिवसांत 11 टक्क्यांनी घट, टँकरची संख्या दुपटीने वाढली

राज्यातील उष्णतेच्या लाटेमुळे धरणांमधील पाण्याची पातळी झपाटय़ाने खालावत चालली आहे. मागील बारा ते तेरा दिवसांत धरणातील पाणीसाठा 11 टक्क्यांनी घटला आहे. आजच्या घडीला राज्यातल्या...

शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे केईएममध्ये ‘पेडबेड’,खासगी वैद्यकीय सुविधा माफक दरात

मुंबई महापालिकेच्या परळ येथील ‘केईएम’ रुग्णालयात लवकरच खासगी वैद्यकीय सुविधा ‘पेड बेड’च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या उपक्रमात सुरुवातीला 17 बेड सुरू करण्यात येणार...

महाराष्ट्र दिनापासून राज्य बँक कैद्यांना देणार कर्ज, येरवडा कारागृहापासून होणार सुरुवात

कारागृहात वर्षानुवर्षे शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. त्यासाठी ‘जिव्हाळा’ कर्ज योजना आणली असून त्याची सुरुवात...

दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा – प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करा! आम आदमी पक्षाची...

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना 2014-15 ते 2019-20 या काळात बँकेत दोन हजार कोटी रुपयांचा...

मराठा क्रांती मोर्चाचा मंत्रालयात सचिवांच्या दालनात ठिय्या

मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी दुपारी बारा ते पंधरा जणांचे शिष्टमंडळ सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या दालनात गेले होते.

देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या महाराष्ट्राला केंद्राकडून आर्थिक बाबतीत सापत्नभावाची वागणूक

आज पंतप्रधानांनी कोविडविषयक बैठकीत पेट्रोल व डिझेल वरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत असा आरोप केला,...

इंधनावरील व्हॅट कमी करा, पंतप्रधानांचे राज्यांना आवाहन

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्य नागरीक त्रस्त आहेत. या किंमती कमी होत नसून उलट दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. रशिया युक्रेन युद्धानंतर इंधनाच्या दरांनी...

संतापजनक! भगवे कपडे आणि धर्मदंडावर आक्षेप घेत परमहंसाचार्यांना ताजमहाल पाहण्यापासून रोखले

हातात धर्मदंड आणि अंगावर भगवे कपडे असल्याने जगद्गुरु परमहंसाचार्यांना जगप्रसिद्ध ताजमहालात जाण्यापासून मनाई करण्यात आली. त्यांना आणि त्यांच्या शिष्यांना पोलिसांनी धक्के मारून बाहेर काढण्याचेही...

प्लॅन केला म्हणून पकडले, गृहमंत्री शहांना काळे झेंडे दाखवण्याचा विचार करणारे 145 जण पोलिसांच्या...

रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा विचार करणाऱ्या 145 जणांना पोलिसांनी पकडलं आहे. हे सगळेजण...

6 वर्षावरील मुलांना कोवॅक्सिन देण्यास सरकारी समितीची परवानगी

6 ते 12 वयोगटातील मुलांना कोवॅक्सिन ही कोरोनावरील लस देण्याची औषधी महानियंत्रकांनी (Drugs Controller General of India) परवानगी दिली आहे. यामुळे 6 ते 12...

संबंधित बातम्या