Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

4486 लेख 0 प्रतिक्रिया

गर्भनिरोधकांच्या ऑनलाईन खरेदीत मुंबईकर आघाडीवर

ऑनलाईन शॉपिंगकडे हल्ली ग्राहकांनी आपला मोर्चा वळवला असून गृहपयोगी किंवा रोजच्या गरजेच्या वस्तूही हल्ली ऑनलाईन पद्धतीने मागवल्या जाऊ लागल्या आहेत. भाज्या, अंडी, दूध, कंडोम,...

राहुल गांधींविरोधात बोलणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांवर कारवाई करा!

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्षाने कारवाई करावी अशी मागणी भारतीय काँग्रेसचे देशाबाहेरील कामकाजासाठीचे सचिव विरेंद्र वशिष्ठ यांनी केली...

दारूत नीट पाणी मिसळले तर ते औषध बनते, व्यसन मुक्ती कार्यक्रमात शिक्षणमंत्र्यांचा झिंगाट सल्ला

छत्तीसगडचे शिक्षणमंत्री प्रेमसाय सिंह टेकाम हे त्यांच्या वक्तव्यांमुळे वरचेवर चर्चेत असतात. मंत्रीमहोदयांनी दारूबाबत केलेली विधाने सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे....

कर्जाचा डोंगर आणि अतिवृष्टीने नुकसान, कृषीमंत्री दौऱ्यावर असतानाच तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

मेळघाटातील धारणी तालुक्यात एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अनिल सूरजलाल ठाकरे (26 वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे. धक्कादायक बाब ही आहे की...

चाकरमान्यांना चहापाणी देण्यासाठी शिक्षकांना कामाला लावले, राजापुरातील शिक्षकांमध्ये संताप

राजापुरातील शिक्षकांमध्ये सध्या मोठा असंतोष निर्माण झाला आहे. गणेशोत्सवाच्या काळात या शिक्षकांना कोकणात येणाऱ्या आणि कोकणातून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांना चहापाणी देण्याच्या कामाला जुंपण्याचा निर्णय...

स्वस्त चिनी मोबाईलवर बंदी आणणार नाही!

ओप्पो, विवो, शाओमी या आणि अशा असंख्य चिनी बनावटीच्या मोबाईलची हिंदुस्थानीत बाजारात चांगली विक्री होते. या कंपन्यांचे मोबाईल हे इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त असतात....

पुणे-सोलापूर महामार्गावर फायरिंग करत 3.60 कोटी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील  वरकुटे बुद्रुक जवळ शुक्रवारी 26 ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका स्कॉर्पिओ गाडीवर गोळीबार करून 3 कोटी 60...

रस्त्यावर पाणी साचल्याने न्यायमूर्तींची गाडी रस्त्यात अडकली, मेट्रोने गाठले हायकोर्ट

केरळमध्ये पावसाचं धुमशान सुरू असून या पावसामुळे कोचीतील बरेच रस्त्यांवर पाणी साचले होते. यामुळे झालेल्या वाहतूककोंडीत उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही अडकून पडावं लागलं होतं. या...

एक-दोन दिवस मांसाहार करू नका! गुजरात हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं

गुजरात उच्च न्यायलयात जैनधर्मियांच्या उत्सवादरम्यान पशुवधगृह बंद ठेवण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने 1-2 दिवस मांसाहार करून...
ac_local_train_700x450

AC लोकल हवी असणारे माझ्या विरोधात गरळ ओकतायत! जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

90 टक्के प्रवासी साध्या लोकलने प्रवास करतात, या लोकलने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य गरीब माणसांच्या, कष्टकऱ्यांच्या बाजूने आपण असून ज्या 10 टक्के लोकांना AC लोकल...

Video – सात पोरांच्या बापाने केली 5व्या निकाहची तयारी, मुला-मुलींनी मिळून केली धुलाई

लग्नाची भारी हौस असलेल्या एका व्यक्तीने 5 व्या निकाहची तयारी सुरु केली होती. याबाबात त्याच्या मुलांना कळताच ही मुलं निकाहस्थळी आली आणि त्यांनी तिथे...

चीनच्या उचापतींमुळे पाकिस्तानात पूर?

चीनने आपण पाकिस्तानचे सच्चे मित्र आहोत हे दाखवण्याचे गेल्या काही वर्षांपासून नाटक सुरू केले आहे. मात्र चीन हा पाकिस्तानचा मित्र नाही हे नुकत्याच आलेल्या...

टीम इंडिया सुपर-4 मध्ये दाखल

टीम इंडियाने नवख्या हाँगकाँग संघावर 40 धावांनी मात करीत अपेक्षेप्रमाणे आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेची सुपर-4 फेरी गाठली. सूर्यकुमार यादव व विराट कोहली यांनी...

सामना अग्रलेख – गणराया, देश निर्भय कर!

एकीकडे महागाईचा फास आणि दुसरीकडे सरकारी दडपशाहीचा गळफास या कोंडीत देशाचा श्वास कोंडला आहे. कोरोनाचे संकट बच्यापैकी निवळले असले तरी दडपशाहीचे संकट कायमच आहे....

हार्दिक पांड्याचे कौतुक केल्याने आमिर ट्रोल झाला

आशिया कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला हिंदुस्थानकडून पराभव स्वीकारावा लागला. यामुळे पाकिस्तानमधले क्रिकेटप्रेमी जाम संतापले आहेत. हार्दिक पांड्याने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत हिंदुस्थानी...

अमेरिकेने चिनूक हेलिकॉप्टरचा वापर तूर्तास थांबवला, हिंदुस्थानसाठी चिंतेची बाब

अमेरिकेने चिनूक हेलिकॉप्टरटा वापर तूर्तास पूर्णपणे थांबवला आहे. 33 ते 55 सैनिक, 24 स्ट्रेचर किंवा 11 हजार किलोचं वजन उचलून नेण्याची क्षमता असलेल्या या...

पाकिस्तानचा टीशर्ट घालत हातात तिरंगा धरला, तरूणाच्या घरचे धमक्यांमुळे घाबरले

हिंदुस्थानने आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केल्याने हिंदुस्थानी क्रिकेट रसिक प्रचंड आनंदात आहे. मात्र उत्तर प्रदेशातील बरेलीचा रहिवासी असलेल्या संयम जैस्वालच्या घरी मात्र घबराटीचं...

मतदार यादीच प्रसिद्ध केली नाही तर निवडणूक निष्पक्ष कशी होईल? मनीष तिवारींचा काँग्रेस श्रेष्ठींना...

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेचा विषय बनत चालली आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी या निवडणुकीवरून काँग्रेस श्रेष्ठींना...

गांधी कुटुंबातील कोणीही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही! शशी थरुर यांचा दावा

काँग्रेसचे थिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार अथवा नाही याबाबत तूर्तास भाष्य करणे टाळले आहे. येत्या 3 आठवड्यात सगळं चित्र स्पष्ट...

Asia Cup 2022 – हिंदुस्थानी संघाचा आज हाँगकाँगशी मुकाबला

आशिया कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पारंपरीक प्रतिस्पर्धी संघ असलेल्या पाकिस्तानला लोळवत हिंदुस्थानी संघाने क्रिकेट रसिकांना खूश केलं आहे. हिंदुस्थानी संघाचा पुढचा मुकाबला हाँगकाँगच्या संघाशी...

शीतयुद्धाचा अंत करणारे, नोबेल पुरस्कार विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन

रक्तपाताशिवाय शीतयुद्धाचा अंत करणारे त्यावेळच्या सोव्हियत युनियनचे राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. मॉस्कोतील रुग्णालयाने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त...

निवडणूक आयोगाचे राज्यपालांना ‘सिक्रेट लेटर’, काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे यांच्या दाव्याने खळबळ

‘आमदार फोडा आणि विरोधी पक्षांचे सरकारे पाडा’ हा भाजपचा डाव उधळून लावण्याची पूर्ण तयारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केली आहे. भाजपकडून होणारा घोडेबाजार...

कार्तिकेय सिंह यांच्याकडून कायदे मंत्रालयाचा भार काढून घेतला, चौफेर टीकेनंतर नितीश कुमार यांचा निर्णय

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी कार्तिकेय सिंह यांच्याकडे असलेला कायदे मंत्रालयाचा भार काढून घेतला आहे. बिहारमध्ये भाजपसोबतची साथ...

सीबीआयकडून मनीष सिसोदिया यांच्या लॉकरची झडती, काय मिळालं ते सिसोदियांनी सभागृहात सांगितलं

केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने मंगळवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या बँक खात्याची झडती घेतली. गाझियाबादमधील वसुंधरा सेक्टर 4 मधल्या पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रँचमध्ये सिसोदिया...

अण्णा हजार अरविंद केजरीवालांवर नाराज, दारू धोरणावरून पत्र लिहित व्यक्त केली नाराजी

दिल्लीतील दारू धोरणातील कथित घोटाळ्यावरून भाजपने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. या प्रकरणी सिसोदिया यांची ईडीद्वारे चौकशीही केली जात आहे. ज्या...

मुस्लिम पत्नीने जबरदस्ती गोमांस खायला घातल्याने हिंदू पतीची आत्महत्या, फेसबुकवर अपलोड केली सुसाईड नोट

गुजरातमधील सूरतमध्ये रोहीत सिंह नावाच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. बायकोने जबरदस्तीने गोमांस खायला घातल्याने त्याने आत्महत्या केल्याचे कळते आहे. रोहीत याने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर...

शशी थरुर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत ?

काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शशी थरूर हे उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत थरूर यांनी अंतिम निर्णय अद्याप घेतला...

वेळोवेळी सूचना करूनही दोषारोपपत्रे सादर केली नाहीत, पोलीस निरीक्षकाने पोलीस नाईकविरुद्ध दाखल केला गुन्हा

दोन वर्षांपासून वेळोवेळी सूचना करूनही विविध गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र सादर न केल्याप्रकरणी पोलीस नाईक विरुद्ध पोलीस निरीक्षकाने गुन्हा दाखल केला आहे. सिद्धाराम धरेप्पा बरगुडे...

नगर शहरातील 78 गणेश मंडळांना परवानगी

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेश मंडळांकडून तयारीला वेग आला असून, मंडप उभारणीची कामे सुरू झाली आहेत. महापालिकेकडे 78 गणेश मंडळांनी परवानगीसाठी...

शाळेत घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, सातारा शहरातील घटना

सातारा शहर परिसरातील एका शाळेत घुसून 16 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून, याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल...

संबंधित बातम्या